Ahmednagar News : अहमदनगरमध्ये अपघाताची मालिका सुरूच, समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघे ठार
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका सुरूच असून आता समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. बुधवारी सकाळी सात वाजता कोपरगाव तालुक्यातील धोत्रे भोजडे शिवारात भीषण अपघात झाला. कारची अज्ञात वाहनास धडक बसून हा अपघात झाला. ही टक्कर इतकी जोरात होती की कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. यामध्ये अल्पेश दीपक गुरव व सचिन … Read more