Mid Cap Mutual Funds : म्युच्युअल फंडच्या टॉप मिड कॅप योजना; गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय ! वाचा…
Mid Cap Mutual Funds : म्युच्युअल फंडाचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजे मिड कॅप म्युच्युअल फंड. मिड कॅप म्युच्युअल फंड असे आहेत जे शेअर बाजारातील मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. मिड कॅप म्युच्युअल फंड हे साधारणपणे स्मॉल कॅप फंडांपेक्षा थोडेसे सुरक्षित मानले जातात. कारण इथे स्मॉल कॅप कंपन्यांपासून मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. … Read more