सत्ता जावूनही भाजपची हवा! तालुकाध्यक्षपदासाठी आले इतके अर्ज कि अध्यक्षच नाही निवडला …
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्ह्यातील भाजपाचा संघटनात्मक निवडीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार शनिवारी कर्जत तालुकाध्यक्षांची निवड झाली. काल रविवारी श्रीगोंद्याच्या तालुकाध्यक्षाच्या निवडीवर एकमत झाले, पण संगमनेर तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि नेवासा तालुकाध्यक्ष पदांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने कुणाच्याही नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे या निवडीचा निर्णय जिल्हा कोअर कमेटीकडे सोपविण्यात आला … Read more