अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण ! वाचा अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या मागील चोवीस तासांत 672 ने वाढली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत शहर व तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून कपड्यांची केली चोरी

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेले एका टेलरच्या दुकानावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. चोरटयांनी या टेलरच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आतमधील कपडे चोरून नेले असल्याची घटना घडली आहे. दरम्यान नवनाथ निवृत्ती सोनवणे (वय-३८) यांच्या दुकानातील कपड्यांची चोरी झाली आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने तालुक्यात … Read more

कोपरगावात बांधाच्या वादावरून नवरा – बायकोला बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे बांधावरील झाडाझुडपांच्या वादावरून पती पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणपत गंगाधर गागरे, गंगाधर चांगदेव गागरे, माया गणपत गागरे, कांताबाई गंगाधर गागरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

‘तो’ नियम सर्व लोकप्रतिनिधींनाही लावा- नगराध्यक्ष वहाडणे

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- जे जिल्हा परिषद कर्मचारी स्वतःच्या आईवडिलांचा सांभाळ करणार नाहीत,अशांच्या वेतनातून 30% रक्कम कपात करून ती संबंधितांच्या आईवडिलांच्या खात्यावर जमा करावी असा ठराव अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सभेत करण्यात आला आहे. हा निर्णय नक्कीच स्तुत्य आहे,पण हाच नियम सर्वच शासकिय निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही लावणे गरजेचे आहे असे नगराध्यक्ष वहाडणे यांनी आपले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कडक निर्बंध हटविल्यानंतर आता रुग्ण संख्या वाढू लागली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 769 रुग्ण वाढले आहेत.  जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय वाढलेली रुग्ण संख्या पुढील प्रमाणे आहे –  ahmdnagar corona update अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

उसाच्या शेताजवळ आढळून आलेल्या त्या व्यक्तीचा घरगुती कारणातून खुन

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील बाबुराव छबुराव निकम (वय ५१) हे गुरुवारी सकाळी आपल्या मोटारसायकलसह सुरेगाव शिवारातील कोळगाव थडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत संजय दामोदर निकम यांच्या उसाच्या शेतीजवळील एका नाल्यात मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात समजताच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तातडीने घटनास्थळी … Read more

‘ या’ शहरात सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत दुकाने सुरू राहणार

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- ११ जून पासून कोपरगाव शहरातील सर्व व्यवहार सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू रहाणार आहेत . त्याचप्रमाणे “दर रविवारी” १००% जनता संचारबंदी असणार आहे. मात्र रविवार वगळता हॉटेल-रेस्टॉरंट-खानावळ रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. अशी माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी संघटनेचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मृत्यूंचे आकडे लपविले ?

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे सर्वसामान्य नागरीकांच्या मनात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. काेराेना उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांची संख्या अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल २२४ ने वाढली आहे. अचानक मृतांची संख्या वाढल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि आराेग्य यंत्रणेने यापूर्वी मृत्यूच्या नाेंदी लपविल्या का, … Read more

धक्कादायक ! उसाच्या शेताजवळ आढळून आला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- एका इसमाचा खून करून प्रेत रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेताजवळ आणून टाकल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे घडली आहे. बाबु छबु निकम असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळगाव थडी शिवरस्त्यावर संजय दामोदर निकम यांच्या ऊसाच्या बांधाला बाबु … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ११७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६२ हजार ८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८६८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

चोर समजून परप्रांतीयाला बेदम मारहाण; दोघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :-  कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर शिवारातपश्चिम बंगाल येथील वासुदेव तुफान मार्डी (वय-४०) यास चोर समजुन त्याच गावातील काहींनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. असून यातील दोन आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ०३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

शिवाजी महाराज व त्यांचे वंशज मराठा समाजासाठी सर्वोच्च

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :-  आखिल विश्वाचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे वंशज हे सकल मराठा समाजासाठी सर्वोच्च स्थानी आहेत, असे प्रतिपादन संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी केले. शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा झाला. सुमित कोल्हे यांनी रविवारी कोपरगावातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण … Read more

विजेचा सुरु असलेला खेळखंडोबा सुरळीत करा, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- महावितरणच्या वाढीव वीजबिलामुळे आधीच नागरिक हैराण झाले आहे आता यातच सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच मुद्द्यावरून कोपरगावात भाजपच्या वतीने महावितरण विभागाला इशारा देण्यात आला आहे. गेल्या काहीदिवसांपासून कोपरगाव शहरात कमी जास्त दाबामुळे वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. कमी अधिक दाबाने होणार्‍या वीजपुरवठयामुळे … Read more

…गप्प बस नाहीतर तुझे व माझे लफडे आहे असे सर्व गावात सांगेल

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. याप्रकरणातून मारहाण, धमकावणे, आत्महत्या, खून अशा घटना घडू लागल्या आहेत. नुकतेच असाच एक प्रकार कोपरगाव गावात घडला आहे. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील नगदवाडी हद्दीतील एक ३८ वर्षीय महिलेशी बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी करून आरोपीने महिलेस आत्महत्येस प्रवृत्त … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६० हजार ९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५३४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

स्वकीयांना गमावल्याचे दु:ख आयुष्यात कधीही न विसरणारे आहे…

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोना काळात जम्बो कोविड केअर सेंटरबाबत बालिश वक्तव्य व पत्रके काढुन राजकारणाची पातळी व मर्यादा ओलांडली गेली. तालुक्यात कोरोनापेक्षाही घातक खालच्या दर्जाचे राजकारण करण्याच्या पारंपरिक व्हायरसला योग्य वेळी औषधोपचार करणार आहोत, असे असले तरी कोपरगाव तालुका पहिल्याच टप्प्यात अनलॉक झाल्याचे समाधान वाटत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ९५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगरचा निर्धार कोरोना हद्दपार ! चोवीस तासांत वाढले अवघे इतके रुग्ण….

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  कडक लाॅकडाऊन, महसूल, पोलीस प्रशासनाने त्याची केलेली अंमलबजावणी, आरोग्य विभागाने वाढवलेल्या टेस्टिंग, ट्रेसिंग, तत्काळ केलेले उपचार, वाढलेले संस्थात्मक विलगीरण केंद्र यामुळे जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा जोर ओसरत आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत अवघे  530  रुग्ण वाढले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्ण संख्या ही शंभर च्या खाली आता आली आहे.  गावोगावी … Read more