अहमदनगर कर सावधान ! डेंग्यूचे थैमान ,आतापर्यंत इतके रुग्ण आढळले ! चार जणांचा मृत्यू
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांसह शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अहमदनगर शहरात डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जानेवारी ते २५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत तब्बल ५९० डेंग्यू सदृश्य रुग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे त्यातील ४३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. डेंग्यू सदृश्य आजाराने आतापर्यंत शहरात चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेकडे … Read more