कांदा मार्केटमध्ये कांद्याची 65 हजार गोण्या आवक,प्रतिक्विंटल भाव मिळाला..

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याची जवळपास 65 हजार गोण्या (64 हजार 901) गोण्या आवक झाली होती. भाव जास्तीत जास्त 2100 रुपयांपर्यंत निघाला. कांद्याच्या एक नंबरच्या मालाला 1700 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 1500 ते 1600 रुपये, मध्यम मालाला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ५८६ रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ५७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७८ हजार ४७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५८६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 586 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

बीएस्सी ॲग्रीसाठी प्रवेश नाकारला; विद्यार्थी म्हणाला मी आता…

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  महात्मा फुले कृषी विद्यापीठ व शासनाचे चुकीचे धोरणामुळे बीएस्सी अॅग्रीसाठी प्रवेश नाकारल्याने नेवासे तालुक्यातील दिघी येथील यज्ञेश संजय नागोडे या विद्यार्थ्याने नेवासा तहसील समोर उपोषण करण्याचा ईशारा दिलेल्या निवेदनात दिला आहे. सदरचे निवेदन संजय नागोडे यांनी तहसीलदार कार्यालयात दिले. भेंडे येथील जिजामाता कृषी महाविद्यालयात तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण … Read more

विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई नसल्याने शेतकरी पिकविमा काढत नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- २०१८ पासून तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकरी विमा योजनेत सहभागी होतात यासाठी की नैसर्गिक आपत्ती जोखीम म्हणून नुकसान भरपाई मिळावी पण गेल्या दोन तीन वर्षांत, अशी भरपाई मिळाली नसल्याने या वर्षी शेतकऱ्यांचा विमा भरण्याकडे ओढा कमी असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. नेवासे तालुक्यातील शेतकरी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले 458 रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज ४८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७७ हजार ९०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 458 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसभरात इतक्या रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता २ हजार ९७५ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात नवे ५३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ४२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नगर शहर व जिल्ह्यात नऊ जुलैपासून सातत्याने नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेला चोविस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 538 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोविस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम    

महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसची अहमदनगर विभागीय कार्यकारणी जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय अध्यक्षपदी कमलेश मोगल गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय कार्यकारिणीची बैठक नेवासा येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकित नूतन विभागीय कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. अहमदनगर विभागीय अध्यक्षपदी कमलेश गायकवाड, सचिव विष्णु घुले, संघटक सचिव अंबादास … Read more

महिलेचा झाला अपघातात मृत्यू पती म्हणाले मृत्युला प्रशासन जबाबदार !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाजारवर बंदी असूनही श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सोमवारी श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्गवर बाजार भरल्यामुळे गर्दी झाली होती. याच गर्दीत बाजार करून पतीबरोबर मोटारसायकलवरून घरी जात असताना दुधाच्या टँकरची धडक बसून एक महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. बाजार भरविण्यास बंदी असूनही श्रीरामपूर- नेवासा महामार्गावर बाजार भरला. या बाजारात … Read more

माजी आमदार मुरकुटे यांनी स्वार्थासाठी जनतेला वाऱ्यावर सोडले!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर समर्थक व नुकताच भाजपला जय श्रीराम केलेले युवक नेते प्रकाश शेटे यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या वतीने मुळा कारखान्यावर केलेल्या आंदोलनावर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकाश शेटे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, आजपर्यंत नेवासे तालुक्यात राजकीय स्वार्थासाठी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेला चोविस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात ६३५ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोविस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

… अन ‘त्या’ गाव पुढाऱ्याने पोलिसालाच माफी मागण्यास भाग पाडले!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   बंदी असताना ही बाजार भरल्याचे समजताच पोलिसांनी बाजारात जाऊन बाजार बंद केला; मात्र एका गाव पुढाऱ्याने पोलिसाला माफी मागण्यास भाग पाडले. परंतु नंतर याच ठिकाणी अपघात झाला व एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. या बाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर- नेवासा मार्गावर बाजार भरल्याचे समजताच पोलिसांनी बाजारात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा जिल्ह्यातील आजची अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ३३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७६ हजार ५३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 353 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –  संगमनेर – 36 अकोले … Read more

पाथर्डी-शेवगाव पाठोपाठ ‘या’ तालुक्यातील मुंडे समर्थकांचे राजीनामे

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश न केल्यामुळे पाथर्डी, शेवगाव पाठोपाठ नेवासा तालुक्यातील ५१ कार्यकर्त्यांनी भाजपा प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे तालुका अध्यक्षांकडे सुपूर्द केल्याची माहिती लोकनेते गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठाणचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र कीर्तने यांनी दिली. भाजप नेवासा तालुका अध्यक्षांना दिलेल्या राजीनामा पत्रात कीर्तने यांनी म्हटले आहे की, लोकनेते … Read more

 ‘तुमचे नाव माझ्या वडिलांना सांगतो’ हे त्याचे वाक्य अखेरचे ठरले! ‘ते’ वाक्य ‘त्याच्या’ जीवावर बेतले!

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  पहाटेच्या वेळी आपली आई दोन व्यक्ती सोबत बोलत असल्याचे तिच्या मुलाने पाहिले व म्हणाला मी तुमचे नाव माझ्या वडीलांना सांगून देतो. मात्र हेच वाक्य त्याच्या जीवावर बेतले. कारण वडीलांना काही सांगण्यापूर्वीच त्याचा खून करण्यात आला. याबाबत सविस्तर असे की, नेवासा तालुक्यातील वरखेड येथे सोहम उत्तम खिलारे या आठ … Read more