Manoj Jarange Patil : ५४ चौरस फुटांचे चित्र पाहून जरांगे पाटील भारावले !
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांच्या श्रीरामपूर येथील सभेप्रसंगी येथील चित्रकार रवी भागवत यांनी जरांगे पाटील यांचे ५४ चौरस फुटांचे चित्र हजारो श्रोत्यांसमोर साकारले. हे चित्र पाहून जरांगे पाटील भारावून गेले. जरांगे पाटलांच्या स्वागताची तयारी अनेक दिवसांपासून शहरात सुरू होती. या स्वागताचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाजाचे नितीन पटारे … Read more