अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस-सोयाबीनचे मिळाले 15.62 कोटी रुपयांचे अनुदान! शेतकऱ्यांमध्ये समाधान
Ahmednagar News: सरकारच्या माध्यमातून 2023 च्या खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाचे जे काही नुकसान झाले होते त्या नुकसानी पोटी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता. परंतु गेल्या कित्येक दिवसापासून सरकारच्या माध्यमातून या अनुदानासाठी तारीख पे तारीख देणे सुरू होते व त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याबाबत संतापाचे वातावरण पसरले होते. मोठ्या प्रमाणावर कापूस आणि … Read more