अपूर्वा कॉम्प्युटर्सचे राजेश आठरे निधन
अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- दिल्लीगेट येथील अपुर्वा कॉम्प्युटर्सचे संचालक राजेश रामकृष्ण आठरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 50 वर्षांचे होते. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. स्व.आठरे यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, मुलगी,भाऊ असा परिवार आहे. स्व.राजेश आठरे हे गजराज ड्रायक्लिनर्सचे संचालक सुरेश चव्हाण … Read more