चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनपा आरोग्य समिती प्रयत्नशील

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- कोरोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य सुविधा पुरविण्यास अडचण निर्माण होत आहेत. यासाठी हॉस्पिटल शहरातील कोवीड सेंटर व खासगी हॉस्पिटलमधील सुविधांची माहिती घेऊन कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. काही कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनअभावी जीव गमावत आहेत. प्रत्येक कोविड … Read more

लस उपलब्ध होत नाही ,त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थता !

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात कोव्हक्सीनचे डोस गेल्या काही दिवसात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ४५ च्या पुढील ज्या जेष्ठांनी १ ला डोस घेतला असेल व दुसऱ्या डोसची मुदत संपली आहे. अशा नागरिकांना मानसिक त्रास होत आहे. बरेच जेष्ठ नागरिक ३ ते ४ केंद्रावर जाऊन लसीची चौकशी करत आहेत.याबाबत मनपाचे सभागृह … Read more

अहमदनगर जिल्ह्यात विनापरवाना येणाऱ्यांना ‘नो एन्ट्री’ !

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :- जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पणे जिल्ह्याच्या सीमेवर कडक तपासणी करूनच वाहणे सोडली जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात जिल्हा बंदीचा आदेश लागू झाल्याासून गव्हाणवाडी येथे बेलवंडी पोलिसांचे तपासणी पथक आहे. वाहंनाची गर्दी होत आहे सध्या लोक परवानगी घेऊन आपल्या वाहनातून इच्छित ठिकाणी जात आहेत. जे नागरिक पुणे, मुंबईसह … Read more

बाबासाहेब उर्फ अप्पा कर्डिले यांचं निधन, बुऱ्हाणनगर गावात शोककळा !

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे बंधू आणि युवा नेते रोहिदास तसंच देविदास कर्डिले यांचे वडील बाबासाहेब उर्फ अप्पा कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नगर तालुक्यासह बुऱ्हाणनगर गावात शोककळा पसरली. माजी मंत्री कर्डिले आमदार असताना समाजातील मागील सुख-दुःखाची धुरा सांभाळली होती. कर्डिले परिवारातला आणि … Read more

तर शेतकरीसुद्धा मोठ्या आर्थिक संकटात सापडणार

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने चढउतार होत असल्याचे पाहायला मिळते आहे. यातच येत्या काही दिवसात पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. यामुळे बळीराजा आधीच चिंताग्रस्त झाला आहे. यातच शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नवीन संकट येऊन उभे ठाकले आहे. यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र … Read more

लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटिजन टेस्ट होणार

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने सुरु करण्यात आली. दरम्यान जिल्ह्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या ही जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये आढळून आली आहे. यामुळे या भागांमध्ये कोरोनाच्या टेस्ट अधिक होणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची … Read more

कोरोनामुळे अनेक लग्न सोहळे पुढे ढकलले : कार्यालये पडली ओस ! अनेकांची उपासमार

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-सध्या देशात कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे ‘ बेक्र द चेन ‘ अंतर्गत राज्य शासनाकडून नवा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार लग्न समारंभासाठी फक्त दोन तास हॉल बुक करता येणार असून, लग्नाला फक्त २५ जण उपस्थित राहू शकतील. या नियमाचे उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंड आकारला जाणार … Read more

लसीचा तुटवडा ! नागरिकांना करावी लागते प्रतिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-नगर तालुक्यातील जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असुन, तात्काळ लसीचा पुरवठा करण्याची मागणी माजी उपसरपंच बंडू पवार यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत १६ गावे येत असून सुमारे ५० हजारच्या वर लोकसंख्या आहे. त्यामध्ये सर्वात जास्त सुमारे १५ … Read more

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यासोबतच निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत असून ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नागरिकांनीही आता प्रशासनाच्या उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्य करण्याची … Read more

बळीराजाची फसवणूक करणाऱ्या त्या भामट्याला पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- शेतकऱ्यांची फसवणूक करून गेल्या 2 वर्षांपासून फरार असणा-या आरोपीस नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. दीपक शिवाजी गायकवाड (वय 27 रा निमगाव वाघा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक गायकवाड यावच्याविरुद्ध दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 13 मार्च 2019 रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात कमी झाले कोरोना रुग्ण ! वाचा आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आज थोडासा कमी झालेला दिसला आहे. गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 3612 रुग्ण आढळले आहेत.  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने 4500 पेक्षा जास्त रुग्ण रुग्ण आढळत होते ते आज काही प्रमाणात कमी झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत … Read more

शहरातील सर्व बँक कर्मचारींचे लसीकरण होण्यासाठी प्राधान्य देण्याचे मनपा आयुक्तांचे आश्‍वासन

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सहकार्य करण्याची मागणी शिवसेना व जिल्हा अग्रणी बँकच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी सर्व बँक कर्मचार्‍यांना प्राधान्याने कोरोना लसीकरण करण्यासाठी … Read more

कार पळवून मित्राची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- ओळख व मैत्रीसंबध वाढवून चारचाकी पळविल्याची घटना शिर्डीत घडली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले, की शिर्डी शहरात राहणारा व ओळख वाढवून संतोष गोवर्धन रोकडे (राहणार निंबळक, जिल्हा अहमदनगर) याने ‘लग्नाचे काम असून गाडी चार दिवसासाठी दे’ असे सांगून १७ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गाडी नेली. मात्र त्यानंतर … Read more

मदतीची घोषणा मात्र पालिकेला आदेशही दिला नाही; फेरीवाले आर्थिक संकटात

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवावगळता इतर व्यवहार बंद आहेत. या काळात दुर्बल घटकांना शासनाने मदतीची घोषणा केली मात्र अद्यापही हो घोषणा केवळ हवेतच आहे. जिल्ह्यातील फेरीवाल्यांना अद्याप एक दमडीची मदत न मिळाल्याने, फेरीवाल्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने … Read more

नगरकर ठरतायत बेजबाबदार; नियम उल्लंघन प्रकरणी कोट्यवधींचा दंड वसूल

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाने मार्चपासून ‘ब्रेक द चैन’ची घोषणा करत कडक निर्बंध लागू केले आहेत. पोलिसांनीही नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करत १ मार्च ते ४ मे या दोनच महिन्यांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल १ कोटी ४४ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त … Read more

लसीकरण केंद्र व तक्रारीसाठी मनपाने जारी केला व्हाटस्अप क्रमांक

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-नगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. यामुळे नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे. मात्र अनेकांना लसीकरण केंद्राचा शोध घेणे आदी गोष्टींच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र आता नागरिकांची हि शोधाशोध आता थांबणार आहे. कारण मनपाने नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. नगर शहरात महापालिकेच्या … Read more

पोलिसांनी छापा टाकून हातभट्टीचे अड्डे केले उध्वस्त

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- पोलिसांकडून अवैध धंद्यांवर सध्या कारवायांचे सत्र सुरु करण्यात आले आहे. यातच पोलिसांनी नुकतेच नेप्ती शिवारात तीन ठिकाणी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे टाकल्याची घटना ताजी असतानाच गुरूवारी पोलिसांनी साकत शिवारातील सिना नदीपात्रात चार ठिकाणी छापे टाकून हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त केले. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी हातभट्टी चालविणार्‍या दोन महिलांसह चौघांविरूद्ध … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आईवर कर्तव्यनिष्ठ मुलाने केली कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-जिल्ह्यात सध्या कडक लॉकडाऊन आहे. त्यामुळे भाजीची दुकानेही बंद ठेवण्याचा आदेश आहे. एका जागी बसून भाजी विकण्यास बंदी आहे. तरीही पाथर्डी शहरात गर्दी होत असल्याचा तक्रारी आहेत. यामुळे अशा भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये विशेषबाब म्हणजे एका कर्तव्यनिष्ठ मुलाने चक्क कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणारी आपल्या आईवर कारवाई करून … Read more