नगरपालिकेचे नगराध्यक्ष आमदारांच्या हातातील बाहुले!
अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- आषाढी एकादशी बकरी ईद गुरूपौर्णिमा आदि सण, महत्वाचे कार्यक्रम लक्षात घेवुन कोपरगांव शहरवासियांच्या पिण्यांच्या पाण्यांसंदर्भात गेल्या एक महिन्यांपासून नियोजन करावे. म्हणून सातत्यांने आपण ओरड करत असतांनाही सत्ताधारी नगराध्यक्ष हे आमदार आशुतोश काळेंच्या हातातील बाहुले बनुन त्यांच्याच तालावर नाचत आहेत त्यामुळेच एैन पावसाळयात कोपरगांव शहरवासियांवर 8 ते 12 दिवसाआड … Read more