विहिरीत पडलेल्या ‘त्या’ बिबट्यास सुखरूप बाहेर काढले
अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील देवकौठे गावच्या शिवारात सुभाष चंद्रभान आरोटे यांच्या विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी सुखरुप बाहेर काढल्याने जीवदान मिळाले. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथील आरोटे यांच्या शेतातील शंभर फुट खोल विहिरीत रात्रीच्या सुमारास मादी बिबटया … Read more