Ahmednagar Politics : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले स्पष्टच बोलले ! खासदारकीची निवडणूक लढवणे वाटते तितकी सोपे नाही. ही निवडणूक विखे…

एकट्या पोखर्डी गावासाठी नऊ कोटी रुपयांचे विविध विकास कामे नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय दादा विखे पाटील व माझ्या प्रयत्नातून होत आहेत. सध्या खासदारकीच्या निवडणुका लढवण्याची काहींना घाई झाली आहे. पण खासदारकीची निवडणूक लढवणे वाटते तितकी सोपे नाही. ही निवडणूक विखे पाटील घराणेच लढवून जिंकू शकतात. अनेक लोक आम्ही केलेल्या विकास कामाचे श्रेय घेण्याचा … Read more

अहमदनगर महापालिकेची डिसेंबरमध्ये मुदत संपणार, प्रशासकराज येणार ! मातब्बरांची राजकीय गणिते कशी जुळणार ? एकदा पहाच..

अहमदनगर जिल्ह्यातील महापालिकेची पुढील महिन्यात अर्थात ३१ डिसेंबरला मुदत संपत आहे. परंतु सध्याची स्थिती पाहता महापालिकेची निवडणूक आता लगेच काही होणार नाही. त्यामुळे आता अहमदनगर महापालिकेवर प्रशासक राज येईल. मागील दीड वर्षांपासून नगरची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक आहे. आता महापालिकेतही प्रशासक राज येईल परंतु यामुळे अनेकांची राजकीय गणिते जुळण्यात अडचणी येतील. राज्यात महापालिकांसह … Read more

तुळशी विवाह संपले , आता उडणार हजारो लग्नांचा बार ! तीन महिन्यांत ‘हे’ ३५ लग्न मुहूर्त; जेवणासह सर्वच गोष्टींचा बदललाय ट्रेंड

यंदा अधिकमास होता. त्यानंतर आला पितृपक्ष ! यामुळे विवाह सोहळे थांबले होते. अनेक विवाहेच्छुक तरुणांची मांदियाळी सध्या लग्नाला गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. त्यामुळे आगामी तीन महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात साधारण १५ हजार लग्न होण्याची शक्यता आहे. तर राज्यात साधारण लाखभर किंवा त्यापेक्षा जास्त लाग्नसोहळे पार पडतील. नोव्हेंबर महिन्यात २७, २८ व २९ नोव्हेंबरच्या या तीन … Read more

नगरकरांनो तुमच्या घरापर्यंत गॅस पाईपलाईनचे काम सुरु आहे ना? पण यासाठी नगरपालिकने खोदाई दर किती ठेवलाय माहितीये का? पाहून घाम येईल

सध्या नगर शहरासह केडगाव उपनगरात गॅस पाईपलाईनचे काम जोरात सुरु आहे. घराघरापर्यंत हे पाईप कनेक्शन बसवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे मोबाईल कंपन्यांच्या ऑप्टिकल फायबर केबलचे देखील काम सुरु आहे. यासाठी रस्ता खोदाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दरम्यान रस्ता खोदाई करण्यासाठी नव्याने दर निश्चितीचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने सादर केला आहे. हा दर किती आहे याविषयी जाणून घेऊयात. … Read more

अहमदनगर आणि नाशिकला दिलासा ! पावसाने जायकवाडीला धरणातून वाहून …

नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यात तसेच धरण क्षेत्रात रविवार (दि.२६) रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे वहन तूट होणार नाही. यामुळे वहन तुटीचे पाणी धरणामधुन सोडू नये, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडे केली. ही मागणी मान्य करत तसे सुधारित आदेश दिल्याने नगर नाशिकचे … Read more

अहमदनगर शहरातील रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार !

अहमदनगर शहरातील सदस्यांची अवस्था विकत आहे. याला राजकीय वरदहस्तातून मनपा अधिकारी, ठेकेदारांच्या संगममताने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. काळे यांनी ७७६ रस्त्यांच्या कामात नगर शासकीय तंत्रनिकेतनच्या नावे कामांचे गुणवत्ता टेस्ट रिपोर्ट,थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करण्यासाठी तंत्रनिकेतन, राजपत्रित अधिकारी यांच्या नावे बनावट शिक्के, लेटरहेड तयार करून रस्त्यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघाताचा बनाव करून प्रवाशांना लुटणारा आरोपी जेरबंद

Ahmadnagar Breaking

अपघाताचा बनाव करून प्रवाशांना लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. पोपट लक्ष्मण नरवडे (वय ४५, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. ह्याबाबत अधिक माहिती अशी, अशोक बप्पासाहेब जाधव (वय २३, रा.वांजरावस्ती,लोणी घाट, ता.जिल्हा बीड) व त्यांचे मित्र कार मधून चालले होते. ते नगर शहरातील जलभवन पाटबंधारे विभाग, तारकपूर या ठिकाणी … Read more

Ahmednagar City News : नेप्ती चौकातील सीना नदीवरील पुलाचे आज भूमिपूजन

Ahmednagar City News

Ahmednagar City News : नगर कल्याण महामार्गावरील नेप्ती चौकाजवळील सीना नदीवर नवा पूल उभारण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन गुरुवारी (दि.२३) सायंकाळी ४ वाजता खा. डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत होणार आहे. कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर नगर शहरातील नेप्ती चौकाजवळ सीना नदीवर हा नवा पूल बांधण्यात येणार आहे. सध्याचा येथील पूल … Read more

माझा मुलगा शाळेतून कुठे तरी निघून गेला आहे, अशी माहिती आईने देताच पोलीस…

Ahmednagar News

Ahmednagar News : माझा मुलगा शाळेतून (साई भारत ठाकूर, वय १३) कुठे तरी निघून गेला आहे, अशी माहिती आईने सांगताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन त्वरित अंमलदारांची पथके नेमणूक करुन मुलाचा सहा तासात शोध लावला. सदर मुलाला आपल्या पालकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पालकांसह नाते नातेवाईकांनी पोलिसांचे आभार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सतरा वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : नागरदेवळे (ता. नगर) येथे एका सतरा वर्षीय युवतीने राहत्या घरात फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, दि.१९ रोजी दुपारी ३.५५ वाजेच्या पूर्वी घडली. पायल भाऊसाहेब साबळे (वय १७, रा. लक्ष्मीनगर, नागरदेवळे) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन युवतीचे नाव आहे. दरम्यान, तिने आत्महत्या का केली, याबाबतची माहिती समजू शकली नाही. … Read more

अहमदनगर दौड महामार्गावर अपघात ! दोन युवकांचा मृत्यू, परिसरात हळहळ

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-दौड महामार्गावर अरणगाव शिवारात मेहराबाद भुयारी पुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीने सुझुकी अॅक्सेस मोपेडला समोरून जोराची घडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोपेड वरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२०) मध्यरात्री १२ ते १२.३० च्या सुमारास घडली, साहिल कैलास नेटके (वय १८) व अनिकेत बंडू साठे (वय १७, … Read more

अहमदनगरमधील सर्व व्यावसायिकांसाठी महत्वाची बातमी ! व्यवसाय करण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे

अहमदनगर महापालिका सातत्याने नवनवीन उत्पन्नाच्या स्त्रोताच्या शोधात असते. आता उत्पन्नवाढीसाठी आता महापालिका लवकरच एक मोठा निर्णय घेणार असल्याची माहीत मिळाली आहे. नगर शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक आस्थापना, दुकानांना न अधिनियमातील तरतुदीनुसार व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क २०० रुपये ते १५ हजार रुपयादरम्यान असू शकते असा अंदाज आहे. येत्या १५ दिवसांत अंमलबजावणी शहरात … Read more

Ahmednagar City News : अहमदनगर एमआयडीसीत एकास मारहाण करत लुटले

Ahmednagar City News

Ahmednagar City News : नगरच्या एमआयडीसीतील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेजवळ एकास मारहाण करत लुटण्यात आले. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी घडली. चोरट्याने ३ लाख रुपयांची रोकड, बँकेचे पासबुक, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड आदी वस्तू चोरुन नेल्या. या प्रकरणी आशिष जयप्रकाश पांडे यांनी फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे … Read more

अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! कुणबी नोंदी असतील तर…

शासनाने दिलेल्या पत्रानुसार मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा विभाग व जिल्हानिहाय दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून या समितीमार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचा दि. 2 डिसेंबर, 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हयातील नागरिकांना त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकानी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज … Read more

आ. सत्यजीत तांबे अहमदनगरला पोहोचवणार ‘पर्यटनाच्या नकाशा’वर

महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवण्याचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी अहमदनगर जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर वरचं स्थान देण्याचा चंग बांधला आहे. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलं असून राज्य सरकारच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २३ विकासकामांसाठी तब्बल ३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे या स्थळांचा विकास पर्यटन स्थळ म्हणून झाल्यास … Read more

विखेंविरोधात भाजपचीच फळी सक्रिय? आ.शिंदे – कोल्हेंसह दिग्गज एकत्र ! लोकांना करतायेत ‘हे’ आवाहन

अहमदनगर जिल्ह्यात सध्या राजकारणाचे वारे उलटेच फिरू लागले आहे. कोण कोणासोबत फिरतोय व कोण कोणाला शह देतोय हे लोकांना समजेनासे झाले आहे. लोकांना सध्या बुद्धिभ्रम सुरु असल्यासारखं वाटत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर विखेंविरोधात भाजपमधीलच विखेंविरोधक एकत्र यायला सुरवात झाली आहे. निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. नीलेश लंके यांचे फराळ कार्यक्रम. हा कार्यक्रम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! एक कोटी लाच प्रकरणातील फरार अभियंता वाघ अखेर ’असा’ झाला गजाआड

Ahmadnagar Breaking

महाराष्ट्रभर गाजलेले अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसी विभागातील एक कोटीचे लाच प्रकरणातील मुख्य आरोपी कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. मागील दहा दिवसांपासून फरार असणारा आरोपी वाघ मुंबईहून धुळ्याकडे जाताना पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला व नाशिकमध्येच त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड याला लाच घेतानाच … Read more

Ahmednagar News : महापालिकेच्या बुरुडगाव कचरा डेपोला पुन्हा लागली आग

Ahmednagar News

Ahmednagar News : महापालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोत साचलेल्या कचऱ्याला सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा आग लागली. अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. बुरूडगाव कचरा डेपोत यापूर्वी आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सोमवारी सायंकाळी पुन्हा आग लागली. कचरा डेपोमध्ये लैंडफिल साइटवर मोठ्या प्रमाणात … Read more