नौकरीच्या आमिष दाखवून अनेकांना 50 लाखांना लुटले
अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तिघा जणांनी 24 जणांकडून वेळोवेळी 50 लाख 10 हजार रुपये घेवून पोबारा केला आहे. यादरम्यान आपली फसवणूक झाल्याची समजताच तिघाजणांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकनाथ मल्हारी रणदिवे (रा. रेल्वे स्टेशनजवळ, नगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. … Read more