अहमदनगर जिल्ह्यातील भाजी विक्रेत्याचा मुलगा बनला अधिकारी

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत येथील सागर शामराव रनमाळे यांची जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी अर्थात सीइए पदावर निवड झाली आहे. बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे भाजी विक्रेते शामराव रनमाळे यांचा तो मुलगा आहे. सागर याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिद्द मेहनत व चिकाटीच्या जोरावर यश मिळवले असून आपल्या आई-वडिलांचे अधिकारी होण्याबद्दलचे … Read more

खंडकरी शेतकऱ्यांना न्याय देता आल्याचा आनंद ! आकारी पडीत जमीनीबाबत लवकरच निर्णय – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

Maharashtra News

Maharashtra News : खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनीकरीता झालेल्या संघर्षास मिळालेले यश खूप महत्वपूर्ण आहे. अनेक कायदेशीर लढाया करून जमीनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या. खंडकरी शेतकऱ्यांना महायुती सरकारमुळेच न्याय मिळाला. आता आकारी पडीत जमीनीबाबतचा निर्णयही लवकर करू, अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्यातील उक्कलगाव येथे खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनीचा निर्णय केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांचा सत्कार … Read more

जनसेवा फाउंडेशनच्या वतीने रविवारी अहमदनगरमध्ये होणार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान संगीतकार अजय अतुल सह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक यांचीही उपस्थिती

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे. नगर तालुक्यातील महिलांसाठी रविवारी (दि.१०) सायंकाळी शेंडी बायपास वरील द्वारकादास शामकुमार साडी सेंटरच्या पाठीमागे नवनागापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात … Read more

डॉ. श्रीकांत जिचकार यांचा धडा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करा! – आ. सत्यजीत तांबेंनी शिक्षणमंत्र्यांकडे केली मागणी

Maharashtra News

Maharashtra News : देशातील सर्वाधिक शिकलेले व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. श्रीकांत जिचकार यांची ओळख आहे. जिचकार यांच्या जीवनपटावरील धडा महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी जयहिंद लोकचळवळीच्यावतीने शालेय शिक्षणमंत्री डॉ. दीपक केसरकर यांच्याकडे केली. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याकडे डॉक्टर, वकील, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र यांसारख्या वीसपेक्षा अधिक पदव्या आहेत. डॉ. श्रीकांत … Read more

Ahmednagar Drought Crisis : अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ ! जलसाठे आटले,तीव्र पाणीटंचाईचा सामना

Ahmednagar Drought Crisis

Ahmednagar Drought Crisis : जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील प्रामुख्याने नगर तालुक्यातील बहुतांश गावांत दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र आहेत. या भागातील जलसाठे आटले असून, ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पर्यायाने या गावांची तहान टँकरवर भागविली जात आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडे कमी कर्मचारी असल्यामुळे सर्व … Read more

अहमदनगर : रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले

Ahmednagar News

Ahmednagar News : स्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा शिवारात घडली. दादाभाऊ गोरख वाबळे (वय ३२, रा. पिंपळगाव वाघा) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी ही घटना घडली. जखमी दादाभाऊ वाबळे यांनी रूग्णालयात पोलिसांना दिलेल्या जबाबावरून … Read more

आमदार झाल्याचे मला आजही स्वप्नवत ! मी आयुष्यभर कार्यकर्ताच राहणार – आमदार लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून मी आलो आहे. आमदार झाल्याचे मला आजही स्वप्नवत वाटते. मी आयुष्यभर कार्यकर्ताच राहणार असल्याचे प्रतिपादन आ. नीलेश लंके यांनी केले. तालुक्यातील गोरेगाव येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजनेच्या भूमिपूजनासह २७ कोटी ६३ लाख रुपये खर्चाच्या विविध कामांचे भूमिपूजन, तसेच सेवा संस्थेच्या कार्यालयाचे लोकार्पण आ. लंके यांच्या हस्ते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोटावर, गळ्यावर धारदार बेल्डने वार करून विवाहित तरुणाची आत्महत्या

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे, स्वतःच्या पोटावर, गळ्यावर धारदार बेल्डने वार करून एका ३५ वर्षीय विवाहित तरुणाने त्याची जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना शहरातील संजयनगर परिसरात घडली असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. संजय लक्ष्मण अल्हाट (राहणार संजयनगर, कोपरगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली … Read more

MSRTC News : महाराष्ट्रातील एसटी डेपो होणार चकाचक

MSRTC News

MSRTC News : १४ जून २०२३ रोजी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनी प्रवाशांचा एसटी प्रवास सुखकर होण्यासाठी तसेच प्रवाशांना खड्डे, धुळीचा त्रास टाळण्यासाठी एसटी आगार, स्थानक ठिकाणी तत्काळ काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिल्या. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने कामाच्या सुरुवातीलाच ब्रेक लागला. मात्र पावसाळा सरताच गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील १९३ आगारांतील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डंपरच्या धडकेत बैल ठार; तीन मजूर जखमी

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : राहाता तालुक्यातील एकरुखे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बैलाचा मृत्यु झाला असल्याची घटना दि. ८ रोजी पहाटेच्या वेळी घडली आहे. या घटनेत तीन ऊसतोड मजूर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की राहाता चितळी रोडलगत एकरुखे गावात कुरेशी यांच्या घराजवळ अज्ञात डंपरने पहाटेच्या वेळेस … Read more

Milk Subsidy : ‘ह्या’मुळेच दुधाच्या अनुदानाचा लाभ ! डॉ. विखे पाटील स्पष्टच बोलले…

Milk Subsidy

Milk Subsidy : दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी असलेल्या अनेक जाचक अटी आता दूर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले ५ रुपये प्रतिलिटर प्रमाणे अनुदान मिळायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. राहुरी येथे एका कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांना माहिती देताना खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर … Read more

अहमदनगर पोलिसांची धडक कारवाई ! तलवारीने केक कापून स्टेटस ठेवणारा अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : तलवारीने केक कापून तसा स्टेटस मोबाईलला ठेवल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे. संदीप नवनाथ माळी (रा.मळेगाव ता. शेवगाव) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शेवगावचे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संदीप नवनाथ माळी याने त्याच्या वाढदिवसानिमीत्त तलवारीने केक कापला असून त्याबाबतचा स्टेटस … Read more

दुर्गम भागात उभारण्यात येणाऱ्या क्लस्टरमुळे ग्रामीण विकासाला चालना – मंत्री नारायण राणे

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोळनेर सारख्या दुर्गम भागात उभारण्यात येणाऱ्या क्लस्टरमुळे या भागातील विकासाला चालना मिळून रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय व महाराष्ट्र शासन उद्योग विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्राचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नारायण … Read more

अहमदनगरचे माजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे फेसबुक अकाऊंट हॅक

अहमदनगरचे माजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे फेसबुक अकौंट हॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या मित्रांना फोन करून ५० हजार रुपये पाठवा, किमती फर्निचर देतो, असे सांगून फसवणूक करण्यात येत आहे. याबाबत कुणीही व्यवहार करू नये, असे भोसले यांनी सांगितले आहे. भोसले यांचे मित्र असलेल्या अनेकांना अशाप्रकारे फोन येत आहेत. किमती फर्निचर भोसले यांनी … Read more

Loksabha Elections : जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ? जागा सेना राष्ट्रवादीची पण उमेदवार भाजपचे

Loksabha Elections

Loksabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीतील शिवसेनेने किमान १३, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १० मतदारसंघांसाठी आग्रह धरल्याने भाजपने मित्रपक्षांना नवा प्रस्ताव दिला आहे. ‘जागा तुमची, पण उमेदवार किंवा चिन्ह आमचे’ असा हा भाजपचा प्रस्ताव आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील दोन्ही पक्ष गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पूर्वीच्या पक्षाने लढवलेल्या जागा आपल्याला मिळाव्यात यावर ठाम … Read more

Shirdi Politics : ज्यांनी साईबाबाला फसवले, जनतेला आणि ठाकरेंसह काँग्रेसलाही फसवले त्यांना उमेदवारी मतदारसंघाचे दुर्दैव !

Shirdi Politics

Shirdi Politics : ज्यांनी साईबाबाला फसवले, जनतेला फसवले, सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना फसवले, काँग्रेसलाही फसवले, त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली, तर ते मतदारसंघाचे दुर्दैव ठरेल. त्यांना जर उमेदवारी दिली, तर आपण त्यांचे विरोधात बंड करू असे म्हणत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी विरोध केला आहे. शिवसेनेचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर लोकसभा लढवण्यास अजित पवार गट आग्रही ! नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली…

बदलत्या राजकीय परिस्थितीत नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडावा, अशी आग्रही मागणी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार करणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी दिली. गायकवाड अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गायकवाड म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ६ मार्च रोजी मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात 15 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Big Breaking

जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 2 फेब्रुवारी ते 15 मार्च, 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई … Read more