Ahmednagar: ‘त्या’ प्रकरणात श्रीगोंदेतील दोन जणांना जन्मठेप; न्यायालयाचा मोठा निर्णय 

Ahmednagar: अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आला होता.  या प्रकरणात आता श्रीगोंदेतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी मोठा निर्णय देत दिला आहे.   बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम 3 व 4 अन्वये दोन्ही आरोपींना जन्मठेप (life imprisonment)व दंडाची (Penalty)शिक्षा ठोठावली आहे. भानुदास गंगाराम भिसे (धारकरवाडी, चिंभळे) व नामदेव अंबू … Read more

Audio Clip: अधिकारी व ठेकेदाराचा ‘तो’ ऑडिओ क्लिप व्हायरल; विद्यापीठ परिसरात खळबळ

Official and Contractor Audio Clip Goes Viral

अहमदनगर –  अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयात असणाऱ्या राहुरी विद्यापीठमधील (Rahuri University) एका अधिकारीक आणि ठेकेदाराचा (Official and Contractor) ऑडिओ किल्प (Audio clip) व्हायरल (Viral) झाला आहे. या ऑडिओ किल्पमध्ये अभियंता ठेकेदारास पन्नास हजार रुपयांची मागणी कारणात दिसून येत आहे. त्यामुळे राहुरी विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या हा ऑडिओ किल्प मोठ्या प्रमाणाने विद्यापीठ परिसरात व्हायरल होत आहे तसेच … Read more

बाबो..! शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी तब्बल ‘इतके’ अर्ज; जाणून घ्या डिटेल्स

'So many' applications for 21 posts of Shikshak Bank

Shikshak Bank: नुकताच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुका (Ahmednagar District Primary Teachers Bank Elections) जाहीर झाले आहे. या निवडणुकीचा निकाल (Election results) २५ जुलै रोजी लागणार आहे. मात्र यापूर्वीच जिल्ह्याचा तापमान चांगलाच वाढला आहे. जिल्हा शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी तब्बल ८६२ अर्ज दाखल झाल्याने जिल्हयाच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत ११ जुलैला माघार घेतल्यानंतर … Read more

शिवसेनेचे मंत्री  शंकरराव गडाख कुठे आहेत?; जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण 

Where is Shiv Sena Minister Shankarrao Gadakh?

Shankarrao Gadakh – सध्या संपूर्ण देशाचा लक्ष राज्याच्या राजकारणाकडे लागले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे शिवसेनाचे (Shiv Sena)दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 30 पेक्षा जास्त आमदार फोडून सत्ताधारी महाविकास आघडी सरकार (MVA) विरुद्ध बंड केला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि काही … Read more

अहमदनगरमध्येही मराठीतून पाट्या, महापालिकेचा आदेश

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सर्व दुकाने वआस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेतच करण्याचा आदेश महापालिकेने दिला आहे. यासाठी दुकानदाराना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दुकाने व आस्थापनांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महानगर पालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्या असा राज्य सरकारने आदेश दिला आहे. त्यानुसार महापालिकेने हद्दीतील … Read more

  500 कोटींचा गंडा घालणाऱ्या ठागाला अखेर पोलिसांनी केली अटक 

Police finally arrested Thaga, who was involved in a scam worth Rs 500 crore

Ahmednagar: अहमदनगर ( Ahmednagar) जिल्हयातील कोपरगाव, राहाता तसेच  औरंगाबाद जिल्हयात शेतकऱ्यांना (farmers) आणि बांधकाम व्यवसिकांना (builders)कमी भावात सिमेंट आणि स्टील देतो म्हणून अनेकांना लुटणारा आणि मागच्या वर्षांपासून फरार असणाऱ्या एका ठगाला बेळगाव पोलिसांनी (Police) अटक (arrested) केली असल्याची माहिती समोर आली आहे. या ठगाला मागच्या वर्षांपासून पोलीस आणि खाजगी गुंतवणूकदार शोधत होते.  मात्र हा सापडत नव्हता. या ठगाने कोपरगाव तालुक्यात तालुक्यात मागच्या दहा … Read more

कलेक्टर कार्यालयाजवळ सुविधांची वाणवा; नागरिकांचे हाल अन् प्रशासनाचे दुर्लक्ष 

Variety of facilities near the Collector's office Ahmednagar

Ahmednagar–   संपूर्ण देशात आपल्या इतिहासासाठी ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District) होय. या जिल्ह्याचा मुख्य स्थान असणारा अहमदनगर शहरात (Ahmednagar City) नुकताच नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचा(New Collector’s Office) उद्घाटन झाला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे.  मात्र या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण जिल्हयातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दररोज अनेक अडीअडचणीच्या सामना करावा लागत आहे. याचा मुख्य कारण … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

AhmednagarLive24 : शाळेत गेलेल्या अल्पवयीन (वय 14) मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेण्याची घटना भिंगार शहरात घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. ही घटना 17 जून रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेच्यादरम्यान घडली आहे. फिर्यादी यांची मुलगी 17 जून … Read more

अर्बन बँक 150 कोटींची फसवणूक; पोलिसांना आरोपीने दिली महत्वाची माहिती

Ahmednagar News :नगर अर्बन बँकेच्या 28 संशयास्पद कर्जखात्यांसह बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या जवळचे असलेल्या सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची 150 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड तपास करत आहेत. या प्रकरणातील आरोपी सचिन गायकवाड (रा. कौडगाव ता. श्रीगोंदा) सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडे आर्थिक … Read more

शाळेत गेलेल्या शिक्षिकेचे बंद घर भरदिवसा फोडले अन…!

Ahmednagar News : दोन दिवसांपासून शाळा सुरू झाल्याने घराला कुलूप लावून शाळेत गेलेल्या शिक्षिकेचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागीने चोरुन नेल्याची घटना भरदिवसा नवनागापूर परिसरातील शिवाजीनगर येथे घडली. याबाबत उज्ज्वला कैलास नांगरे (रा.शिवपार्वती अपार्टमेंट, शिवाजीनगर, नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नांगरे या शिक्षिका असून गुरुवारी … Read more

बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट; आरोपी गायकवाडने अर्बन बँकेला ‘असा’ लावला चुना

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेच्या दीडशे कोटींच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला आरोपी सचिन गायकवाड (रा. कौडगाव ता. श्रीगोंदा) याने कर्ज प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडे पोलीस सखोल चौकशी करत आहेत. बँकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन जास्त दाखवले गेले होते. यासाठी गायकवाडने व्हॅल्युअरच्या बनावट सह्यांसह … Read more

उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर, हरकतच नाही; वाहतुकीत बदल कायम

Ahmednagar News : शहरात सक्कर चौक ते जीपीओ चौक दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असल्याने शहरातील इम्पिरियल चौक ते सक्कर चौक दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 17 जूनपासून 30 जूनपर्यंत ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. याबाबत नागरिक व वाहनचालकांकडून काही हरकती मागविण्यात आल्या होत्या. परंतु दिलेल्या मुदतीत एकही हरकत प्राप्त न झाल्यामुळे सदर … Read more

Ahmednagar News | अहमदनगर शहराच्या वाहतुकीत महत्वाचे बदल, प्रवास करण्यापूर्वीच जाणून घ्या.

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे इंम्पेरिअल चौक ते सक्कर चौक दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिक व वाहनचालकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. परंतु दिलेल्या मुदतीत एकही हरकत प्राप्त झाली नाही. त्यामुळेन वाहतुकीतील बदल कायम ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक … Read more

अहमदनगरमधील कचरा संकलन करणार्‍याविरूध्द गुन्हा; दीड कोटींची फसवणूक

Ahmednagar News : शहरातील कचरा संकलन करणार्‍या स्वयंभु ट्रान्सपोर्टचे संचालक/चालक नामदेव भापकर (रा. खडकी, पुणे) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात भांदवि कलम 420, 467, 468 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.P शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश तुकाराम जाधव (रा. बागरोजा हाडको, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. महानगरपालिकेची सुमारे एक कोटी 42 लाख 63 हजार 138 रूपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत … Read more

अहमदनगर ब्रेकींग: लाल किल्ल्यावर हिरवा झेंडा, आक्षेपार्ह व्हिडिओ; युवक पोलिसांच्या ताब्यात

AhmednagarLive24 : लाल किल्ल्यावर हिरव्या रंगाचा झेंडा फडकवितांनाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल करणार्‍या युवकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अदनान आयाज सय्यद (वय 21 रा. कोतवाली पोलीस ठाण्याच्यासमोर, अहमदनगर) असे या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी कुणाल सुनील भंडारी (वय 28 रा. आनंदनगर, रेल्वेस्टेशन, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

”कंगणी कंगणी, होय होय कंगणी…, देवमाणूस-2 मध्ये नगरी कलाकार खातोय भाव

Ahmednagar News : झी मराठी वाहिनीवरील देव माणूस- २ या मालिकेत पोलिस इन्पेक्टर मार्तंड जामकर हे पात्र सध्या चांगलच गाजत आहे. पहिल्या भागात किरण गायकवाड याची देव माणूसची भूमिका गाजल्यानंतर आता नगर जिल्ह्याचे भूषण, प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी इन्पेक्टर मार्तंड जामकरच्या भूमिकेतून ही मालिका गाजविण्यास सुरवात केली आहे. शिंदे यांच्या आजवरच्या अनेक भूमिकामध्ये उजवी … Read more

Ahmednagar Corona Breaking | धाकधुक वाढली, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झाली दोन अंकी

Ahmednagar Corona Breaking :- मोठ्या शहरांसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यासाठीही धाकधुक वाढविणारी माहिती पुढे आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एक अंकी असलेली नव्या कोरोना रुग्णांची संख्या आज दोन अंकी नोंदली गेली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे १५ रुग्ण आढळून आले आहेत. चाचण्यांमध्ये वाढ केल्याचा हा परिणाम असू शकतो, असा अंदाज आहे. … Read more

अहमदनगर हादरले ! अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; अत्याचार करणार्‍याचा खून

अल्पवयीन मुलासोबत (वय 4) एका 55 वर्षीय व्यक्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर शहरात घडला. दरम्यान कृत्य करणार्‍या व्यक्तीला नागरिकांनी मारहाण केल्याने त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजेश काशिनाथ सोनार ऊर्फ सोनार बाबा (वय 55 मुळ रा. भेंडा ता. नेवासा, हल्ली रा. गांधीनगर, बोल्हेगाव) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान पीडित मुलाच्या फिर्यादीवरून तोफखाना … Read more