शेतकर्यांनी भविष्यात पिकवण्यापेक्षा विकण्याचे नियोजन करावे – प्रा. नामदेवराव जाधव
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- परखड विचारांची समाजाला गरज आहे. विचाराने एकत्र आलेली माणसं जग जिंकू शकतात. शिवाजी महाराज, संभाजी महाराज डोक्यावर नाही तर डोक्यात घेतले पाहिजेत. गुजराती माणूस वाटप करतो आणि मराठी माणूस वाटे करतो ही शोकांतिका असल्याची भावना शिवाजी द मॅनेजमेंट गुरूचे लेखक तथा प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केली. मराठा … Read more