Soybean Rate Maharashtra : चालू महिन्यात सोयाबीन दरात असलेली मंदी गत दोन ते तीन दिवसांपासून निवळत होती. दरात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ पाहायला मिळाली होती. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत होते.
मात्र आज पुन्हा एकदा सोयाबीन दरात घसरण झाली. सोयाबीनला सरासरी 5400 रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी दर मिळाला. बहुतांशी बाजारात तर 5000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सरासरी दर नमूद करण्यात आला. जवळपास दोनशे रुपयांपर्यंतची घसरण आज नमूद करण्यात आली. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
जाणकार लोकांनी सोयाबीन दरात वाढ होईल अशी भविष्यवाणी केली आहे. सोयाबीनला यंदाच्या हंगामात किमान 6000 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळेल असं जाणकारांचे म्हणणं आहे. मात्र तूर्तास बाजारात असं चित्र पाहायला मिळत नाहीय. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसी मध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4000 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5025 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5470 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5290 रुपये प्रतिकृती नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4069 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5480 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रतिकृती नमूद करण्यात आला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2028 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4611 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5155 रुपये प्रतिकृती नमूद करण्यात आला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4500 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रतिकृती नमूद करण्यात आला आहे.
सिंदी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1500 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5360 रुपये प्रतिकृती नमूद करण्यात आला आहे.
येवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 914 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5450 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5225 रुपये प्रतिकृती नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली- खानेगाव नाका कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 434 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5250 रुपये प्रतिकृती नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 300 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5565 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5400 रुपये प्रतिकृती नमूद करण्यात आला आहे.
सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 223 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5375 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रतिकृती नमूद करण्यात आला आहे.
मालेगाव- वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 230 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 4900 रुपये प्रतिकृती नमूद करण्यात आला आहे.
केज कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 230 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5375 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5450 रुपये प्रतिकृती नमूद करण्यात आला आहे.