Nashik Bharti 2023 : नाशिक येथे नोकरीची उत्तम संधी; येथे पाठवा अर्ज

Nashik Bharti 2023

Nashik Bharti 2023 : नाशिक येथे सध्या डांग सेवा मंडळ अंतर्गत भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. ही भरती 19 ऑगस्ट 2023 पर्यंत असून, लवकरात लवकर येथे अर्ज सादर करावेत. ही भरती “प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण … Read more

Mahila Balvikas Vibhag Bharti 2023 : महिला व बाल विकास विभाग, पुणे येथे विविध पदांवर भरती सुरु; असा करा अर्ज !

Mahila Balvikas Vibhag Bharti 2023

Mahila Balvikas Vibhag Bharti 2023 : पुणे शहारत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा फायदा घ्यावा. या भरती अंतर्गत … Read more

Fixed Deposit : ‘ही’ बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर देतेय 9% पेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या

Fixed Deposit

Fixed Deposit : ज्येष्ठ नागरिकांसाठी FD वर उत्कृष्ट परतावा दिला जात आहे. म्हणूनच बरेच लोकं येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अशातच सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (SSFB) ज्येष्ठ नागरिकांसाठी इतर बँकांपेक्षा चांगले व्यजदार देते. येथे ज्येष्ठ नागरिकांना 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 9.10% पर्यंत व्याजदर मिळत आहे, जो इतर कोणत्याही बँकेत दिला … Read more

Multibageer Stock : तीन वर्षात ‘या’ Multibagger Stock ने दिला 1,100 टक्क्यांहून अधिक परतावा; बघा…

Multibageer Stock

Multibageer Stock : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, जे कमी कालावधीत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात. अशातच तुम्हीही सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक स्टॉक घेऊन आलो आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना गेल्या तीन वर्षात चांगला परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षात मल्टीबॅगर अपार इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 1,100 टक्क्यांहून … Read more

Big Decision Of RBI : काय सांगता ! आता इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI चा मोठा निर्णय…

Big decision of RBI

Big decision of RBI : आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत यूपीआयशी संबंधित मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आता UPI Lite ची पेमेंट मर्यादा वाढवण्यात आली आहे. तसेच लवकरच ऑफलाइन पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI Lite वरील व्यवहार मर्यादा 200 वरून 500 रुपये केली आहे. चलनविषयक धोरण समितीच्या … Read more

Top-3 Small Cap Funds : दरमहा 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून कमवा 47 लाख रुपये ! वाचा सविस्तर

Top-3 Small Cap Funds

Top-3 Small Cap Funds : मागील काही दिवसांपासून स्मॉल कॅप फंड गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहेत. येथे गुंतवणुकीचे प्रमाण वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या फंडांचा उच्च परतावा. चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूकदार नेहमीच एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. जुलैमध्ये या श्रेणीत 4,171 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. हा सलग चौथा महिना आहे जेव्हा गुंतवणूकदारांनी … Read more

Government Employee Retirement : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल होणार का ? सरकारने स्पष्टच सांगितलं…

Government Employee Retirement

Government Employee News : गेल्या काही वर्षांत राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोठा लढा उभारण्यात आला आहे. राज्य कर्मचारी जुनी पेन्शन योजनेप्रमाणेच यादेखील मागणीसाठी मोठे आक्रमक आहेत. राज्य शासनाने ही मागणी लवकरात लवकर मान्य करावी यासाठी राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि विविध … Read more

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट ! आता ‘या’ कर्मचाऱ्यांना…

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात. केंद्रीय नागरी सेवा 1972 च्या नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत काही नियमही यात नमूद आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत देखील महत्त्वाची तरतूद … Read more

Highest FD Rates 2023 : ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसमधील ‘ही’ बचत योजना सर्वोत्तम; कर बचतीसह अनेक फायदे !

Highest FD Rates 2023

Highest FD Rates 2023 : ज्येष्ठ नागरिकांना त्यांची बचत अशा ठिकाणी करायला आवडते, जिथे त्यांना चांगल्या परताव्यासह सुरक्षितताही मिळेल. म्हणून, बहुतेक वडीलधारी मंडळी एफडीमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. अशा लोकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) खूप उपयुक्त ठरू शकते. ही बचत योजना अशा लोकांसाठी आहे, ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. मुदत ठेवी आणि बचत … Read more

Diwali 2023 Date : दिवाळी केव्हा येणार आहे ? शुभ मुहूर्त कधी आहे? दिवाळी केव्हापासून सुरू झालली?

आपल्या सर्वांना माहीत आहे की, 14 वर्षांचा वनवास भोगून भगवान राम, देवी सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी दिवाळी सण साजरा केला जातो. पण त्यामागची संपूर्ण कथा काय आहे? त्याचे महत्त्व काय? दिवाळी 2023 मध्ये केव्हा येणार आहे ? दिवाळी केव्हापासून सुरू झालली? शुभ मुहूर्त कधी आहे? आपण या बातमीमध्ये ही सर्व माहिती … Read more

LIC New Jeevan Shanti : एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर मिळावा फायदे !

LIC New Jeevan Shanti

LIC New Jeevan Shanti : LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC कडे प्रत्येक वयोगटासाठी योजना आहेत. पण भारतीय आयुर्विमा महामंडळात सेवानिवृत्ती योजना विशेषतः लोकप्रिय आहेत. अशीच एक योजना म्हणजे ‘एलआयसी नवीन जीवन शांती’ योजना, जी तुम्हाला निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासू देणार नाही. या योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच … Read more

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी : लोअर परळ पुलाचे काम होणार या महिन्यात !

Mumbai News

Mumbai News : काँक्रीटीकरण आणि गर्डरच्या रखडलेल्या कामामुळे लोअर परळ रोड पुलाची ना. म. जोशी मार्गाच्या टोकाकडील एक मार्गिका सुरू होण्यासाठी आता सप्टेंबरपर्यंत म्हणजे गणपतीपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.पालिका सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा विचार करत आहे, तर संपूर्ण पूल नोव्हेंबर अखेरपर्यंत खुला होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुलाची पश्चिम … Read more

Pune Bharti 2023 : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; 75 हजारापर्यंत मिळेल पगार !

Pune Bharti 2023

Pune Bharti 2023 : कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती होत असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या पुण्यात नोकरी शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा. वरील भरती “रेडिओलॉजिस्ट, डेंटल सर्जन, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी (आयुष)” पदांसाठी होत … Read more

FD Rates : ‘या’ 5 बँका एफडीवर देत आहेत उत्तम परतावा; बघा कोणत्या?

FD Rates

FD Rates : चांगल्या आणि सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. तसेच देशातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूकीचा प्रकार म्हणजे एफडी. कारण येथील गुंतवणूक सुरक्षित असतात. एफडीवर प्रत्येक बँक वेगवेगळे व्याजदर ऑफर करते, त्यावर मिळणारा परतावाही वेगळा असतो. अशातच काही एफडी अशा आहेत ज्या उच्च परतावा देतात. तुम्हीही अशाच एफडी मध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू … Read more

Sukanya Samriddhi Yojana : मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी इथे करा गुंतवणूक, वाचा फायदे…

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana : मुलीच्या पालकांना नेहमीच्या आपल्या मुलीच्या भविष्याची चिंता असते, मुलीचे शिक्षण असो किंवा तिचे लग्न पालकांना नेहमीच या गोष्टींची चिंता सतावत असते, पण जर तुम्हाला मुलीच्या लग्नाच्या वेळी एकरकमी 64 लाख रुपये मिळाले तर? अशा स्थितीत तुमच्या सर्व चिंता दूर होतील, यासाठी आतापसूनच पैसे वाचवणे सुरु ठेवले पाहिजे. जर आपण मुलींबद्दल बोललो … Read more

Post Office Scheme : महिन्याला 12000 रुपयांची गुंतवणूक करून व्हा कोटींचे मालक; जाणून घ्या कसे?

Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्ही सध्या गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय सापडत नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम गुंतवणूक योजना घेऊन आलो आहोत. ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना. पोस्ट ऑफिसची ही योजना दीर्घकाळात मोठा निधी तयार करण्यात खूप मदत करते. या योजनेचे वैशिष्ट्य … Read more

PMSBY : 20 रुपयांत काढा 2 लाखांचा विमा, जाणून घ्या सविस्तर…

PMSBY

PMSBY : गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेकदा विविध योजना आणते. यातील अनेक योजना लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजना आहेत. यापैकी एका योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY). ही एक अपघात संरक्षण विमा योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला फक्त 20 रुपयांच्या वार्षिक गुंतवणुकीसह 2 लाख रुपयांचे … Read more

IndusInd Bank : इंडसइंड बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; FD च्या व्याजदरात मोठी कपात !

IndusInd Bank

IndusInd Bank : जर तुम्ही इंडसइंड बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकेने आपल्या FD व्याजदरात कपात करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD व्याजदरात बदल केले आहेत. नवीन व्याजदर 5 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले आहेत. इंडसइंड बँकेने त्यांच्या एफडी दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली … Read more