केडगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अहमदनगर लाईव्ह 24
निवडणुकीतील गैरप्रकारामुळे वाकळे विजयी !
पराभूत उमेदवार, निवडणूक प्रशासन अशा २६ जणांना न्यायालयाने नोटिसा काढल्या
मनपाच्या कामगारांना आंदोलन पडले महागात !
परस्पर गैरहजर राहिलेल्या २१ कामगारांना निलंबित करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी सायंकाळी प्रशासनाला दिले आहेत.
ब्रेकिंग : लष्कर प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तिघांना अटक
आर्म्ड कॉप्स सेंटर अँड स्कूल या लष्करी प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडे बनावट मिलिटरी कार्ड आढळून आले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
शेतक-यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा
शेतक-यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन त्यांना शाश्वत आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासोबतच जे विकते ते पिकवायला शिकविण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापिठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाला 151 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
राज्यातील ५० मंडळातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर
दुष्काळी गावातील उपाययोजनांचा मंत्रिमंडळ उपसमितीकडून आढावा