Monsoon Update: आला रे…! उद्यापासून हवामानात मोठा बदल; 1 जुलै पर्यंत हवामान विभागाचा 15 राज्यांना पावसाचा अलर्ट, वाचा
Monsoon Update: IMD अलर्टनुसार, मंगळवारपासून पुन्हा एकदा संपूर्ण देशात पावसाचा (Rain) कालावधी सुरू होईल. प्रत्यक्षात अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्याचवेळी, आयएमडीने (Indian Meteorological Department) म्हटले आहे की राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये लवकरच मान्सून (Monsoon) दिसेल. त्यानंतर पावसाळा (Monsoon News) सुरू होईल. यापूर्वी उत्तर प्रदेशातील अनेक भागात पावसाची … Read more