भरदिवसा चोरटयांनी आठ तोळे सोने लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील पानेगाव ते शिरेगाव रस्त्यादरम्यान असलेल्या पानेगावमध्ये भर दिवसा चोरी झाल्याची घटना घडली आहे. शिवाजी राजाराम जंगले यांचे वस्तीवर आज भर दुपारी दरोडा टाकत सुमारे रोख रक्कम पंधरा हजारांसह आठ तोळे सोन्यासह चोरट्यांनी पोबारा केला. आतापर्यंत रात्रीच्या चोऱ्या होत होत्या परंतु दिवसा देखील घरकुणी नसल्याचा … Read more

आज ५७१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४२२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  जिल्ह्यात आज ५७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार ७०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

मंत्री, खासदार, आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर आघाडीच्या मंत्री, खासदार, आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही. त्यांना बांगड्यांचा आहेर दिला जाईल याचे भान ठेवावे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचे महविकास आघाडीचे षडयंत्र असून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नसेल, तर या सरकारला घरी पाठवा, असे आवाहन भाजपच्या महिला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 422 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला … Read more

अजित पवारांनी दिला एमआयडीसी मंजूर करण्याचा शब्द !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- अकोले तालुक्यात औद्योगिक वसाहत मंजूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला सांगितले. अगस्ती साखर कारखान्याच्या बाबतीत ऊस उत्पादक शेतकरी, साखर कामगार यांच्यासह ही संस्था बंद न पडता चालूच राहील, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द अजित पवार यांनी मला दिला. मंगळवारी मंत्रालयात मी विविध विभागाच्या मंत्र्यांच्या … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे : आ.कानडे

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- छत्रपती राजश्री शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे व आरक्षणाचे जनक आहेत. मराठा समाजाला सर्वप्रथम त्यांनीच आरक्षण दिले. मातीमध्ये राहणारा कष्टकरी शेतकरी हा प्रामुख्याने मराठाच आहे. शेती हा सतत तोट्यातील व्यवसाय आहे. त्यामुळे हा गरीब मराठा शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यासाठी शिक्षण नोकरी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, … Read more

दोघा सख्ख्या भावांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- दगड खाणीतल्या विहिरीतील पाण्यात बुडून दोघा सख्ख्या चिमुकल्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर शिवारात घडली आहे. समाधान जालिंदर भडांगे ( वय १२ वर्ष ) व सुरेश जालिंदर भडांगे ( वय १० वर्ष ) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. समधान भडांगे हा … Read more

जिल्ह्यात शनिवार रविवार बंद तर सायंकाळी पाचनंतर पुन्हा संचारबंदी

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्या आल्याच्या दिसताच जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले. मात्र पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली असल्याने जिल्ह्यात निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी झालेले बदल जाणून घेणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी (दि. … Read more

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले भाजपाचे आजचे आंदोलन फसवे !

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते आज त्यांनी महसूल विभाग व आरोग्य विभाग यांच्याकडून संभाव्य कोरोनाची तिसरी लाट विषय आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये उपजिल्हाधिकारी ,प्रांतधिकारी, तहसीलदार ,प्रशासकीय अधिकारी तसेच संगमनेर तालुक्याचे आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर उपस्थित होते. तसेच आमदार सुधीर तांबे दुर्गाताई तांबे आदी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजची घटना : पति-पत्नी आज उठले नाही म्हणून शेजारच्यांनी घरी जाऊंन पहिले तर समोर आले हे धक्कादायक दृश्य…

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील चांगले वस्तीवर राहणारे शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधुबाई शशीकांत चांगले (वय 55) या पती-पत्नीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शशिकांत चांगले आणि सिंधुबाई चांगले हे दोघेही पती-पत्नी शेतकरी असुन कालच हे पति-पत्नी आपल्या मुलाना भेटून घरी आले. सकाळी लवकर उठवून शेतात … Read more

शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यावा. गडाख म्हणजे एक नाटक कंपनी !

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- महाविकास आघाडीच्या नाकार्तेपणाच्या धोरणामुळे मराठा व ओबीसी आरक्षण रद्द झाले. त्यामुळे नवटंकी मंत्री शंकरराव गडाख यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. मराठा व ओबीसी आरक्षण रद्द झालच्या िनषेधार्थ महाविकास सरकार विराेधात भाजपच्यावतीने नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासे फाटा येथील राजमुद्रा चौकात सुमारे … Read more

आज ३०६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३५३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार १३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

ओबीसी समाजाचा एल्गार तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार मधील पक्षांची भूमिका स्पष्ट नाही. आरक्षण गेल्याची नैतिक जबाबदारी स्विकारून मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत अन्यथा मराठा – ओबीसी समाजाचा एल्गार तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही असा घणाघाती इशारा भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. आ.विखे यांच्या नेतृत्वाखालील … Read more

कोरोनाने मयत झालेल्या महिला कर्मचारीच्या मुलीस दोन लाखाची आर्थिक मदत

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-अवतार मेहेरबाबा ट्रस्टची महिला कामगार कोरोनाने मयत झाली असता तीच्या मुलीस मेहेरबाबा ट्रस्ट व कामगारांनी एक दिवसाचा पगार देऊन सुमारे दोन लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी ट्रस्टचे चेअरमन श्रीधर केळकर, ट्रस्टचे विश्‍वस्त रमेश जंगले, लालबावटा जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, सचिव सुधीर टोकेकर, युनियनचे युनिट … Read more

महसूल मंत्री नामदार थोरात यांनी केली अकोलेतील 0 ते 28 कालव्याच्या कामाची पाहणी

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाला महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गती दिली गेली असून या कालव्यांसाठी धरणा लगतचा महत्त्वपूर्ण आयसीपीओ बोगदा खुला करताना नामदार थोरात यांनी अकोले तालुक्यातील 0 ते 28 किलोमीटर लांबीच्या कालव्याची पाहणी केली असून उजवा व डावा कालवा जलद … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे २३ जूनच्या राेजीच्या सुमारास नामदेव सुकदेव पोकळघट यांचे गट नंबर १८२ मध्ये शेतात राहत असून रात्री दोन वाजेच्या सुमारास त्याच्या वस्तीवर बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. या बिबट्याच्या हल्यामध्ये एक शेळी ठार झाली आहे. त्यामुळे धारणगाव शिवारात भीतीचे वातावरण पसरले. या हल्याची खबर मिळताच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पती-पत्नीचा निर्घृण खून ! दोघेही रक्ताने भरलेले ….

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील चांगले वस्तीवर पती-पत्नीचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधुबाई शशीकांत चांगले (वय 55) असे या मृत पतीपत्नीचे नाव आहे. शशिकांत चांगले आणि सिंधुबाई चांगले हे दोघेही पती-पत्नी शेतकरी आहेत. सकाळी लवकर उठवून शेतात काम करण्यासाठी जाणारे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी …

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 353 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more