कुठे मांस खाणं बंधनकारक, तर कुठे शाकाहारी असणं म्हणजे गुन्हा? ‘या’ देशांमधील विचित्र कायदे ऐकून थक्क व्हाल!
जगभरात अन्नाच्या सवयी विविध आहेत, पण काही देशांत या सवयी कायद्याच्या चौकटीत इतक्या अजब पद्धतीने बसवल्या आहेत की त्या ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. काही ठिकाणी शाकाहार बेकायदेशीर मानला जातो, तर काही ठिकाणी मांस न खाल्ल्यास शिक्षा मिळते. तुम्ही जर शुद्ध शाकाहारी असाल, तर या देशांमध्ये जाण्यापूर्वी एकदा नियम नक्की वाचा. फ्रान्स फ्रान्समध्ये शालेय अन्न … Read more