अहमदनगर ब्रेकिंग : वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिमुरड्याला चिरडले

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन अाडीच वर्षे वयाचा मोहम्मद इब्राहिम शेख हा जागीच ठार झाला.(Ahmednagar Breaking) तर त्याचा भाऊ अबुहुरेरा इब्राहिम शेख (वय ७) हा गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री ७.३० वाजता ही घटना घडली. जखमी बालकावर खासगी रुग्णालयात … Read more

राहाता मध्ये निराधारांना दर महिन्याला मिळते 1 कोटी 21 लाखांची मदत

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- राज्य शासनाच्या वतीने वंचित घटकांसाठी विशेष सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असते. या विशेष सहाय्य योजनांच्या माध्यमातून राहाता तालुक्या तील  12132  लाभार्थ्यांना दर महिन्याला 1 कोटी 21 लाख 72 हजार रूपयांची मदत दिली जात असल्याची माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.(destitute get money per month) राज्यशासनाच्या … Read more

वाळू तस्कराने घेतला चिमुकल्याचा जीव!

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  संगमनेरात सुरु असलेल्या वाळु तस्करीने काल रात्री एका अडीच वर्षीय बालकाचा बळी घेतला. तर पित्यासह सात वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे.(sand smuggler) या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने दोन तासापेक्षा अधिक वेळ पालिकेच्या शवविच्छेदन गृहाबाहेर ठिय्या दिला होता. मोहम्मद इब्राहीम शेख (वय अडीच वर्ष) असे अपघातालील मृत बालकाचे … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना नागरीकांनी रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता महिला चोर देखील सक्रिय झाल्याची घटना श्रीरामपूर मध्ये घडली आहे.(women arrest) नुकतेच श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सहा मधील हनुमान मंदिरासमोरील एका बॅग हाऊसच्या दुकानात असताना फिर्यादी महिला मंदाबाई देवगुडे, यांच्या हॅंड बॅगची चैन … Read more

नाफेडने दिले हमीभाव तुर खरेदीचे आदेश; जाणून घ्या प्रतिक्विंटल दर –

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-   हमीभाव तुर खरेदी साठी नाफेडने आदेश दिले आहेत. नेवासा तालुक्यातील ज्यांच्याकडे तुरीचे पीक आहे त्यांनी आपली ऑनलाइन नाव नोंदणी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.(market rates) शासनाने यावर्षी तुर पिकास 6 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्याचे जाहीर केले असून त्यासाठी नाव नोंदणीस प्रारंभ झाला आहे. नाफेड … Read more

31 डिसेंबरला रात्री शिर्डीत जाणार असाल तर ही बातमी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजीच्या कोविड-19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी लागू केल्यामुळे चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या बाजार समितीत सोयाबीन 6300 रुपये क्विंटल व कांदा @ 3800 !

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  राहाता बाजार समितीत काल सोमवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 7359 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 3800 तर लाल कांद्याला 3200 रुपये इतका भाव मिळाला.(ahmednagar bazar bhav soybean) तर सोयाबिनला जास्तीत जास्त 6300 रुपये इतका भाव मिळाला. राहाता बाजार समितीत उन्हाळी कांदा नंबर 1 … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 79 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

दारूचे अति सेवन करणाऱ्या तरुणाला आली फिट अन पुढे घडले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  फिट येऊन खाली पडून एकाच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नेवासा तालुक्यातील लोहारवाडी येथे घडली आहे.(drank too much alcohol … ) याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी कि, बाळू मधुकर भोसले वय 34, धंदा-मॅनेजर रा. घोडेगाव यांनी खबर दिली असून त्यात … Read more

घराबाहेर सुरु होता स्वयंपाक तेव्हा घरात शिरून चोरटयांनी ऐवज केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- घराच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करुन 1 लाख 83 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे घडली आहे.(Ahmednagar Crime) याबाबत काकासाहेब भागुजी हारसुळे (वय 42) धंदा-शेती रा. सलाबतपूर ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

भरधाव वाळूच्या ट्रॅक्टरने घेतला चिमुरड्याचा जीव; या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात अपघटनाच्या सत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. नियमांचे उल्लंघन, बेशिस्त वाहन चालविणे, यामुळे अनेकदा अपघात घडले आहे, यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.(Ahmednagar Accident news) यातच संगमनेर मध्ये झालेल्या एका अपघातात एका चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव जाणार्‍या वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात … Read more

वारकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! पंढरपुरातील विठ्ठल मंदिर ‘या’ काळात दर्शनासाठी बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- राज्यातील करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता निर्बंध कठोर करण्यात आले आहे. त्यानुसार दि. 25 डिसेंबर 2021 पासून रात्र 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.(Pandharpur Vitthal Temple)  याचाच परिणाम म्हणून यापुढे रात्री 9 वाजेनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. तसेच करोडो … Read more

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या सचिनला स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातील सप्तशृंगी मंदिरा जवळ खडकी परीसरात स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात 67 हजार रूपयांचा हिरा व गोवा गुटखा जप्त करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी सचिन विजय कटाळे यांला अटक करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाल्याची विक्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राज रोसपणे … Read more

टीईटी घोटाळा ! डेरेंच्या ‘सुखमय’ निवासस्थानाची तब्बल 72 तासांपासून सुरु होते झाडाझडती

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- राज्यात सध्या केवळ आणि केवळ घोटाळे गाजू लागले आहे. दरदिवशी यामध्ये काहीनाकाही घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.(TET Exam Scam) दरम्यान नुकतेच राज्यात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. या घोटाळ्यातील आरोपी संगमनेर येथील रहिवासी सुखदेव डेरे … Read more

मोठी बातमी ! शिर्डीत साईंच्या मंदिरात रात्री 9 नंतर प्रवेश नाही

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता राज्यात काही निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिर्डी येथील साई मंदिराच्या नियमात बदल करण्यात आले आहे.(Shirdi Sai Temple) यापुढे सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच मंदिरात प्रवेश असणार आहे. अशी माहिती संस्थानच्या मुख्य … Read more

आईच्या मित्रानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; संगमनेरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- आईच्या मित्राने तिच्या मुलीवर देखील डोळा ठेवला.! मात्र, त्या मुलीने त्यास चांगलाच धडा शिकविला. आईच्या मित्राकडून होणाऱ्या या त्रासाबाबत मुलीने आईस सांगितले असता तो चेष्टा करतो आहे. असे आई म्हणाली. त्यानंतर मुलीने याबाबत वडिलांना कळविले आणि आपल्या आईसह तिच्या मित्रावर देखील गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना … Read more

अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस नाईक झाले हवालदार

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या 18 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. पदोन्नती मिळालेल्यांमध्ये संतोष बनकर (शवाशा शिर्डी), दिनेश चक्रनारायण (पोलीस मुख्यालय), चंद्रकांत भोंगळे (राहाता), भास्कर पिचड (संगमनेर शहर), विक्रम कांबळे (पोलीस मुख्यालय), हनुमंत आव्हाड … Read more