श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नेवासा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचं ठरल ! जायकवाडीला पाणी जावू देणार नाही…

चालु हंगामामध्ये भंडारदरा धरण लाभक्षेत्रामध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा काही झाले तरी जायकवाडीला पाणी जावू देणार नाही, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, तरी चालेल, परंतु जायकवाडीला पाणी जावू देणार नाही, असा निर्धार येथील सर्वपक्षीय पाणी परिषदेमध्ये काल बुधवारी करण्यात आला. या हंगामामध्ये भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये ५० टक्क्यापेक्षा कमी ‘पाऊस झाल्याने भंडारदरा लाभक्षेत्रातील गावांमध्ये … Read more

साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी, या मंत्रावर आमचा विश्‍वास – शालिनीताई विखे पाटील

Ahmednagar News

मी कधीही पदावर असताना राजकारण केले नाही. डॉ. सुजय विखे बारा वर्षे मेडिकल क्षेत्रात काम करून ऑपरेशन करता करता तो राजकारणात कधी आला, हे मलाही कळले नाही; परंतु ही जनतेची सेवा आहे, निवडून येण्यासाठी पक्ष असतो. पदावर आल्यावर राजकारण विरहित काम करावे लागते, त्यामुळे विखे पाटील परिवाराने आतापर्यंत समाजकारणाचे काम केले असून, साईबाबांच्या श्रद्धा आणि … Read more

Ahmednagar Crime News : जेवण दिले नाही आणि भाईला राग आला ! हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime News : जेवण नाकारल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून हॉटेलचे मालक व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री अकोले रस्त्यावरील हॉटेल सेलिब्रेशन मध्ये घडली. याप्रकरणी चार जणांबिरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, अकोले रोडवर असणाऱ्या हॉटेल सेलिब्रेशन मध्ये सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तीन ते चार … Read more

श्रीरामाच्या नावाने श्रीरामपूर जिल्हा होईना ! सरकारने जिल्हा विभाजन प्रश्‍न गांभीर्याने घेण्याची वेळ

Ahmednagar News :- अनेक वर्षांपासून शासन दरबारी श्रीरामपूर जिल्हा श्रेयवादात रखडला आहे. निकषाचे आधारे बहुतांशी कार्यालये श्रीरामपूरात चालू आहे. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी अनेकदा जनआंदोलने झाली. मात्र श्रीरामाचे नावाने श्रीरामपूर जिल्हा होत नसल्याने जिल्हाभर नाराजीची चर्चा सुरु आहे. गतिमान सरकार म्हणून शिंदे-फडणवीस-पवार-विखे पाटील यांनी तात्काळ श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा. अन्यथा लढा आणखीन आक्रमक करून वेळ प्रसंगी … Read more

Zomato च्या शेअर्सने एक लाखांचे केले २ लाख, रेकॉर्ड ब्रेक झाली कमाई

Zomato Share Price

Zomato Share Price : जर तुमच्याकडे झोमॅटोचे शेअर्स असतील तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. गेल्या तीन दिवसांपासून झोमॅटच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या शेअरने आज 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. 12 एप्रिल 2023 रोजी कंपनीचा शेअर 53.20 रुपयांवर होता. कंपनीने सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. झोमॅटोच्या शेअर्सची 52 आठवड्यांची विक्रमी पातळी 113.25 रुपये आहे. … Read more

मनोज जरांगे पाटलांची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी सभा ! १५० एकर जागा, २५ लाख लोकं, पार्किंगला १०० एकर..५० जेसीबी, ६० रुग्णवाहिका..

मराठा आरक्षणासाठी सध्या महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलने सुरु आहेत. मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज सकाळीच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मराठा आंदोलकांनी धडक मोर्चा काढला होता. पण पोलिसांनी वाटेतच आंदोलकांना ताब्यात घेतले. हे सगळं वातावरण तापायला कारणीभूत ठरले जालनातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांचे उपोषण. आता सध्या ते महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. सरकारने दिलेल्या मुदतीत … Read more

तुमच्या जवळच्या सिनेमागृहात फक्त ९९ रुपयांत फिल्म पाहण्याची संधी असा घ्या लाभ

जर तुम्हाला सिनेमे बघायला आवडत असतील व टीमची सिनेमांचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची ठरणार आहे. १३ ऑक्टोबर हा पीव्हीआर राष्ट्रीय चित्रपट दिन आहे. त्यामुळे फुकरे, राणीगंज, जवान सारखे सिनेमे तुम्ही फक्त ९९ रुपयांत पाहू शकता. राष्ट्रीय चित्रपट दिनाचे औचित्य साधून सर्व चित्रपटगृहे ग्राहकांना ९९ रुपयांत सिनेमाची तिकिटे देत आहेत. ही ऑफर … Read more

Ahmednagar Breaking : इंदोरीकर महाराजांच्या घराजवळ बिबट्या आला आणि शिकारीचा थरार ! पहा CCTV तील धक्कादायक फुटेज…

Ahmednagar Breaking :- बिबट्याची दहशत अहमदनगर जिल्ह्यात किती आहे हे वेगळे सांगायला नको. दिवसा देखील शेतकऱ्यांवर हल्ले झाले आहेत. आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या घराजवळ बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली. सीसीटीव्ही मध्ये हा बिबट्या एका कुत्र्याला घेऊन जाताना दिसत आहे. ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठच्या वेळी ही घटना घडली.निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदोरीकर … Read more

अहमदनगरचं अहिल्यानगर नामानंतरण ! प्राजक्त तनपुरेंनी ‘राजकीय’ डाव टाकला अन महाराष्ट्रात चर्चा ….

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण महाराष्ट्राच्या अग्रस्थानी नेहमीच राहिलं आहे. सध्या अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा जास्त पेटला आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री शिंदे यांनी एका कर्यक्रमात अहमदनगरच ‘अहिल्यानगर’ करण्याची घोषणाही केली. पण त्यावर काही हालचाल नंतर झाली. परंतु हा विषय पुन्हा घेण्याचं कारण म्हणजे प्राजक्त तनपुरे यांची सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यावेळी केलेली एक पोस्ट ! सुप्रिया सुळे … Read more

MPSC Result : राज्य सेवा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवेच्या (मुख्य) लेखी परीक्षेचा निकाल बुधवारी प्रसिद्ध झाला. एकूण १ हजार ९५४ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. मुलाखतीला पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आयोगाकडून २१, २२ व २३ जानेवारी २०२३ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. दहा महिन्यांच्या कालावधीनंतर निकाल जाहीर झाला आहे. … Read more

Maharashtra Havaman : दोन दिवसांत महाराष्ट्रातील ह्या भागात पावसाची शक्‍यता

Ahmednagar Rain

राज्यातून परतीचा पाऊस गेल्यानंतर कोकण-गोवा वगळता उर्वरित राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे हवामान कोरडे आहे. पुढील दोन दिवसांत ‘कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, बुधवारी अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून महाबळेश्‍वरमध्ये सर्वात कमी १७.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली आहे. ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवायला … Read more

Maharashtra Politics : सुप्रिया सुळे व पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येणार ? सुप्रिया सुळेंनी दिले मोठे संकेत

Maharashtra Politics

Maharashtra Politics :- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या हालचाली सुरु आहेत. भाजपने बाकी दोन मोठे पक्ष फोडून आपली ताकद वाढवली. आता सुप्रिया सुळे या रणांगणात उतरल्या आहेत. त्या विविध ठिकाणी दौरे करून पुन्हा एका कार्यकर्त्यांची मोट बांधत आहेत. या दरम्यान भाजपने इतर पक्षांना खिंडार पडून त्यातील मातब्बर नेते सोबत घेतले. परंतु पक्ष सोबत असणाऱ्या व … Read more

अहमदनगरच्या ‘राज’कारणात सुप्रिया सुळेंची एंट्री ? अजित दादांसह विरोधकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी स्वतः ‘चाल’ खेळणार? पहा..

Ahmednagar News :- महाराष्ट्रातील राजकीय स्थिती सर्वाना माहितच आहे. शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली. राष्ट्रवादीचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आजवर जास्त वर्चस्व राहिले आहे. परंतु आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर आ. प्राजक्त तनपुरे व रोहित पवार सोडले तर बाकी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार गटात गेले. शिवसेनेचेही प्राबल्य कमीच झाले. परंतु आता अहमदनगरच्या राजकारणात सुप्रिया सुळे … Read more

काय राव ! तुम्ही मोठे कार्यकर्ते आहेत, हे आधीच सांगायचे ना..पोलीस हेरंब कुलकर्णींवरच ओरडले, चार तास पोलसांनी बसवून ठेवले, सोशल मीडियावर घटना व्हायरल होताच…

Heramb Kulkarni News

Author Heramb Kulkarni News : सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ल्याचा प्रकार धक्कादायक होताच. परंतु ही घटना झाल्यानंतर हेरंब कुलकर्णी यांसोबत जे पोलिसांनी केलं ते मात्र जास्तच धक्कादायक होत अशी चर्चा रंगलीय. कारण कुलकर्णी ज्यावेळी फिर्याद द्यायला गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना बराच काळ पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. परंतु जेव्हा याघटनेचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लेखक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींवर लोखंडी रॉडने हल्ला, पत्नीचा आक्रोश

शिक्षक व लेखक असणारे नामवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर रॉडने हल्ला करण्यात आला आहे. कुलकर्णी हे अहमदनगर शहरात शिक्षक म्ह्णून कार्यरत आहेत. ते शाळेतून घरी परतत असताना दोघा तिघांनी त्यांना लोखंडी रॉडनं मारहाण केली. दरम्यान या घटनेला 48 तास उलटले आहेत तरी आरोपीना अटक करण्यात आलेली नाही असा आरोप त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी केला. हेरंब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दिराने केला भाऊजईचा खून ! दोघे ताब्यात

Ahmednagar Murder News

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. जामखेड तालुक्यातील साकत येथे सीमा घोडेस्वार या महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पती बाळू अरूण घोडेस्वार व दीर अतुल अरुण घोडेस्वार या दोघांना ताब्यात घेतले आहे. घरात किराणामाल आणण्यासाठी सीमा हिने तिच्या पतीच्या खिशातून काही पैसे काढले. यावेळी तिची पतीसोबत झटापट झाली. पतीने तिला … Read more

Pune Bharti 2023 : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु, ताबडतोब करा अर्ज !

BAVMC Pune Bharti 2023

BAVMC Pune Bharti 2023 : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत “कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी, शिक्षक” पदांच्या रिक्त … Read more

Pune Bharti 2023 : पुण्यातील आयुध निर्माणी कारखाना अंतर्गत 105 रिक्त पदांवर भरती सुरु, असा करा अर्ज

Ordnance Factory Dehu Road Bharti 2023

Ordnance Factory Dehu Road Bharti 2023 : आयुध निर्माणी कारखाना देहू रोड अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत. आयुध निर्माणी कारखाना देहू रोड अंतर्गत पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदांच्या एकूण 105 … Read more