मी अक्षय कर्डिले बोलतोय…! जनता दरबारातून जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक

११ फेब्रुवारी २०२५ करंजी : नगर- पाथर्डी मतदारसंघाचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अनुपस्थितीत बुऱ्हाणनगर येथे आयोजित जनता दरबारात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवल्या. जनता दरबारात कर्डिले यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करत मी अक्षय कर्डिले बोलतोय… म्हणत आलेल्या … Read more

वातावरण बदलाने फेबुवारीतच उन्हाळ्याची चाहूल

११ फेब्रुवारी २०२५ सुपा : सध्या वातावरणात कमालीचे बदल जाणवू लागले असून, रात्री अन् पहाटे गारठा जाणवत आहे. तर दिवसभर उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. सध्या दिवसा तापमानाचा पारा ३० अशांच्या पुढे गेल्याने फेब्रुवारीतच येणारा उन्हाळा कडक असेल याचे संकेत मिळू लागले आहेत. रात्रीच्या वेळी तापमान खाली येत असल्याने या वातावरणाचा आरोग्यावर विपरित परिणाम दिसून … Read more

राहुरी रेल्वे स्टेशन रस्त्यावर अद्यावत ग्रामीण रुग्णालय बांधकामास सुरुवात ; ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

११ फेब्रुवारी २०२५ तांदुळवाडी : राहुरी ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्यानंतर १५ वर्षांपासून नविन इमारतीसाठी सुरू असलेल्या संघर्षाला पुर्णविराम मिळाला असून शहरातील जुन्या जागेऐवजी राहुरी रेल्वे स्टेशन रस्त्यावरील नवीन जागेमध्ये ग्रामीण रुग्णालय स्थलांतरीत होत आहे. ३० बेडचे सुसज्ज अशा रुग्णालयासाठी ५.५ कोटी रुपये निधीचा पहिला टप्पा मंजूर झाल्यानंतर कामकाजास प्रारंभ झाला आहे. राज्याचे जलसंपदा … Read more

राहुरी फॅक्टरी येथे तीन ठिकाणी चोऱ्या, 3 लाखांचा ऐवज लंपास

११ फेब्रुवारी २०२५ राहुरी : राहुरी फॅक्टरी परिसरात एकाच रात्री बंद अवस्थेतील दोन घरे व एक हॉटेल फोडून अडीच ते तीन लाखांचा ऐवज चोरी गेला. आठवडे भरातील घरफोडीची ही तिसरी घटना घडल्याने फॅक्टरी परिसरात चोरट्यांची दहशत वाढली. पहिली घटना राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग होम कॉलनीत घडली. अज्ञात भामट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळवत … Read more

पाथर्डीतील कुंटणखान्यावर छापा, तीन महिलांची सुटका

११ फेब्रुवारी २०२५ पाथर्डी : शहरालगत असणाऱ्या नगर रोडवरील ‘हॉटेल मित्रधन’ मध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पाथर्डी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा घालून तीन महिलांची सुटका केली.याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथक पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याची माहिती घेत असताना, … Read more

शिर्डीतील अवैध धंदे, गुन्हेगारी व दादागिरी करणाऱ्यांचा बिमोड करा : सदाशिव लोखंडे

११ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : शहरातील अवैध धंदे व दादागिरी कायमची मोडीत काढावी.दहशत मुक्त शिर्डी शहर निर्माण करण्यासाठी शासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीचे दादागिरी करणारे व अवैध धंद्याविरोधात कठोर कारवाई करावी.शिर्डी शहर दहशतमुक्त करावे,अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे सांगितले. … Read more

मुळा नदीपात्रामध्ये तरुणाचा मृतदेह आढळला, आत्महत्या केल्याचा अंदाज

११ फेब्रुवारी २०२५ राहुरी : तालुक्यातील वळण परिसरातील मुळा नदी पात्रात एका विवाहित इसमाचा मृतदेह आढळून आला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आदिनाथ बाळासाहेब आढाव, वय ४०, रा. वळण असे मृताचे नाव आहे. इसमाने मुळा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. आदिनाथ बाळासाहेब आढाव हे शनिवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरातून … Read more

आमदार आशुतोष काळे यांच्या जनता दरबारात अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी

११ फेब्रुवारी २०२५ कोपरगाव : विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे व हे प्रश्न मार्गी लागताना त्यांना त्रास होऊ नये, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांसाठी ‘जनता दरबार’ व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेऊन तत्काळ सबंधित अधिकाऱ्याकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेऊन समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्याला जागेवरच … Read more

१५ फेब्रुवारी पासून कुकडीचे आवर्तन – आ. काशिनाथ दाते

११ फेब्रुवारी २०२५ पारनेर : कुकडी प्रकल्पातील येडगांव धरणातून निघोज व परिसरातील १४ गावांना कालव्याद्वारे पाणी दिले जाते. डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याच्या तारखा निश्चित करण्यात येत असून त्यानुसार हे आवर्तन २० फेब्रुवारी रोजी सोडण्यात येणार होते. मात्र पीकांना पाण्याची आवष्यकता असल्याने हे आवर्तन आगोदर सोडण्याची मागणी निघोज परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे केली होती. … Read more

मार्केट यार्डच्या व्यावसायिकास खंडणीची मागणी ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : उद्योजक तथा व्यापारी,व्यवसायिकास खंडणी मागण्याच्या घटना अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी घडत आहेत. खंडणीखोराच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्यातील तसेच जिल्ह्यातील पोलिस दल सतर्क झाले असतानाही अहिल्यानगरच्या मार्केटयार्ड येथील एका व्यवसायिकास खंडणी मागण्याची घटना घडली.या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली.दरम्यान या घटनेमुळे व्यवसायिक वर्गात एकच खळबळ … Read more

कोतवाल पदभरती- २०२५ करीता श्रीगोंदा येथे मंगळवारी आरक्षण सोडत

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील कोतवालांची २० पदांसाठी प्रवर्ग निहाय आरक्षण सजेनिहाय देणे आणि महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवार ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय श्रीगोंदा येथील सभागृहात उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा-पारनेर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. कोतवाल पदभरती सन २०२५ करिता जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकसुत्रता असावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी … Read more

महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी 10,13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यांत परीक्षा

१० फेब्रुवारी २०२५ मुंबई : महिला व बालविकास विभागाअंतर्गत विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. 10, 13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यात 45 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली असून, https://www.wcdcompune.com या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे. या परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती सह आयुक्त राहुल मोरे … Read more

अण्णांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना दिल्लीच्या जनतेने त्यांची जागा दाखविली

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा आहे. पद्मविभूषण डॉ. आण्णासाहेब हजारे यांच्याशी प्रतारणा करणाऱ्यांना दिल्लीच्या जनतेने त्यांची जागा दाखविली असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाला २७ वर्षांनंतर मिळालेल्या विजयानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना ना. विखे पाटील म्हणाले की, … Read more

महिलेचा पराक्रम : अल्पवयीन मुलास पळवून नेत त्यांना उपाशी ठेवत करायला लावत असे काम

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : अल्पवयीन मुलास पळवून नेऊन चोऱ्या करायला लावणे व चोऱ्या न केल्यास उपाशी ठेवून मारहाण करणारी महिला आरोपी येथील पोलिसांनी नुकतीच जेरबंद केली. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली प्रवरा येथून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याबाबत मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर पीडित अल्पवयीन मुलाचा शोध … Read more

महिलांवर हात उचलणाऱ्यांबाबत आ.जगताप यांचा आक्रमक पवित्रा दिला असा इशारा

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : सिद्धार्थनगर मधील हिंदू महिलांवर नागापूर कॉटेज कॉर्नर परिसरामध्ये काही जिहादी लोकांनी अमानुषपणे मारहाण केली. या महिला दिवसभर कष्ट करून उदरनिर्वाह करत असतात.काम केले तरच संध्याकाळची चूल पेटत असते,अशा हिंदू महिलांना त्यांची जात पाहून जिहादी लोकांकडून अमानुषपणे मारहाण करण्याचे काम केले आहे.हिंदू महिलांवर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नाही,असा इशारा आमदार … Read more

बिबट्यांचा वावर वाढला : बिबट्यांना जेरबंद करा अन्यथा ग्रामस्थांनी वनविभागास दिला हा इशारा

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळबंली असून शेतात जाण्यास कोणीही धजावत नाहीत. त्यामुळे पिकांची नासाडी होत आहे.पारनेर तालुक्यातील देसवडे, मांडवे, खडकवाडी, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, पोखरी, या गावांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, या मोकाट बिबट्यांना तत्काळ जेरबंद करण्यात यावे … Read more

भयंकर : तिघांनी केला जीवघेणा हल्ला: एकाच्या डोक्याला पडले तब्बल ६२ टाके अन् पाय देखील झाला…

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : बर्फाचा कारखाना बंद पाडण्याच्या कारणावरून या कारखान्यात कामाला असलेल्या कामगारावर तीन जणांनी दगडाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्यावर तब्बल ६२ टाके पडले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. विजय ओमप्रकाश चौरासिया असे या … Read more

माझे पैसे मिळाले नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही, जीवच ठार मारेल

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : सध्या हातउसने पैसे देणे देखील अनेकदा अडचणीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. केडगाव येथील एका युवकाने उसण्या पैशातून टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना ताजी असतानाच आता उसने दिलेल्या पैशाची मागणी करीत एकाने कापड व्यावसायिकास शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ७ फेब्रुवारी रोजी जुने सिव्हिल हॉस्पिटल समोर … Read more