शिक्षक; पण ऑनलाईन फसले, येवढ्या लाखांना गंडा

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  राजापूर (ता. संगमनेर) येथील शिक्षकाची ऑनलाईन दोन लाख सहा हजार रूपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या शिक्षकाने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर त्रिंबक सोनवणे (वय 43) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. फिर्यादी यांना त्यांच्या … Read more

लसीकरण व आरोग्य यंत्रणा तयार ठेवा; जिल्हा आरोग्य यंत्रणेला खासदार लोखंडे यांच्या सुचना

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाला लसीकरण व आरोग्य यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्या. या आढावा बैठकीत खासदार लोखंडे यांनी प्रथमतः प्रत्येक तालुक्यातील लसीकरण आणि तिसऱ्या लाटेची प्राप्त परिस्थिती जाणून घेतली. याप्रसंगी सदाशिव लोखंडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी ! कोरोना रुग्णसंख्या…

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- सध्या सगळीकडेच कोरोनाने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अहमदनगर जिल्ह्यात देखील रुग्णासंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बुधवारी नव्याने 448 कोरोनाबधित रुग्णांची भर पडली आहे. तर सुमारे 2 हजार बधितांवर उपचार सुरू आहेत. सध्या मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र 97.55 वर घसरल्याने … Read more

अशी वेळ कोणावरही येऊ नये ! ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने ट्रॅक्टर चालकाचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू …

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-   श्रीरामपूर तालुक्यातुन एक वाईट बातमी समोर आली आहे, येथे ट्रॅक्टर चालकाचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याने हळंहळ व्यक्त होते आहे. वाढदिवसाच्या दिवशीच चालकावर काळाने झडप घातली असून, यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे कारखाना परिसरामध्ये विश्रांतीसाठी झोपी गेलेल्या ट्रॅक्टर चालक … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा विस्फोट ! एकाच दिवसात वाढले तब्बल इतके रुग्ण!

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 448 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

शिर्डीत दीड हजाराहून अधिक व्यावसायिकांची कोरोना चाचणी.. एवढे बाधित आढळून आले

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन शिर्डी नगरपंचायतच्यावतीने शिर्डी शहरातील दीड हजार व्यावसायिकांची कोरोना तपासणी केली आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये 57 रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहे. याबाबतची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली. शिर्डी नगरपंचायतच्यावतीने दि.01 जानेवारी ते 10 जानेवारी यादरम्यान शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानदार, … Read more

राहता तालुक्यात प्रत्येकी तासाला दोन कोरोनाबाधितांची भर पडली

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे निर्बंध कडक करण्यात आले आहे. मात्र तरीही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राहाता तालुक्यात 165 सक्रिय कोरोनाबाधित असून गेल्या 24 तासात 48 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हाभरात निर्बंध जारी केले आहेत. राहाता तालुक्यातही निर्बंध जारी … Read more

दोघा चोरट्यांकडून पोलिसांनी जप्त केल्या तब्बल 12 दुचाकी

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- अकोलेतुन चोरी गेलेल्या मोटारसायकलच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना चोरीचे मोठे रॅकेट हाती लागले आहे. दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 5 लाख रुपये किमतीच्या 12 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत … Read more

गिर्यारोहकांसाठी महत्वाची बातमी… कळसुबाई -हरिश्चंद्रगड बाबत झाला महत्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना पर्यटनास बंदी घालण्याचा निर्णय आज मंगळवारी भंडारदरा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पर्यटनस्थळात बंदीबाबत अलीकडेच आदेश प्राप्त झाले होते. या पार्श्वभूमीवर भंडारदरा व क्षेत्रातील सर्व गावांचे सरपंच,समिती अध्यक्ष, टेन्ट धारक यांची कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपयोजना … Read more

या’ ठिकाणी जळालेल्या अवस्थेत आढळून आली ‘कार’… मात्र कारजवळ

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे पानमळा परिसरात शिर्डी-सिन्नर महामार्गावर इनोव्हा गाडी जळालेल्या अवस्थेत काही नागरिकांना आढळून आली आहे. दरम्यान विशेष बाब म्हणजे गाडी जळालेल्या अवस्थेत असताना गाडीचा आजूबाजूला कोणीच आढळून आले नाही. गाडी कुठली व गाडीचा मालक कोण याबाबत अजूनही काही समजलेले नाही. याबाबत अधिक माहिती अशी कि, पांढऱ्या रंगाची … Read more

अहमदनगरमध्ये कोरोना पाय रोवतोय; यांनी दिले नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  कोविडचा वाढता संसर्ग आणि ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध आधिक कडक केले आहेत. तसे आदेश लागू केले असून त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी आदेश काढले आहेत. निर्बंधाचे आदेश लागू होताच त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या … Read more

जे लस घेणार नाहीत, त्यांचे रेशन बंद होणार ! ग्रामपंचायत दाखले, तलाठी दाखले ही नाही मिळणार…

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील करोना लसीकरण 100 टक्के पुर्ण होण्यासाठी दारोदार जाऊन कोविड लसीकरण करण्याचा शुभारंभ तहसीलदार प्रशांत पाटील व गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांच्या उपस्थितीत झाला. सोमवारी लक्ष्मीवाडी परिसरात घरोघर जाऊन लसीकरण करण्यात आले. लसीकरणास ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला असून विशेष म्हणजे अदिवासी बांधवांनी प्रथमच चांगला प्रतिसाद … Read more

कांदा 3000 तर सोयाबीन 6320 रुपये क्विंटल

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  राहाता बाजार समितीत काल सोमवारी कांद्याच्या 9355 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 3000 भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6320 रुपये इतका भाव मिळाला. राहाता बाजार समितीत 9 हजार 355 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2600 ते 3000 रुपये असा भाव मिळाला. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा विस्फोट ! एकाच दिवसात वाढले तब्बल इतके रुग्ण ¡

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 408 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

ज्यूसमधून गुंगीचे औषध देवून अत्याचार करणारा ‘तो’ आठ तासाच्या आत जेरबंद!

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  एका तरूणीला ज्यूसमधून गुंगीचे औषध देवून नंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एकास कोतवाली पोलिसांनी अवघ्या आठ तासांतच घारगाव शिवारातून जेरबंद केले आहे.(Ahmednagar City News) राहुल शिवाजी वाकळे असे त्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, एका तरुणीशी ओळख करून तिचा विश्वास संपादन केल्यानंतर तिला ज्युस मधून गुंगीचे औषध देऊन … Read more

‘या’ ठिकाणी १० वर्षाखालील मुले व ६५ वर्षावरील ज्येष्ठांना प्रवेश नाही!

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  शासनाच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीची ठिकाणे नियंत्रीत करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान प्रशासनाने सोमवारपासून रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत पुढील आदेशापर्यंत मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर १० वर्षाखालील मुले व ६५ वर्षावरील नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याची … Read more

ह्या तालुक्यात कोरोना रुग्णाने केली शंभरी पार !

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून , रविवारी राहाता तालुक्यात एकूण सक्रिय कोविड रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. तालुक्यातील शिर्डीमध्ये रविवार दिवसभरात २६ रुग्ण आढळले आहे. कोरोना संसर्गचा पसरण्याचा खूप जास्त वेगाने असल्याने, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील डॉ. राहुल कुंकूलोळ यांनी निरीक्षण … Read more

“हे तर बाळासाहेब विखे पाटलांच्या लढ्याचे यश” अमित शाह यांनी साखर उद्योग दिलासा दिल्यानंतर विखे पाटलांची प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- साखर कारखान्यांना फरकावरील रकमेवर लागू केलेला सुमारे साडेनऊ हजार कोटी रुपयांचा प्राप्तीकर रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देतांना आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी यासाठी केलेल्‍या लढ्याचे मोठे यश आहे.” केंद्र सरकारने नववर्षाच्या प्रारंभीच देशातील सहकारी … Read more