खासदार सुजय विखेंनी विकासाचे कामे करावीत, पक्षपातळीवरचे निर्णय घेऊ नयेत, भाजप नेत्याने फटकारलं
अहमदनगर लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांना पक्षांतर्गतच आव्हान मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेत आ. राम शिंदे व शहराध्यक्ष अभय आगरकर यांनी जी वक्तव्य केली त्याने ही शक्यता अधिक दाट झाली आहे. आ. संग्राम जगताप यांच्या मुद्द्यावरून फटकारले मध्यंतरी नगर शहरातील शब्दगंध कार्यक्रमात संग्राम … Read more