अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५५ हजार १४५ इतकी झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७७१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविला उपाय

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- जिल्ह्यात बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत. तरच कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात यशस्वी होऊ. त्यासाठी, तालुकास्तरीय यंत्रणा आणि महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी … Read more

नगर बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नेप्ती उपबाजार समितीमध्ये कांदा लिलाव, फळे आणि भाजीपाला, तसेच मुख्य बाजार समितीतील भुसार बाजार सकाळी ७ ते ११ या वेळात सुरू करण्यात आला असल्याची माहिती सभापती अभिलाष घिगे यांनी दिली. एका गाडीबरोबर एकाच शेतकऱ्याला येता येईल. गेटवर कोविड चाचणी करुनच आत प्रवेश दिला जाईल. विनामास्क … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :-  गेल्या महिन्यात वाढली असलेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 771 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – श्रीगोंदा 80 पारनेर 74 पाथर्डी 70 शेवगाव 63 श्रीरामपूर 62 कर्जत 54 राहुरी 54 नेवासा 48 संगमनेर 48 कोपरगाव 46 … Read more

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नांव नोंदवणारा नील शेकटकर महाराष्ट्राचा सुपुत्र

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- खेळाडू स्वतःच्या जिद्दीवर आणि आई-वडिलांच्या भक्कम पाठबळावर नांव कमवतात. त्यामुळे ते ज्या शहरात राहतात त्या शहराचे नांव मोठे होते. पण नीलने अतिशय कमी वयात समुद्राला दिलेली टक्कर व त्याच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झालेली नोंद यामुळे नील हा आपल्या शहरापुरता मर्यादित न राहता तो महाराष्ट्राचा सुपुत्र … Read more

मोची गल्ली, कापड बाजार येथील व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- शहरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी असल्याने निर्बंध शिथील करुन मोची गल्ली, कापड बाजार येथील व्यावसायिकांना कोरोनाचे नियम पाळून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी जुनेद शेख, मयुर सोनग्रा, नवीद शेख, सद्दाम शेख, अदनान शेख, … Read more

2021 चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याची कार्यवाही करावी

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर होत असताना यावर्षी 2021 चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याची कार्यवाही सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर व कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना … Read more

नेप्ती उपबाजार येथे बंद झालेला कांदा बाजार पुन्हा सुरु

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंद झालेला कांदा बाजार पुनः एकदा सुरू झाला आहे. सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी १९ हजार ७६० कांदा गोण्यांची आवक झाली. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यानुसार २५ मार्चपासून नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सुरू असणारा कांदा बाजार बंद … Read more

नागरिकांची बेफिकीरी देतेय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोरोनाची संख्या काहीशी घटली तोच नागरिक बिनधास्त झाल्याचे चित्र सध्या शेवगाव तालुक्यात दिसून येत आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता बाजारपेठेतील इतर साहित्याची दुकाने बंद असूनही नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करून प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करत आहे. यामुळे नागरिकांची बेफिकीरी कोरोनाच्या तिसर्या लाटेला आमंत्रण देऊ लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे. … Read more

कोरोनाची पीछेहाट होताच म्युकर मायकोसीने नागरिकांची चिंता वाढवली

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ आलेला म्युकरमायकोसिस या आजाराने आता जिल्ह्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. तसेच आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मात्र म्युकर मायकोसिस आजराचे दुसरे संकट जिल्ह्यावर ओढवले गेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकोरमायकोसिसचे 230 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 17 रुग्णांचा उपचारादरम्यान … Read more

आजपासून केवळ आठ आराेग्य केंद्रांवरच लस दिली जाणार

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- आजपासून केवळ आठ आराेग्य केंद्रांवरच लस दिली जाणार आहे. या केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी १०० डोस उपलबध करून दिले जाणार आहेत. दरम्यान महापालिकेने प्रभागनिहाय सुरू केलेली लसीकरण तात्पुरती बंद केले आहे. शहरात सातत्याने लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. तसेच अनेक ठिकाणी नागिरकांची होणारी धावपळ पाहता प्रभानिहाय लसीकरण केंद्रांची मागणी करण्यात … Read more

‘त्या’ प्रस्तावानंतरच आरोग्य अधिकारी बोरगे यांच्यावर कारवाई केली जाणार !

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवत वैद्यकीय आरोग्य अधिकारी बोरगे यांनी दालनात वाढदिवस साजरा केला होता. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना नोटीस बजावली होती. बोरगे यांना २४ तासात खुलासा सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र बोरगे … Read more

संभाव्य तिसऱ्या लाटेचा थोका थोपविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, संसर्ग झाला तर कशाप्रकारे उपाययोजना करावी याबाबत जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांच्या माध्यमातून ग्रामीण स्तरापर्यंत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील नियोजन तयार करुन त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत सुरु करण्यात येणार असल्याची … Read more

कुटुंबीयांची धावपळ थांबणार; कोरोना मृतांचे दाखले मोफत घरपोहच

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कोरोना आजाराने दुर्दैवाने मृत्‍यू पावलेल्‍या रूग्‍णांच्‍या नातेवाईकांना शासकीय व खाजगी कामासाठी मृत्‍यू दाखल्‍याची आवश्‍यकता भासत आहे. यासाठी मनपाच्‍या वतीने मोफत व घरपोहच मृत्‍यु दाखला देण्‍याचा उपक्रम हाती घेतला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात सक्रिय झाली होती. या लाटेने अक्षरश कुटूंबे उध्वस्त केली. यामध्ये दरदिवशी … Read more

जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले म्हणाले कोरोना बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तीना …

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून आपण सरासरी वीस हजारापर्यंत चाचण्या करत आहोत. चाचण्यांची ही गती कायम ठेवून आपल्याला बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत. तरच आपण कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात यशस्वी होऊ. त्यासाठी, तालुका स्तरीय यंत्रणा आणि महानगरपालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. … Read more

न्यायालय सुरु होण्यापूर्वी लसीकरण करा; न्यायालयीन कर्मचाऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण महत्वाचा टप्पा ठरू लागला आहे. यातच लसीकरणाची मोहीम देखील सुरु करण्यात आली आहे. आपल्याही लस मिळावी यासाठी सर्वजण धावाधाव करू लागले आहे. मात्र लसीच्या तुवड्यामुळे लसीकरण अनेकदा ठप्प होत आहे. यातच आता लसीकरण करण्यात यावे अशी मागणी न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. नेवासा न्यायालयात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या गेल्या चोवीस तासांतील अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1326 रुग्ण आढळले आहेत, नगर शहरासह सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आता कमी होत आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

भाईचा बड्डे वाजले बारा ! मुकुंदनगर लसीकरण केंद्रातही वाढदिवस साजरा !

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :-  अहमदनगर शहरात सध्या लसीकरण वादात आहे, एक कोरोना संकटात शहरातील नागरिकांचे कोरोना लसीकरण ‘राजकारणात’ सापडले आहे, आणि आरोप – प्रत्यारोप होत आहेत. चक्क भाजपाच्या शहराध्यक्ष यांच्या मुलांनी लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा केला आहे त्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत.  मनसेचे नितीन भुतारे यांनी हा प्रकार उघडीस … Read more