महिलांशी गैरवर्तवणूक करणाऱ्या ‘त्या’ मनपा कर्मचाऱ्याची हकालपट्टी करा

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारींवर चौकशी करून महिला तक्रार निवार समितीने दिलेल्या अहवालानंतर महापालिकेतील आस्थापना प्रमुख असलेले मेहेर लहारे यांची बदली करण्यात आली होत. मात्र महिला कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक करणाऱ्या या मेहेर लहारे यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली … Read more

विकासकामांच्या निविदा नगरसेवकांनी केल्या नामंजूर; सर्वपक्ष एकतावात केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- मागील चार वर्षांपासून सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विकासकामे होऊच दिली नाही. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांच्या निविदा नामंजूर करून त्यांनी जनतेवर अन्याय केला, असा आरोप करत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे आदी मित्रपक्षांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे स्थायी समिती सदस्य नगरसेवक मंदार … Read more

राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी उंबरकर यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सरूनाथ सुखदेव उंबरकर यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिले. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढवय्ये कार्यकर्ते म्हणून उंबरकर परिचित आहेत. संगमनेर पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी कामाचा ठसा उमटवला. … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मतदान केंद्रात मास्क लावून जावे

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची तयारी निवडणूक शाखेकडून पूर्ण झाली असून नागरिकांनी मतदानाला जाताना तोंडावर मास्क लावून कोरोना प्रतिबंधात्मक व्यक्तिगत काळजी घेऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले. २९ ग्रामपंचायत निवडणुकीत केंद्र स्तरावर कामकाज पाहणारे अधिकारी आणि … Read more

गेल्या २४ तासात कोरोनाचे १२८ नवेरुग्ण; एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गुरूवारी ११६ कोरोनाग्रस्तांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ६०५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे. दरम्यान, २४ तासांत रुग्णसंख्येत १२८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ८५२ झाली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट … Read more

बापरे ! शेतीच्या वादातून एकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न दोघीजणी गंभीर जखमी : या तालुक्यातील थरारक घटना

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-शेतीच्या वादातून आई व मुलीस खोऱ्याच्या दांड्याने जबर मारहाण करून जखमी केले . तर ट्रॅक्टर चालकास देखील मारहाण करून अंगावर डिजेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा भयंकर प्रकार नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील शेतकरी महिला जयश्री आदिनाथ … Read more

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने ‘जीवनयात्रा’ संपवली

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील एका विवाहित तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सुनीता मच्छिंद्र पांडे यांनी गुरुवारी (ता.14) सकाळी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, माझी मुलगी … Read more

कोरोनाकाळात नियमभंग करणाऱ्या हजारो गुन्ह्यांची नोंद

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-गेले अनेक महिने जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. दरम्यान या काळात कोरोनासंबंधी करण्यात आलेले नियम मोडल्याचे गुन्हे पोलिसांकडून दाखल केले जात होते. जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे 26 हजार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. राज्यात ही संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. मास्कचा वापर न करणे, सोशल डिन्स्टन्स न पाळणार्‍या, संचारबंदी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ११६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ६०५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२८ ने वाढ … Read more

७०५ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान २ हजार ५५३ केंद्र : साहित्यासह १२ हजार ७६५ कर्मचारी दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींच्या ५ हजार  ७८८ सदस्य पदांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नियोजन केले आहे. तब्बल १२ हजार ७६५ कर्मचारी ईव्हीएम मशीन व अन्य साहित्यासह २ हजार ५५३ मतदान केंद्रावर दाखल झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी … Read more

कॉलेजच्या प्राध्यपकाला सापडला चक्क नऊ कोटींचा धनादेश…

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील जालिंदर विटनोर हे पुणे येथे महाविद्यालयाच्या कामासाठी गेले असता त्यांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या गेटमध्ये नऊ कोटी रुपयांचा चेक सापडला तो त्यांनी प्रामाणिकपणे बँकेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. विटनोर हे बुधवारी महाविद्यालयाच्या कामानिमित्त पुणे … Read more

संगमनेर बनतोय गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा ‘हॉटस्पॉट’

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- संगमनेर मध्ये गुटखा तस्करीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. अनेकदा कारवाई होऊनही गुटख्याची तस्करी सुरूच आहे. नुकतेच एका कारमधून २ लाख २२ हजारांच्या गुटख्यासह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ मंगळवारी नगरच्या अन्न व औषध प्रशासनाने केली. संजय लुंकड यावर गुन्हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतात नेऊन जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच ओळखीच्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारचे दुष्कर्म केल्याचे अनेक प्रकार घडले आहे. नुकतेच पाथर्डी तालुक्यात महिला अत्याचाराची घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शिवारात एका महिलेस हरबऱ्याच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. तसेच सदर नराधमाने घडलेला प्रकार … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचा रुग्ण रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे सुखद चित्र सध्या दिसून येत आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचा प्रवास आता कोविड मुक्तीच्या दिशेने सुरू झाल्याचे एक समाधान आहे. मंगळवारीही रुग्णसंख्येत मोठी घट होवून संगमनेर शहरातील एकासह एकूण सात जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आणखी पुढे जात 6 हजार … Read more

संगमनेरात पुन्हा गुटखा पकडला

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाका येथे गुरुकृपा अँक्का चंदनापुरीच्या समोरील जागेत अन्न ओषध अधिकारी सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने काल ८.३० च्या सुमारास छापा टाकून २ लाख २२ हजार ६६० रुपयाचा गुटखा सुगंधी तंबाखू पानमसाला साठा पकडला. त्यात हिरा हिग पानपसाला रॉयल तंबाखू आहे. अन्न व सुरक्षा अधिकारी अन्न … Read more

वर्षात दामदुप्पटचे आमिष दाखवत सोनईत साडेसहा कोटीला गंडा

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-मोठमोठ्या हॉटेलमध्ये बैठका घेवून आमच्या कंपनीत गुंतवलेले पैसे वर्षांत दुप्पट करून देवू त्यासह विमानाचा प्रवास शिवाय जमीन मिळवून देवू, अशी एकना अनेक फायद्याची अमिषे दाखवून सोनई येथील शेतकऱ्याला सुमारे ६ कोटी ८१ लाख रुपयाला गंडा घालण्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत अण्णासाहेब मिठू दरंदले, वय ५१ धंदा शेती रा. … Read more

पोल्ट्री फार्मच्या छताला गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-अकोले तालुक्यातील विरगाव येथील तरुण योगेश रामनाथ बर्डे याने पोल्ट्री फार्मच्या छताच्या अँगलला दोरी लावून गळफास घेवून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह लटकलेला आढळून आला. तशी खबर शेतकरी मदन गंगाधर आंबरे, रा. हिवरगाव आंबरे यांनी अकोले पोलिसात दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान घटनास्थळी पोनि परपार यांनी भेट … Read more

निळवंडे धरणाबाबत जलमंत्री जयंत पाटील म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-२०२३-२०२४ पर्यंत अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे सगळे काम पूर्ण होईल. पाणी महत्त्वाचे आहे, ते आले पाहिजे हा आग्रह सहकार महर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांचा होता. निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर संगमनेर तालुक्यात उसाचे क्षेत्र अजूनही वाढणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. दरम्यान स्वातंत्र्यसैनिक सहकार … Read more