दुचाकीला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध व्यक्ती जखमी
अहमदनगर : भिंगारहून नगरकडे येत असलेल्या दुचाकीला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध व्यक्ती जखमी झाली असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, छगन झुंगाजी काळे (वय ७५, रा. लकारे गल्ली, भिंगार) हे सेवानिवृत्त कर्मचारी भिंगारकडून नगरकडे त्यांच्या दुचाकीवरून येत असताना एका लाल रंगाच्या … Read more