अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीपात्रालगत नंदू माधवराव चिखले (५०, माळीवाडा, संगमनेर) यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळला. पात्रालगत मृतदेह पडला असल्याची माहिती काही नागरिकांनी शहर पोलिसांना दिली.
मृतदेह घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दुपारपर्यंत त्याची ओळख पटली नव्हती. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या

file photo
खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली नंदू चिखले टेलर होते. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com