अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांना कॉल..शहरात दंगल घडणार…पोलिसांची धावपळ..अन मग…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शहरातील एका मंदिर परिसरात काही युवक हिरवे झेंडे लावत असून मोठी दंगल होऊ शकते असा एक फोन 112 या नंबरवर पोलिसांना आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. ही घटना 1 ऑक्टोबरच्या पहाटे दोन च्या दरम्यान घडली. अहमदनगर शहरातील रामवाडी चौक मांगेबाबा मंदिर परिसरात काही युवक हिरवे झेंडे लावत … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाची बातमी ! आजपासून कामकाज होणार ठप्प: शहरात पहिल्याच दिवशी साचले कचऱ्याचे ढीग

Ahmednagar City News : अहमदनगर अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्याचे विविध प्रश्न प्रलंबित असून राज्य शासनाकडे सातवा वेतन आयोग व लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नोकरी मिळावी यासाठी अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने नगर ते मुंबई मंत्रालय असा लाँग मार्च मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चामध्ये हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार … Read more

अहमदनगर शहरातील सराफ दुकान फोडून २५ लाखांची धाडसी चोरी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सराफ बाजार भागातील संतोष वर्मा यांच्या मालकीच्या वर्मा ज्वेलर्स या दुकानात रविवारी (दि. १) पहाटे चोरीचा घटना घडली असून २५ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. इतकेच नाहीतर चोरट्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआरही चोरुन नेल्याने पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे सराफ बाजारात दहशतीचे वातावरण निर्माण … Read more

Ahmednagar News : जिल्हा बँकेने कोट्यवधींच्या गाड्यांची खरेदी का केली ? शिवाजी कर्डिले यांनी स्पष्टच सांगितलं…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याची कामधेनू आहे. बँकेने नेहमीच जिल्ह्यातील सभासद सहकारी संस्थांना बळकटी दिली असून जिल्ह्यातील साखर कारखानदारीला बँकेने सतत साथ दिली. त्यामुळे जिल्हयातील साखर कारखाने सुस्थितीत आहेत. सहकारी संस्थांना अडचणीत आणणाऱ्या लोकांना जिल्हा बँकेवर चुकीचे आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा सल्ला बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले व संचालक … Read more

Ahmednagar City Crime :भरदिवसा व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून धमकी

Ahmednagar City Crime

Ahmednagar City Crime : भरदिवसा व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून धमकी दिल्याची घटना शनिवारी (दि. ३०) दुपारी घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. बाबल्या उर्फ बबलू शेख (रा. कोठला ) असे त्याचे नाव आहे. आरोपी बाबल्या हा बाजारपेठेतील अमीत सोनाग्रा यांच्या शुमॅक्स नावाच्या दुकानात गेला. तेथे … Read more

Ahmednagar Crime : लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार, धक्कादायक प्रकार समोर

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. आता आणखी एक घटना समोर आली आहे. महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वांरवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर सदर महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. कोतवाली पोलिसांनी राजू उर्फ खुदाबक्ष मुस्ताक शेख (रा. सर्जेपुरा, अहमदनगर) या आरोपीस … Read more

Ahmednagar City News : रस्ता खोदून काम बंद ठेवले; आयुक्तांच्या दालनात संतप्त नगरसेवकांचा ठिय्या !

Ahmednagar Breaking

Ahmednagar City News : बोल्हेगाव नागापूर परिसरातील गणेश चौक-केशव कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे काम मनपाने गेल्या ५ ते ६ महिन्यांपूर्वी सुरु केले होते. रस्त्याचे खोदकाम करत असताना त्यात पाईपलाईन असल्याने ते स्थलांतरित कराव्या लागत होत्या. ते काम पूर्ण झाल्यानंतरही ठेकेदाराने संबंधित रस्त्याचे काम सुरु केले नाही, त्यामुळे खोदलेल्या रस्त्यात पावसाच्या पाण्याचे तळे साचून रस्ता चिखलमय झाला आहे. … Read more

सर्वांच्या सहकार्यातून प्रश्न मार्गी लागतात : आमदार संग्राम जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : सकल माळी समाजाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी माजी नगरसेवक किशोर डागवाले यांनी समाजाला एकत्रित करीत पाठपुरावा सुरू केला आहे. सर्वांच्या सहकार्यातून प्रश्न मार्गी लागत असतात. यासाठी पाठपुरावा महत्त्वाचा असतो. सकल माळी समाजाचे विविध कार्यक्रम पार पडण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दोन एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. तसा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पारित झाला … Read more

Ahmednagar City News : मराठा समाजाचा जागेचा प्रश्न ३० दिवसांत सुटला नाही तर तीव्र आंदोलन

Ahmednagar City News

Ahmednagar City News : अहमदनगर महापालिकेच्या सभागृहात तीन वर्षांपूर्वी मराठा समाजाला जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा ठराव झाला. शासनाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे महापालिकेचे अधिकारी आतापर्यंत सांगत होते. सोमवारी (दि. २५) झालेल्या महासभेतही अशीच माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, असा कोणताच प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला नसल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.२६) झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत समोर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ५५० जणांना अहमदनगर शहर हद्दीत प्रवेश करण्यास मनाई

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद उत्सव काळात सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्थेस कोणतीही बाधा उत्पन्न होऊ नये, या दृष्टीने नगर उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, भिंगार कॅम्प, नगर तालुका या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दि.२९ सप्टेंबर सहा वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी तब्बल ५५० जणांना अहमदनगर शहर हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करीत … Read more

Ahmednagar City News : अघोषित भारनियमन रद्द करा ! महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

Ahmednagar City News

Ahmednagar City News : भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘अघोषित भारनियमन रद्द करावे’ या मागणीसाठी भिंगार महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भिंगार शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार, कार्याध्यक्ष बाळासाहेब भिंगारदिवे, उपाध्यक्ष संतोष धिवर, संघटक सतीश बोरूडे, सरचिटणीस सोपान काका साळुंके, सुनिता जाधव, योगेश बोरबणे, रहिम खान, परवेज शेख, धीरज परदेशी, आसिफ शेख आदींसह नागरिक उपस्थित … Read more

Ahmednagar News : नवीन पाण्याची आवक सुरू ! जलसंकट तात्पुरते का होईना टळले…

Ahmednagar News :- कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. अहमदनगर व अहमदनगर शहरातील उपनगरात तसेच वाळकी, शिराढोण सीना नदीक्षेत्रालगतच्या गावांमध्ये नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने सीना नदी दुधडी भरून वाहू लागली आहे. या नदीपात्राचे पाणी कर्जत तालुक्यातील सीना धरणात नुकतेच पोहचले. सिना धरणात … Read more

Ahmednagar Rain Alert : अहमदनगर जिल्ह्यासाठी चार दिवस पावसाचा अलर्ट जारी

Ahmednagar Rain Alert : भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्हयात सोमवार दि.२५ ते गुरुवार दि. २८ या कालावधीत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयातील नागरीकांना दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थीतीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी … Read more

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस ! शेतकरी सुखावला

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठ जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दहा दिवस अक्षरशः कोरडे गेले. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही जोर धरत आहे. गणेशोत्सवात बाप्पा पावेल, पाऊस भरपूर पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. हवामान खात्यानेही दमदार पावसाची शक्यता वर्तवली होती. हवामान खात्याचा अंदाज तूर्त तरी खरा ठरला असून, … Read more

Ahmednagar News : महिलेला गाडीचा धक्का बसला महागात ! एकाच खून,’त्या’ चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील वाळकी येथे अप्पासाहेब महादेव लांडगे (रा. बाबुर्डी घुमट ) या इसमाचा किरकोळ कारणावरून खून झाल्याची घटना घडली. २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, चौघांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात भादविकच्या ३०२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अरुण पिराजी बोठे, प्रविण उर्फ पंकज अरुण बोठे, … Read more

अहमदनगर महापालिका कामगार युनियनचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादंग

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर महापालिका कामगार युनियनच्या वतीने विविध प्रलंबित मागण्या संदर्भात नगर ते मुंबई मंत्रालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या पायी लॉन्ग मार्चबाबत तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी बोलवलेल्या बैठकीत महापालिका कामगार युनियनचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादंग झाले. अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप करत युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून बाहेर पडत निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तिन लाखांच्या डाळिंबाची चोरी !

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अलीकडच्या काळात मौल्यवान वस्तुसह शेतकऱ्यांची जनावरे, शेतीची अवजारे आता तर शेतातील शेतमालासह फळे देखील चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांसमोर हा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे. नुकतीच नगर तालुक्यातील मठपिंप्री गावच्या शिवारातून चक्क तिन लाख रूपये किमतीच्या डाळिंबाच्या फळांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील मठपिंप्री … Read more

जिल्हा बँकेने नेहमीच आर्थिक शिस्त राखीत शेतकरी हिताचा कारभार केला – शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : स्थापना काळापासून जिल्हा बँकेने नेहमीच आर्थिक शिस्त राखीत शेतकरी हिताचा कारभार केला आहे. पक्ष – पार्टीचा विचार बँकेत नाही. राजकीय विचार बाजूला ठेवून जिल्हा बँकेच्या जाणत्यांनी नेहमीच शेतकरी हिताचा आदर्श दाखविला आहे. पूर्वसुरींच्या आदर्श आणि आर्थिक शिस्तीनुसारच बँकेचे कामकाज उत्तमरीत्या सुरू आहे. असा निर्वाळा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले … Read more