वटपूजनास आलेल्या महिलांना झाडांची अनोखी भेट
अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वटपूजनास आलेल्या महिलांना झाडांची अनोखी भेट देऊन व वृक्षांचे महत्व सांगून शारदाताई फाउंडेशनच्या वतीने नेवासे तालुक्यात वृक्षरोपणास व संवर्धनास प्रोत्साहन देणारी वटसावित्री पौर्णिमा साजरी करत वृक्षसंगोपनाची शपथ घेण्यात आली. ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ या वृक्ष लागवड मोहिमेला जनजागृतीद्वारे पाठबळ देऊ. तसेच कोरोनामुळे प्रलंबित असलेल्या नेवासा येथील … Read more