राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला आता मात्र पालकमंत्रिपद कोणाला भेटतेय हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अहमदनगरच्या पालकमंत्रिपदावरून चांगलीच चुरस असल्याचे समोर येत असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना यापैकी कोणाकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद जाईल हे लवकरच समजणार आहे. दरम्यांन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा ना.दिलीप वळसे पाटील इच्छुक असल्याची चर्चा … Read more