Healthy Drinks : हृदयासाठी वरदान ठरतात हे ड्रिंक्स, जाणून घ्या फायदे..

Healthy Drinks : बदललेली जीवनशैली आणि धावपळीच्या जीवनामुळे अनेकदा आपले आरोग्याकडे लक्ष कमी होते. यामुळे सध्या हृदयविकाराच्या घटना वाढल्या आहेत. मात्र आहारामध्ये योग्य गोष्टींचा समावेश केला तर आपले हृदय निरोगी राहू शकते. यासाठी आहारात काही हेल्थ ड्रिंकचा समावेश करा. ज्यामुळे आपले हृदय निरोगी राहील. जाणून घ्या या ड्रिंक बद्दल. ब्रोकोली सूप ब्रोकोलीमध्ये असलेले कॅरोटीनॉइड ल्युटीन … Read more

डेंग्यू, चिकनगुनिया सदृश्य आजाराची साथ ! रुग्णांत दिवसेंदिवस वाढ, दवाखाने झाले हाऊसफुल्ल

Health News

Health News : मिरजगाव शहरासह परिसरात डेंग्यू व चिकनगुनिया सदृश्य आजाराचे तसेच वातावरण बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया सदृश्य रूग्ण, पेशी कमी होणे, सर्दी, खोकला, या कारणांसाठी दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. मिरजगाव परिसरात थंडीचा जोर कमी जास्त होत असून, पहाटे थंडी तर दिवसभर कडक उन्ह … Read more

भंडारदरा धरणातून रविवारपासून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रवरा धरण समूहातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन रविवारपासून सुरू करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची होत असलेली मागणी लक्षात घेऊन सात दिवसांचे आवर्तन सोडण्याबाबात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवर्तनाचे नियोजन रविवार दि. ५ नोव्हेंबरपासूनच करण्याच्या सूचना दिल्या. या आवर्तनामुळे अकोले, … Read more

मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या वाढली ! ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना आर्थिक फटका

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात फवारणी झाली नसल्याने मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे. एका मुलीच्या उपचारासाठी संतप्त पित्याला साठ हजारांचे बिल भरण्याचा आर्थिक फटका सहन न झाल्याने बेलापूर ग्रामपंचायत आवारातील काउंटरवर पेट्रोल टाकून हातातील कागद पेटविण्याचा प्रयत्न केला मात्र, स्थानिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंध केल्याने पुढील अनर्थ टळला. बेलापूर गाव व … Read more

Ahmednagar Crime : घरामध्ये तलवारी,गुप्ती आदी शस्त्रे अवैधरित्या ठेवल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : घरामध्ये तलवारी,गुप्ती आदी शस्त्रे अवैधरित्या ठेवल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नगर शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील मातोश्री कॉलनीमध्ये ही कारवाई करण्यात आली. तुषार अर्जुन हरेल (वय २७) अर्जुन विष्णू हरेल (वय ६३, (दोघेही रा. मातोश्री कॉलनी, रेल्वेस्टेशन रोड, अहमदनगर) असे आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी की २ नोव्हेंबर रोजी पोलिसांना गुप्त … Read more

अहमदनगर रेल्वे आग प्रकरण गाजले ! प्रवासी नसताना आणि नवीन गाडीला आग कशी लागू शकते ?

Ahmednagar News

Ahmednagar News : सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत आष्टी रेल्वे आग प्रकरण व अहमदनगर पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न गाजला. नुकतीच ही बैठक सोलापूर येथे विभागीय रेल्वे प्रबंधक नीरज कुमार दोहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक एन. के. रनयेवले, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ परिचारक प्रदीप हिरदे, अहमद … Read more

Public Provident Fund : हा आहे गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय, व्याजदरासह जाणून घ्या फायदे..

Public Provident Fund : आपल्या भविष्याचा विचार करून आपण अनेकदा गुंतवणुकीचा विचार करत असतो. अनेकदा मुलांचे शिक्षण लग्न किंवा इतर गोष्टींसाठी आपल्याला पैसे बचत करायचे असतात. जर तुम्ही सुद्धा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या याबद्दल. दरम्यान, या योजनेअंतर्गत सध्या ७.१% इतका वार्षिक व्याजदर … Read more

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीचा लावला शोध; आरोपीला ठोकल्या बेड्या

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले असून, पोलिस पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गणेश भाऊसाहेब चव्हाण (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन वर्षानंतर अल्पवयीन मुलीचा शोध लागला आहे. गणेश चव्हाण याने १९ मार्च २०२१ रोजी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले होते. … Read more

Maharashtra News : सरपंच-उपसरपंचाविरोधात अविश्वास ठरावाला दोनतृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे !

Maharashtra News

Maharashtra News : ग्रामपंचायत पातळीवर सरपंच वा उपसरपंचाविरोधात अविश्वास ठरावाच्या मंजुरीसाठी दोनतृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे आहे. सदस्यांचे दोनतृतीयांश बहुमत असेल तर अन्यत्रक गोष्टींची पूर्तता झाली नसली तरीही अविश्वास ठराव आणून सरपंच वा उपसरपंचाला अपात्र ठरवता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. कर्जत – नेरळ येथील मदापूर ग्रामपंचायतीतील सरपंच दामा निरगुडा आणि अन्य सात … Read more

अहमदनगर आणि नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्यास स्थगिती देण्याची मागणी

Maharashtra News

Maharashtra News : मेंढेगिरी समितीचे निकष पूर्ण करण्यासाठी गोदावरी, प्रवरा व मुळा धरण समूहातून पाणी सोडण्याचा घाट घालण्यात येत आहे. मात्र या हे सोडण्यात येणारे पाणी अत्यंत कमी असल्याने पाण्याचा अपव्यय होणार आहे. धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी भंडारदरा, प्रवरा पाणी हितसंवर्धन समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

अहमदनगर मधील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरात बेकायदेशीर रित्या प्रवेश करणाऱ्या जड वाहतुकीमुळे १७ वर्षीय शालेय विद्यार्थी अनस शेख या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला. शहरामध्ये जड वाहतुकीला बंदी असताना देखील सरोसपणे वावरणाऱ्या जड वाहतुकीच्या प्रवेशाला जबाबदार कोण? आता हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून शहरांमध्ये होत असलेल्या अपघातात आणि त्या अपघातात मृत्युमुखी पडण्याची संख्या वाढत … Read more

अहमदनगर जिल्हा बँक ही राजकारण करण्याची जागा नाही. बँकेने राजकारण न करता गणेशला कर्ज…

Ahmednagar News

Ahmednagar News : या हंगामात गाळपास येणाऱ्या उसास इतर चांगले कारखाने जो भाव देतील, तो गणेशला येणाऱ्या उसास देऊ. गणेशचा हा हंगाम निर्विघ्न पार पडेल. गणेशचे कर्ज जिल्हा बँकेने मंजूर केले; पण ऐनवेळी थांबविले; परंतु न्यायालयाने न्याय दिला. जिल्हा बँक ही राजकारण करण्याची जागा नाही. बँकेने राजकारण न करता गणेशला कर्ज द्यावे, असे प्रतिपादन गणेशचे … Read more

आ. रोहित पवार आक्रमक म्हणाले दुष्काळातही राजकारण चुकीचे ! महसूलमंत्र्यांचा जिल्हा असतानाही….

Maharashtra News

Maharashtra News : तांत्रिक बाबींचाच आधार घेऊन राज्य सरकारने ४० तालुक्यांमध्येच दुष्काळ जाहीर केला. नगरसह अकोला, परभणी, नांदेड, अमरावती, वाशिम, या जिल्ह्यांतील एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला नाही. तर काही जिल्ह्यांतील एखाद-दुसऱ्या तालुक्याचा समावेश केला आहे. दुष्काळाचे सर्वाधिक चटके सहन करणाऱ्या जत तालुक्यातही दुष्काळ जाहीर न करणं, हे अनाकलनीय असून, राज्य सरकारला शोभणारं नाही, असा … Read more

Nilwande Dam : निळवंडेचे काम आमदार थोरात यांनी केले आहे. हे सर्व जनतेला माहित आहे !

Nilwande Dam

Nilwande Dam : तळेगाव दिघे निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांनी वाट पाहिली. या दुष्काळी भागासाठीच आपण धरण व कालवे पूर्ण केले. वेळोवेळी आंदोलने झाली. धरण व कालवे पूर्ण होणे हा टप्पा आता पूर्ण झाला आहे. आता लवकरच वितरिका पूर्ण करून जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देण्यासाठी काम होत आहे. वडीलधाऱ्यांच्या डोळ्यादेखत पाणी आल्याने त्यांच्या आनंदाला पारावर … Read more

Babanrao Dhakane : बबनराव ढाकणेंसारखे व्यक्तिमत्व सामाजिक जीवनात पुन्हा जन्माला येणे शक्य नाही…

Babanrao Dhakane

Babanrao Dhakane : ज्येष्ठनेते बबनराव ढाकणे यांनी नगर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात विस्थापित क्षेत्रातील लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी जुन्याकाळी चळवळ निर्माण केली. त्यातूनच आम्ही घडलो आणि जनहिताची कामे करू शकलो. पाथर्डी सारख्या दुष्काळी क्षेत्राचे नाव त्यांनी देशपातळीवर पोहोचवले आणि आमच्यासारख्यांना त्यातून प्रेरणा मिळत गेली. आम्ही आमचे भाग्य समजतो की, त्यांचा सहवास आम्हाला लाभला आणि आजपर्यंत त्यांच्या … Read more

Free Ration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पेशल गिफ्ट ! आणखी पाच वर्षे मोफत रेशन

Free Ration

Free Ration : कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने सुरू केलेली मोफत रेशन धान्याची योजना अजून पाच वर्षे म्हणजे २०२८ सालापर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील प्रचारसभांमध्ये केली. ८० कोटी गरीब लोकांसाठी ही दिवाळी भेट असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी मोदींनी छत्तीसगडच्या दुर्ग आणि मध्य प्रदेशातील … Read more

 Walking On Grass : गवतावर अनवाणी चालण्याचे आहेत हे फायदे, जाणून घ्या सविस्तर..

Walking On Grass : व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी फायद्याचे असते. यासाठी डॉक्टर नेहमी चालण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही गवातावरती चालत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही गवतावर अनवाणी चालणे आवश्यक आहे. गवतावर अनवाणी चालण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. जाणून घ्या याबद्दल. गवतावर अनवाणी चालल्यामुळे फक्त आपला व्यायामच नाही होत … Read more

Safety Tips for Sprouting : स्प्राउट्सचे सेवन करताना लक्षात ठेवा ‘हे’ 3 महत्वाचे नियम, होणार नाही नुकसान !

Safety Tips for Sprouting

Safety Tips for Sprouting : बऱ्याच जणांना सकाळच्या नाश्त्यामध्ये अंकुरलेले हरभरे आणि मूग खायला आवडते, याचे मुख्य कारण म्हणजे यात असलेले प्रथिने आणि फायबर. खरे तर स्प्राउट्समध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. जे केवळ वजन कमी करण्यासच मदत करत नाहीत तर शरीराची वाढ आणि स्नायूंच्या वाढीस देखील मदत करतात. याशिवाय त्यांचे सेवन केल्याने अनेक आजारांचा … Read more