Business Idea : या बिझनेसमधून तुम्ही कमावू शकता लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Business Idea

Business Idea : आजच्या काळात प्रत्येकाला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असतो पण व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप खर्च येतो, त्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही. पण असे अनेक व्यवसाय आहेत जे कमी खर्चात सुरू करता येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बिझनेसबद्दल सांगणार आहोत, या बिझनेसचं नाव आहे फ्रोजन मटर बिझनेस. कमी खर्चात हा व्यवसाय … Read more

हृतिक रोशनच्या ‘जादू’ नंतर आता येतोय आणखी एक एलियन्स वर आधारित साऊथचा सिनेमा, पहा..

हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’मध्ये अंतराळातून आलेला एलियन अर्थात जादू तुम्ही अजूनही विसरला नसाल. या जादूने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होत. आता आणखी एक जादू तुमच्या भेटीला यायला सज्ज झाला आहे. पण तो या जादूपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि जादुई शक्तींनी सुसज्ज असेल. तमिळ चित्रपट ‘अलयान’ चा टीझर रिलीज होऊन तब्बल 24 तास झाले आहेत. 46 … Read more

iPhone 14 Offer : जबरदस्त डील ! iPhone14 मिळतोय खूप स्वस्तात, जाणून घ्या ऑफर

iPhone 14 Offer :- जर तुम्हाला आयफोन 14 खरेदी करायचा असेल तर आता तो खरेदी करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. सध्या आयफोन 14 इतका स्वस्त ऑफर केला जात आहे की तुमचा विश्वास बसणार नाही. कोणत्याही अँड्रॉइड स्मार्टफोनएवढ्याच किंमतीत हा फोन उपलब्ध आहे आणि जर तुम्हाला या किंमतीत आयफोन 14 खरेदी केला तर तुमचे हजारो रुपये … Read more

Beauty Tips : ‘या’ पानांमुळे पातळ केस होतील लांबसडक, ‘या’ सर्व समस्या होतील दूर

Beauty Tips :- कढीपत्ता कुणाला माहित नाही. गावोगावी कुठेही उपलब्ध असणारे हे झाड आहे. कढीपत्ता अँटीऑक्सिडंट्स आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. या पानांचा वापर केल्याने टाळूचे नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स दूर होतात. इतकंच नाही तर कढीपत्त्याच्या वापराने केसांना अनेक फायदे मिळतात. या पानांमध्ये बी जीवनसत्त्वे देखील असतात ज्यामुळे केसांच्या मुळांना फायदा होतो. या पानांचा योग्य … Read more

Maharashtra Politics :- देवेंद्र फडणवीसांना केंद्रात पाठवणार, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ? भाजपात नाराजी की सत्तानाट्य? वाचा..

Maharashtra Politics :- महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल अन विविध घटना नागरिकांनी पाहिल्या. जे सत्तानाट्य महाराष्ट्रात सुरु आहे त्याने अनेक नागरिक उघड नाराजी व्यक्त करत आहेत. बऱ्याचदा महाराष्ट्रात फडणवीसांना न ठेवता त्यांना केंद्रात पाठवलं जाईल अशा चहरचा अनेक दिवसांपासून नागरिक करत आहेत. परंतु आता एका मोठ्या नेत्याच्या याच वक्तव्याने मात्र खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते संजय … Read more

Police Bharti 2023 : महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत भरती सुरु, ताबडतोब करा अर्ज !

Maharashtra Highway Police Bharti 2023

Maharashtra Highway Police Bharti 2023 : महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करू इच्छित असाल तर येथे आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा. महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत “कंत्राटी विधी … Read more

Mumbai Bharti 2023 : 10 वी पास उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा विभागात नोकरीची संधी, मुलाखतीद्वारे होणार निवड !

Postal Life Insurance Mumbai Bharti 2023

Postal Life Insurance Mumbai Bharti 2023 : जर तुम्ही सध्या नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. टपाल जीवन विमा, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. टपाल जीवन विमा, मुंबई अंतर्गत “अभिकर्ता” पदाच्या विविध रिक्त जागा … Read more

PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नोकरीची उत्तम संधी; येथे पाठवा अर्ज

PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही सध्या नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी असेल, येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “व्यवस्थापकीय संचालक, प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ लेखापाल सह संगणक ऑपरेटर” पदांच्या … Read more

Home Loan : कर्जाची परतफेड केल्यानंतर एनओसी घेणे का आवश्यक आहे?, जाणून घ्या…

Home Loan

Home Loan : स्वतःचे घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक गृह कर्जाची मदत घेतात. कर्ज घेतल्यानंतर त्याची व्याजासह परतफेड करावी लागते. परंतु एकदा तुम्ही कर्जाची पूर्णपणे परतफेड केल्यानंतर, बँकेकडून NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यास विसरू नका. तुमचे कर्ज बंद झाल्याचा पुरावा म्हणून बँक NOC देते. तुम्ही बँकेचे काहीही देणेघेणे … Read more

FD Interest Rate : ‘ही’ बँक ठेव योजनेवर देत आहे सार्वधिक व्याज, वाचा कोणती?

FD Interest Rate

FD Interest Rate : आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही, त्यानंतर गुंतवणूक योजनांवर लाभ मिळण्याची किंवा वाढीव व्याजदरात वाढ होण्याची शक्यता कमी झाली आहे. असे असूनही स्मॉल फायनान्स क्षेत्रातील फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक त्यांच्या ग्राहकांना मुदत ठेव योजनेवर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक केल्यास त्यांना 9.11% पर्यंत परतावा देत आहे. जर तुम्ही … Read more

Post Office Schemes : पोस्टाची ‘ही’ योजना फक्त 115 महिन्यांतच बनवेल श्रीमंत ! बघा कोणती?

Post Office

Post Office Schemes : तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक करू शकता. पोस्टाच्या या गुंतवणुकीत तुम्ही जास्तीत जास्त परतावा मिळवू शकता. येथे तुम्ही अगदी कमी गुंतणूक करून जास्त परतावा मिळवू शकता.  लोकांच्या गरजेनुसार पोस्ट ऑफिस प्रत्येक वर्गातील लोकांसाठी अनेक योजना सुरू … Read more

2000 Note : दोन हजाराच्या नोटा बदलण्याची आज शेवटची संधी, जाणून घ्या पुढे काय होणार?

2000 Note

2000 Note : 2016 मध्ये जारी केलेली 2000 ची नोट बँकेत जमा करण्याची आज शेवटची तारीख आहे. आरबीआयने काही दिवसांपूर्वीच 2000 ची नोट बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला, अशास्थितीत बँकेने ग्राहकांकडे असलेल्या नोटा बँकेत जमा करण्यास सांगितल्या, आरबीआयने 2000 च्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत वेळा दिला होता. पण नंतर आरबीआयने आणखी सात … Read more

Investment Tips : पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय?; लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान !

Investment Tips

Investment Tips : सध्या सगळेजण जास्त परताव्याच्या मागे धावताना दिसत आहेत. जर तुम्हीही जास्त परताव्याच्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. कधी कधी माहितीच्या कमतरतेमुळे आपण जास्त परतावा मिळवू शकत नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना नेहमी सर्व माहिती जाणून घेतली पाहिजे. आज तरुणांसह सर्वजण शेअर बाजाराकडे वळत आहेत. … Read more

Fixed Deposit : FD करायची आहे?, ‘या’ 3 बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, बघा…

Fixed Deposit

Top 3 Bank For Fixed Deposit : आताच्या या महागाईच्या जमान्यात जेवढी बचत कराल तेवढीच तुम्हाला ती भविष्यासाठी उपयोगी ठरते. बरेच जण सुक्षित गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात तर काही जण जोखमीच्या म्हणजेच म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करतात. बरेचजण बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करतात, कारण येथील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.  अशातच तुम्ही देखील सध्या बँकेच्या … Read more

अशी असेल नवी Tata Safari Facelift आणि Tata Harrier Facelift पहा संपूर्ण व्हिडीओ ! फक्त २५ हजारांत होईल बुक

Tata Safari Facelift

भारतात सफारी आणि हॅरिअर ह्या दोन टाटाच्या नव्या फेसलिफ्ट कार्स लवकरच लॉन्च होणार आहेत,आज ह्याचे दोन व्हिडीओज टाटा ग्रुपच्या सोशल मीडिया चॅनेल्सवर लाईव्ह झाले आहेत. ह्या फेसलिफ्टमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये नवीन डिझाइन, सुधारित इंजिन आणि अपडेटेड फीचर्सचा समावेश आहे. त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. तुम्ही हे फक्त 25000 रुपयांमध्ये बुक करू शकता.ज्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन भावांसह त्यांच्या बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू ! परीसरात हळहळ

Ahmednagar News : पाझर तलावात कपडे धुण्यासाठी आई आणि कुटुंबातील महिलांसह गेलेल्या खडा येथील दोन बंधूसह त्यांच्या बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खड्यांपासुन ३ कि.मी अंतरावर असलेल्या शिर्डी-हैदराबाद महामार्गावरील आंतरवली फाटा येथील पाझर तलावात गुरुवारी (दि. ५) घडली. या घटनेने खड्यांसह जामखेड परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिपक ज्ञानेश्वर सुरवसे (१६ … Read more

Pune Bharti 2023 : MESCO पुणे येथे ‘या’ पदांसाठी भरती सुरु, लगेच करा अर्ज

MESCO Pune Bharti 2023

MESCO Pune Bharti 2023 : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ लिमिटेड (मेस्को), पुणे भरती सुरु असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील पुण्यात नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ लिमिटेड (मेस्को), पुणे … Read more

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू…

Maha IT Corporation Ltd Bharti 2023

Maha IT Corporation Ltd Bharti 2023 : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत सध्या भरती सुरू असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती मुंबई येथे होत असून यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. चला या भरतीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान … Read more