Gold Rate in Maharashtra : सोन्याच्या किमती झाल्या कमी ! जाणून घ्या आजचे भाव

Gold Rate in Maharashtra :- सोन्यात गुंतवणूक करणे हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय मानला जातो, म्हणून बहुतेक लोक आपला पैसा सोन्यात गुंतवतात. पण कोणत्याही गोष्टीत आपले पैसे गुंतवण्याआधी त्याची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. या ठिकाणी आपण सोने चांदीचे दर व इतर सर्व गोष्टींची माहिती जाणून घेऊ. जर तुम्हाला सोन्याच्या किंमतीची योग्य माहिती नसेल तर … Read more

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सुटले ! पाझर तलाव, विहिरी, ओढे भरून शेतपिकांना मिळणार जल संजीवनी ! शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा जल्लोष

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यात आले. डाव्या कालव्याची ३१ मे २०२३ रोजी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी होती. डाव्या कालव्यातून एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे व जलस्रोतांना पाणी मिळून शेतपिकांना जल … Read more

प्लास्टिक पेक्षाही खतरनाक आहेत कागदाचे कप, झोप उडवणारा अहवाल समोर

प्लॅस्टिकच्या कपमध्ये अनेक विषारी घटक असतात. त्याचा आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होतो. त्यामुळे अनेकांनी कागदी कप वापरायला सुरवात केली. परंतु कागदी कप देखील सजीवांना हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे प्लास्टिक आणि कागदी कप दोन्ही वापरणे टाळावे. कागदी कपाचे धोके नुकतेच एका स्टडीमधून समोर आले आहेत. स्वीडनमधील गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांना असे आढळले आहे की डिस्पोजेबल कपमधील रसायने कृमींच्या … Read more

Car Loan घ्यायचंय ? 20-10-4 हा फॉर्म्युला लक्षात घ्या, हसत हसत फेडताल कर्ज

Best Car Loan Tips : बहुतेक लोक कार खरेदी करण्यासाठी कार लोन घेतात. परंतु बऱ्याच लोकांना उत्पन्नाच्या आधारे ते किती कार लोन घेऊ शकतात हे माहित नसत. बरेच लोक अनेकदा त्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त कार लोन घेतात, परिणामी त्यांना कर्जाची परतफेड करणे कठीण होते. कारण ते आवश्यक खर्च पूर्ण केल्यानंतर ईएमआयसाठी पैसे वाचवू शकत नाहीत. पण … Read more

Volvo च्या ‘या’ शानदार SUV ने केला धमाका ! किंमत 63 लाख, लॉन्चिंगच्या पहिल्याच महिन्यात झाले ‘रेकॉर्डब्रेक’ बुकिंग

Volvo C40 Recharge ला भारतीय बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लॉन्च झाल्याच्या पहिल्याच महिन्यात 100 गाड्यांच्या बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे. आता कंपनीने आपल्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. C40 रिचार्जची एक्स-शोरूम किंमत आता 62.95 लाख रुपये झाली आहे. C40 रिचार्ज ही कंपनीची पहिली बोर्न इलेक्ट्रिक कार आहे. वेलवो कार इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका ज्योती मल्होत्रा म्हणाल्या, … Read more

Hyundai Car Discounts : पैसे कमी आहेत ? टेन्शन सोडा ! Hyundai च्या ‘या’ कार्सवर 50 हजारांपर्यंत डिस्काउंट

Hyundai Car Discounts

Hyundai Car Discounts सणासुदीचा हंगाम आता सुरु होणार आहे. त्यामुळे वाहन कंपन्या आपल्या कारवर विविध सवलती आणि ऑफर्स देत आहेत. ऑफर्स आणि डिस्काऊंटच्या यादीत प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ह्युंदाईही सामील झाली आहे. सणासुदीच्या काळात ह्युंदाई एक्सचेंज ऑफर किंवा डायरेक्ट डिस्काऊंटच्या स्वरूपात अनेक सवलती देत आहे. जर तुम्ही नवीन ह्युंदाई कार खरेदी करण्याचा विचार करत असाल … Read more

Apple Festive Season Sale : खुशखबर ! 15 ऑक्टोबरपासून सुरू होतोय Apple चा सेल, आयफोन, मॅकबुकसह ‘हे’ प्रोडक्ट मिळतील स्वस्त

Apple Festive Season Sale :- अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सध्या मेगा सेल देत आहेत. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोन, टीव्ही, स्मार्टवॉच आदी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात अॅपलवर फेस्टिव्ह सेल सुरू होणार आहे. जर तुम्ही या सणासुदीच्या हंगामात आयफोन आणि मॅकबुक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी … Read more

Top Penny Stocks : वीस पंचवीस रुपयांवाले ‘हे’ शेअर्स, लवकरच करोडपती बनवतील

Top Penny Stocks :- शेअर बाजारात हजारो कंपन्या लिस्टेड आहेत. परंतु सर्वच कंपन्या गुंतवणूक करण्यास योग्य नाहीत. परंतु कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य आहेत की नाही हे जाणून घेण्याचा एक निकष म्हणजे त्यांच्यावर असणारा कर्जाचा बोजा पाहणे. एखाद्या कंपनीवर कर्जाचा बोजा कमी असेल तर ती गुंतवणुकीसाठी चांगली मानण्याचा एक निकष मानला जातो. तोच जर पेनी स्टॉक असेल … Read more

JioAirFiber : अनलिमिटेड नेट..100 Mbps स्पीड..550 डिजिटल चॅनेल्स..14 ओटीटी ऍप्स अन बरच काही.. जिओफायबरसाठी ‘असा’ करा अर्ज

JioAirFiber नुकतेच देशात लाँच करण्यात आले आहे. ही रिलायन्स जिओची नवी वायरलेस सेवा आहे. देशांतर्गत हाय स्पीड ब्रॉडबँडच्या गरजा पूर्ण करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. सुरुवातीला 8 शहरांमध्ये लाँच करण्यात येणार आहे. याअंतर्गत देशभरात हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिओ एअरफायबर पेरेंट्स कंट्रोलसह वाय-फाय 6 ला सपोर्ट करते. हे सेंट्रलाइज्ड फायरवॉल … Read more

अरुणकाका जगताप भाजपात जाणार ? आ. संग्राम जगताप अजित पवारांची साथ सोडणार ? खा. सुजय विखेंनी दिली खुली ऑफर

Ahmednagar Politics : अहमदनगर शहराचं राजकारण पाहिलं तर अलीकडील काळात शहरातील राजकारणात जगताप व कर्डीले कुटुंबियांचे वर्चस्व वाढले आहे. मार्केट समिती असो किंवा एडीसीसी बँक असो, मनपा असो की साधी ग्रामपंचायत यांचे राजकीय वर्चस्व ठरलेले आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे लोकाभिमुख राजकारण, तरुणांना एकत्र जोडण्याची कला. परंतु आता अहमदनगरच्या राजकारणात भूकंप येणार का अशी चर्चा … Read more

अहमदनगर हिंदूत्ववाद्यांची प्रयोगशाळा होतेय का ? दुसऱ्या या राज्यातून येणार ‘हे’ आमदार !

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी कडवे हिंदुत्व असणारे कालिचरण महाराज येऊन गेले. आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजासिंह हे सोमवारी नगरमध्ये येतायेत. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या सयुंक्त विद्यमाने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलच्या प्रांगणात सोमवारी सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. एकीकडे जमावबंदीचा आदेश दुसरकिडे सभेसाठी परवानगी अर्जच … Read more

अहमदनगर भाजपचा ‘तो’ नगरसेवक सराईत गुन्हेगार, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या खूनप्रकरणी दोषारोपपत्र, अधिवेशनातही पडसाद

Ahmadnagar Breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख काही कमी होताना दिसत नाही. खून, हाणामारी आदी प्रकरणे आता वरचेवर घडू लागले आहेत. नुकतेच झालेले राष्ट्रवादी पदाधिकारी अंकुश चत्तर खून प्रकरण राज्यभर गाजले. अगदी अधिवेशनात देखील त्याचे पडसात उमटले. या हत्येप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह आठ जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात चार अल्पवयीन … Read more

आमदार रोहित पवार अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार ? रोहित पवारांचं एका वाक्यात उत्तर…

Ahmadnagar Lok Sabha Election

Ahmadnagar Lok Sabha Election :- सध्याची राजकारणाची बदलती समीकरणे जर पहिली तर आगामी लोकसभेला अनेक उलथापालथ दिसण्याची शक्यता आहे. त्यात आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे अहमदनगर मतदार संघातून लोकसभा लढवणार का अशी चर्चा सुरु आहे. अनेक राजकीय विश्लेषक त्याच्यावर विश्लेषण देखील देताना दिसत आहेत. परंतु हे किती सत्य आहे यावर स्वतः रोहित पवारांनीच स्पष्टीकरण … Read more

अहमदनगरला लाल दिवा मिळणार ? आ.निलेश लंकेंचा ‘तो’ ‘करेक्ट’ कार्यक्रम जादू करणार की, आ.संग्राम जगतापांच बदलत राजकारण वरचढ ठरणार ???

Ahmednagar Politics :- महाराष्ट्रात अजित पवार गट सत्तेत येऊन काही महिने लोटली. नुकतंच अजित पवार यांनी काही पालकमंत्रीपदे पदरात पाडून घेतली. आता नवरात्र उत्सव झाला की हिवाळी अधिवेशनाचे वेध लागतील. त्यामुळे साहजिकच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा प्रयत्न होईल. यामध्ये अजित पवार गटाला काही मंत्रिपद मिळतील अशी शक्यता आहे. तस झालं तर अहमदनगर जिल्ह्यात एखाद मंत्रिपद येऊ … Read more

Samsung ची झोप उडवायला येतोय OnePlus चा ‘हा’ फोल्डेबल फोन, जबरदस्त लूक व फिचर्स

OnePlus Open

OnePlus च्या फोल्ड होणाऱ्या फोनची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. OnePlus 11 च्या लाँचिंग इव्हेंटमध्ये कंपनीने आपला फोल्डेबल फोन लवकरच लाँच करणार असल्याची घोषणा केली. वनप्लसने अद्याप आपला फोल्डेबल फोन लाँच केलेला नाही. वनप्लस ओपन या नावाने हा फोन लवकरच लॉन्च होऊ हाकतो. हा फोन ऑक्टोबर अखेर पर्यंत लाँच केला जाण्याची शक्यता आहे. आता वनप्लस … Read more

देशातील एक अनोखी कार ! खरेदी करू शकणार फक्त २४ लोक ! किंमत असेल तब्बल…

Mini Countryman

MINI ने कंट्रीमॅन कूपर S JCW (जॉन कूपर वर्क्स) वर आधारित नवीन शॅडो एडिशन लाँच केले आहे. याची किंमत 49 लाख (एक्स-शोरूम) असणार आहे. चेन्नईतील BMW ग्रुप प्लांटमध्ये स्थानिकरित्या असेंबल केलेले, या स्पेशल एडिशन मॉडेलचे फक्त 24 युनिट्स भारतीय बाजारात आणले आहेत. त्याचे बुकिंग देखील सुरू झाले आहे. Mini Countryman Cooper S JCW Inspired या … Read more

सर्वात मोठी बातमी ! मोदी सरकार ‘ही’ मोठी बँक विकणार , तुमचे खाते तर यात नाही ना ? पहा..

IDBI Bank :- रिझर्व्ह बँक या महिन्याच्या अखेरीस आयडीबीआय बँकेबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयडीबीआय बँक विकण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. ही प्रक्रिया सुरू आहे. आयडीबीआय बँकेच्या संभाव्य खरेदीदारांची तपासणी करण्यासाठी आरबीआय एका महत्त्वाच्या प्रक्रियेला गती देईल आणि ऑक्टोबरअखेरपर्यंत ती पूर्ण करेल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे. यामुळे आयडीबीआय बँकेतील मोठी हिस्सेदारी विक्रीच्या … Read more

Ahmednagar News : तुझा बोअर चालु झाल्यावर सामाईक बोअरला पाणी येत नाही ! भावाने केली भावाला लोखंडी पाईप आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar News :- तुझा बोअर चालु झाल्यावर सामाईक बोअरला पाणी येत नाही. त्यामुळे तुझा बोअर चालु करु नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने एका भावाने दुसर्‍या भावाला लोखंडी पाईप व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्‍यातील वडनेर येथे नुकतीच घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक विश्‍वनाथ बलमे (वय ४२, … Read more