‘त्या’ तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या,शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील युवराज रामदास नागरे (वय २४) या तरुणाने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस पाटील दिलीप सांगळे यांनी आश्वी पोलीसाना खबर दिली.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभीरे, शेख,पो. ना. झोडंगे,पो. कॉ. … Read more

शिर्डीत माणूसकीची भावना जपत अंत्यविधीसाठी मोफत सरपण देणार !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- नगरपंचायतीच्या वतीने शिर्डी नगरपंचायत हद्दीत होणाऱ्या अंत्यविधीसाठी यापुढे मोफत सरपण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली आहे. याबाबतच्या खर्चासाठी वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितला. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे व सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्याशी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाहनाखाली चिरडून युवकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- नगर-मनमाड महामार्गावर चिंचोलीजवळ भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाखाली काल सायंकाळी ५ वाजता चिरडून एका युवकाचा जागेवर मृत्यू झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन तेथून पसार झाले. नगर-मनमाड महामार्गावर कोल्हार हद्दीत व चिंचोलीजवळ असलेल्या जगताप पेट्रोल पंपाजवळ राहुरीकडून शिर्डीकडे भरघाव वेगाने जात असलेल्या एकाअज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास चिरडल्याने सदर युवकाचा जागीच मृत्यू झाला. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हा तालुका कोरोना लसीपासून वंचित !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- ज्या नेवाशात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण नगर जिल्हा लाॅकडाऊन करावा लागला होता, त्या तालुक्याला कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातून वंचित ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात नगर येथील डाॅक्टरला कोरोना झाल्यानंतर प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली. १८ मार्चला नेवासे शहरातील व्यावसायिक पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्हा खडबडून जागा झाला. देशभरात … Read more

धक्कादायक ! मुलींच्या वसतिगृहात शिरला बिबट्या

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. यातच उत्तरेकडील भागांमध्ये अनेकदा बिबट्याचा वावर जास्त असल्याचे दिसून आले आहे. बिबट्याने अनेक दिवसांपासून मानवी वस्तीवर हल्ले चढवत अनेकांचे प्राण घेतले आहे तर काहीना गंभीर जखमी केले आहे. यातच एक धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. संगमनेर तालुक्यातील नांदूर … Read more

जिल्ह्यात आज १२ केंद्रावर लसीकरण होणार

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार शनिवार, १६ जानेवारी रोजी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर पहिल्या टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येणार असून यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि … Read more

संगमनेर : 90 ग्रामपंचायतींसाठी 85 टक्के मतदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार (दि. 15 जानेवारी) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी एकूण 85 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 90 ग्रामपंचायतींसाठी 297 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात … Read more

राहता : 19 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे, यातच जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींसाठी टक्के 78 टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत निहाय झालेली मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. हसनापूर 82, चंद्रापूर 75, जळगाव 84, एकरुखे 86, वाळकी 92, ममदापूर 82, अस्तगाव 86, नांदूर 82, रांजणगाव खुर्द 82, रामपूरवाडी 87, … Read more

धक्कादायक ! वादातून तरुणावर अ‍ॅसीड हल्ला; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर शहरातील एका मोटार गॅरेजमध्ये असलेल्या दोन कामगारांमध्ये वाद झाला. व या वादातून तरुणाच्या तोंडावर अ‍ॅसीड फेकून जखमी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील काझीबाबा रोडवरील रमजान रज्जाक शेख, (वय 36) … Read more

गावचा कारभारी कोण आज ठरणार; मतमोजणी होणार १८ जानेवारीला

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-महाराष्ट्र राज्यातील १४ हजार ग्रामपंचायती मध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला होता. कधी नाही ते या वेळेस मोठ्या हाय व्होल्टेज लढाया या निवडणुकी मध्ये पाहावयास आपल्याला मिळाल्या. आज या १४ हजार ग्रामपंच्यातींसाठी मतदान होणार आहे. मतदार राजा कोणाला मतदान करतो याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. सत्ताधारी पक्ष व विरोधी भाजप यांच्यातच … Read more

किराणा दुकानदाराने गळफास घेत केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एका किराणा दुकानदाराने अज्ञात कारणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. संगमनेर शहरालगत गंगामाई घाट येथे एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ही घटना ऐन मकरसंक्रातीच्या दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या … Read more

जिल्ह्यात ७०५ ग्रामपंचायतींसाठी दुपारी साडेतीन पर्यंत सरासरी ७१ टक्के मतदान मतदानासाठी युवा मतदारांसह वृद्धांचाही उत्साह

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७१.४६ टक्के मतदान झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांनी दिली. सायंकाळी उशीरापर्यंत मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे सायंकाळी मतदान संपेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी मिळण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त … Read more

अहमदनगर जिल्हा कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सज्ज ! उद्यापासून जिल्ह्यात असे होणार लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार शनिवार, १६ जानेवारी रोजी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर पहिल्या टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येणार असून यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ९९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील खळबळजनक घटना चक्क महिलांनीच विवाहीत महिलेस विकले !

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर तालुक्­यातील दत्तनगर येथील दोघींनी मालेगाव येथील एका विाहित महिलेस केटरींगच्या कामासाठी बोलावून त्या विवाहीत महिलेला चक्क इंदौर येथे १ लाख २० हजार रूपयांना विकल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव ‘मोतीनगर भागात राहणाऱ्या एका तरूणाने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अनिता रविंद्र कदम( … Read more

संक्रांतीच्या दिवशी साई दरबार भाविकांनी फुलला

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान संक्रांतीच्या दिवशी साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थान प्रशासनाने मंदिरात दर्शनासाठी मर्यादित भाविकांनी सोडण्याची मुभा दिलेली आहे. नियमांचे पालन … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात आचारसहिंतेचा भंग

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत होते. अखेर आज मतदान होणार आहे. दरम्यान यापूर्वी संगमनेर तालुक्यात एक गैरप्रकार उघडकीस आला आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण गामपंचायतीच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळ व शेतकरी परिवर्तन आघाडी असे दोन पॅनल आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार १३ जानेवारीला संपला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही … Read more

मतदानाची तयारी पूर्ण प्रतीक्षा आता मतदार राजाची

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला होता. कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांची धावपळ आज अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. कारण ज्या दिवसाची वाट सर्वजण पाहत होते, तो मतदानाचा दिवस अखेर आज उजाडला आहे. दरम्यान प्रत्येक ठिकाणी मतदानाची सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. आता प्रतीक्षा आहे ती … Read more