मागील वर्षी सांगितलेले रोगराईचे भाकित खरे ठरले
अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे होईकचा धार्मिक कार्यक्रम रविवारी (दि.1 नोव्हेंबर) पार पडला. मागील वर्षी सांगितलेले रोगराईचे भाकीत खरे ठरले आहे. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक (भविष्यवाणी) सांगताना पुढील वर्षी येणार्या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तर कोरोना महामारीचे संकट अजून … Read more