दुचाकी-कार अपघातात आजोबा-नातवाचा मृत्यू तर आजी गंभीर जखमी
अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- कारची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात आजोबा व नातू ठार झाले, तर आजी गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास शेवगाव नेवासे राज्यमार्गावर दत्तपाटी येथे घडली. या अपघातात दुर्योधन भालचंद्र आरगडे (वय ५३), प्रथमेश प्रमोद आरगडे (वय ६, दोघेही रा. सौंदाळा, ता. नेवासा), असे … Read more