नगर दक्षिणेत सुजय पर्व ! सुजय विखे पाटलांचा विजय निश्चीत
अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघात अखेर भाजपचे डॉ.सुजय विखे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. डॉ.सुजय विखे पाटील यांना दीड लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. शरद पवार,माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वता प्रचारात सहभाग आणि दखल घेतल्याने ही जागा देशात आणि राज्यात चर्चेत होती. आज सकाळी मतमोजणीच्या सुरवातीपासूनच सुजय विखे यांनी आघाडी घेतली होती,प्रत्येक फेरीत सुजय विखे … Read more