आरडीमध्ये गुंतवणूक करताय?; बघा कुठे मिळेल जास्त फायदा !

FD interest rates

FD interest rates : सध्या जगभरात गुंतवणुकीचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. अशातच आवर्ती ठेव (RD) हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानला जातो. या गुंतवणुकीत तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते. यामध्ये, तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम जमा करून त्यावर आकर्षक व्याजदर मिळवून चांगला परतावा घेऊ शकता. तसेच, दरमहा ठराविक रक्कम जमा करून तुम्ही … Read more

ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा धक्का ! वाचा सविस्तर

ICICI Bank

ICICI Bank : देशातील सर्वात मोठी खाजगी बँक ICICI बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने निधी आधारित कर्जदरात (MCLR) वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेने MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे. ही वाढ ऑगस्टच्या सुरुवातीला करण्यात आली आहे. MCLR हा किमान दर असा आहे ज्याच्या खाली बँकेला कर्ज देण्याची परवानगी नाही. म्हणजेच बँकेने दिलेला … Read more

कोणत्या बँका FD वर देतात सर्वाधिक परतावा, जाणून घ्या….

Fixed Deposit

Fixed Deposit : भारतात FD हे गुंतवणुकीचे लोकप्रिय साधन आहे. जे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत त्यांच्यासाठी ही उत्तम योजना आहे. मुदत ठेवीच्या संपूर्ण कार्यकाळात व्याजदर स्थिर राहतो. हे व्याज बँकेनुसार बदलते. FD व्याज दर देखील रक्कम आणि कालावधीनुसार बदलतात. चला तर मग वेगवेगळ्या बँकांद्वारे एफडीवर दिल्या जाणार्‍या व्याजदरांवर एक नजर टाकूया – स्टेट … Read more

गावापासून ते शहरापर्यंत कुठेही सुरु करू शकता “हा” व्यवसाय ! जाणून घ्या…

Business Idea

Business Idea : जर तुम्ही सध्या तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छित असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक मस्त कल्पना घेऊन आलो आहोत. या बिझनेसची खास गोष्ट म्हणजे हा व्यवसाय तुम्ही गावात किंवा शहरात कुठेही सुरू करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या व्यवसायांबद्दल. जर तुम्ही गावात गिरणी सुरू केली तर हा व्यवसाय तुमच्यासाठी … Read more

Mahindra Thar चे आता काय होणार ? ‘ही’ प्रसिद्ध कंपनी करणार आणखी मोठी कार !

Mahindra Thar

Force Gurkha 2023 : Mahindra Thar चे होश उडवायला Force Motors मार्केटमध्ये एक नवीन वाहन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Force Motors ची सर्वात शक्तिशाली SUV मार्केटमध्ये येताच तिने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. हे पाहता कंपनी आता यात अनेक बदल करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी आपल्या Gurkha 2023 मध्ये काही मोठे बदल करणार आहे. लोकांच्या … Read more

दुध आणि जायफळ एकत्र सेवन करण्याचे फायदे जाणून घ्या !

Jaifal Health Benefits

Jaifal- Health Benefits : जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवते तेव्हा आहारात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. अशातच दुधासोबत असा एक पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो जो भारतीय घरांमध्ये हमखास सापडतो. हा पदार्थ म्हणजे जायफळ. तुम्हाला माहितीच असेल जायफळ हे आयुर्वेदातील प्रसिद्ध औषधांपैकी एक आहे, ज्याचा उपयोग शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी … Read more

मान्सूनच्या दिवसांत वारंवार लवंग चहाचे सेवन करताय?, थांबा जाणून घ्या दुष्परिणाम !

Negative Effects of Clove Tea

Negative Effects of Clove Tea : लवंग हा एक महत्त्वाचा भारतीय मसाला आहे, जो प्रत्येक भारतीयांच्या घरात पाहायला मिळेल. याला आयुर्वेदातही औषध मानले जाते. याचा वर्षानुवर्षे अनेक आरोग्य समस्यांसाठी याचा वापर केला जात आहे. लवंगचा वापर आपण अनेक प्रकारे करतो, अशातच आपण त्याचा चहाही बनवतो. जो आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. पण तुम्हालाल माहिती आहे का? … Read more

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात करा “या” गोष्टींचा समावेश !

Boost Immunity

Boost Immunity : पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक कमकुवत होते. म्हणूनच या मोसमात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष आवश्यक असते. या मोसमामात आपल्याला सर्दी, खोकला आणि फ्लू सारखे आजार सहज होतात. तसेच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि हिपॅटायटीस यांसारखे गंभीर आजारही होतात. अशा परिस्थितीत, या आजारांपासून दूर राहण्यासाठी, आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करणे खूप महत्वाचे आहे. आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत … Read more

सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या कार, शक्तिशाली इंजिनसह किंमतही खास !

Best Mileage Cars

Best Mileage Cars : देशात मायलेज देणाऱ्या वाहनांना खूप मागणी आहे. असे क्वचितच लोकं असतील जे मायलेजचा विचार करत नाहीत. जास्तीत जास्त लोक चांगल्या मायलेज असलेली वाहने घेण्यास प्राधान्य देतात. अशातच आज आम्ही तुम्हाला अशा काही गाड्यांबद्दल सांगणार आहोत ज्या उत्तम मायलेजसह चांगले फीचर्स देखील ऑफर करतात. चला या वाहनांबद्दल जाणून घेऊया… उत्तम मायलेज देण्याऱ्या … Read more

महिन्याच्या सुरुवातीलाच टाटा मोटर्सकडून ग्राहकांना खुशखबर ! या वाहनांवर मिळत आहे प्रचंड सूट !

Tata Motors

Tata Motors Discount : जून महिन्यात बऱ्याच गाड्यांवर डिस्काउंट देण्यात आला होता, आता ऑगस्ट महिना सुरु असून महिन्याच्या सुरुवातीलाच टाटा मोटर्स त्यांच्या अनेक वाहनांवर डिस्काउंट घोषित केला आहे. या गाड्यांवर सध्या उत्तम सूट मिळत आहे. अशातच तुम्ही घेण्याची योजना आखत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. कंपनीने आपल्या EV श्रेणीतील कार आणि SUV दोन्हीवर … Read more

महिन्याला 12000 रुपये गुंतवून कमवा लाखो रुपये; बघा पोस्ट ऑफिसची “ही” खास योजना !

Post Office Scheme

Post Office Scheme : जर तुम्ही गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आलो आहोत. जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. सध्या बाजारात भरपूर गुंतवणूक योजना आहेत ज्या तुम्हाला लवकर श्रीमंत बनवू शकता. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना. या योजनेत गुंतवणूक … Read more

म्युच्युअल फंडच्या टॉप 10 योजना, 5 वर्षापासून देत आहेत मजबूत परतावा !

Mutual Fund

Mutual Fund : म्युच्युअल फंड योजना खूप चांगला परतावा देतात. म्हणून जास्तीत जास्त गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. पण येथील गुंतवणूक जोखमीची गुंतवणूक मनाली जाते. जे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार आहेत, त्यांनीच येथे गुंतवणूक करावी. ही जोखमीची गुंतवणूक असल्यामुळे येथे मिळणारे परतावे देखील बँक आणि पोस्ट ऑफिसपेक्षा जास्त आहेत. दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशाच … Read more

गेल्या तीन वर्षात गुंतवणूकदार मालामाल ! बघा टॉप 10 म्युच्युअल फंड योजना !

Top 10 Mutual Funds

Top 10 Mutual Funds : गेल्या तीन वर्षांपासून शेअर बाजार चांगला परतावा देत आहे. यामुळे पाहिले तर चांगल्या म्युच्युअल फंड योजनांनीही खूप चांगला परतावा दिला आहे. आजच्या या बातमीत आपण अशाच टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी मागील काही काळापासून 50 टक्के पर्यंत परतावा दिला आहे. जर कोणी 3 वर्षांपूर्वी येथे गुंतवणूक … Read more

भविष्यात करोडपती व्हायचे असेल तर अशी करा गुंतवणूक ! वाचा

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP : श्रीमंत होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर तुम्हालाही भविष्यात तुमच्याकडे 1 कोटी रुपयांचा निधी असावा असे वाटत असेल, तर तुम्ही त्यासाठीआजपासूनच गुंतवणूक सुरू करणे सुरु केले पाहिजे. जर तुम्हाला भविष्यात मोठा निधी उभारायचा असेल तर SIP करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. SIP हे गुंतवणुकीचे सर्वात प्रभावी साधन मानले जाते. हे बाजारातील अस्थिरतेकडे दुर्लक्ष … Read more

कमी गुंतवणुकीत सुरु करा हा व्यावसाय, कमवाल भरपूर नफा !

Transport Business

Transport Business : जर तुम्हीही नोकरी करून थकला असाल आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छित असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम व्यवसायाची कल्पना घेऊन आलो आहोत. जो तुम्ही अगदी सहज सुरु करू शकाल. आम्ही ज्या व्यावसायाबद्दल बोलत आहोत तो म्हणजे ट्रान्सपोर्ट बिझनेस. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहोत. चला या बिझनेसची सर्व … Read more

काय सांगता ! एका आठवड्यात 50 टक्के परतावा, जाणून घ्या कोणते आहेत “हे” शेअर्स?

Top 5 Share

Top 5 Share : कमी वेळात जास्त परतावा मिळवण्याच्या हेतून बरेच गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. पण शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीची गुंतवणूक असते. जे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार असतात तेच गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. दरम्यान,आजच्या लेखात आम्ही अशा टॉप 5 शेअर्सबद्दल सांगणार आहोत ज्यांनी मागील आठवड्यात चांगला परतावा दिला आहे. गेल्या आठवड्यात … Read more

सकाळी रिकाम्या पोटी मध पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे ! वाचा…

Honey Water Benefits

Honey Water Benefits : जवळ-जवळ सर्वच भारतीय घरांमध्ये मधाचा वापर केला जातो. मधाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेद आणि प्राचीन वैद्यकशास्त्रात, मध हा अनेक गंभीर आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी रामबाण उपाय आहे. आयुर्वेदात मध त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. मधामध्ये दाहक-विरोधी, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, तसेच व्हिटॅमिन सी, बी6, अमीनो … Read more

पिकलेल्या केळीपेक्षा कच्ची केळी आहेत खूपच फायदेशीर! जाणून घ्या…

Benefits of Green or Raw Banana

Benefits of Green or Raw Banana : आजकाल, खराब जीवनशैलीमुळे, लोकांचे वजन खूप लवकर वाढते आहे. अशा स्थितीत त्यांना त्याच्या आहारात बदल करावा लागतो. पण खूप कमी लोकांना माहिती असते की कोणत्या प्रकारचा आहार त्यांच्यासाठी फायद्याचा आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असा एक पदार्थ घेऊन आलो आहोत जो वजन कमी करण्याबरोबरच आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे. … Read more