अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे .

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे,

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 353 रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –

 संगमनेर – 36

अकोले – 19

राहुरी – 10

श्रीरामपूर – 7

नगर शहर मनपा – 17

पारनेर – 62

पाथर्डी – 39

नगर ग्रामीण – 24

नेवासा – 21

कर्जत – 19

राहाता – 4

श्रीगोंदा – 34

कोपरगाव – 18

शेवगाव – 21

जामखेड – 37

भिंगार छावणी मंडळ – 0

इतर जिल्हा – 4

मिलिटरी हॉस्पिटल – 0

इतर राज्य – 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 20, खासगी प्रयोगशाळेत 158 तर अँटीजेन चाचणीत एकूण 175 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.