अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ४८९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३० ने वाढ … Read more

नगर जिल्ह्यासाठी करोना लसीचे 39 हजार 290 डोस जिल्हा परिषदेत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- देशात सोळा जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार असून राज्यात सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे 9 लाख 63 हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जात आहे. नगर जिल्हाही लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज झाला असून जिल्ह्याला 39 हजार 290 डोस प्राप्त झाले आहेत. या लसीचे डोस जिल्हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून झाला असून याप्रकरणी राहाता पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चुलत्याचे पुतणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या पतीकडून राहाता न्यायालयाच्या मागील मोकळ्या जागेत दोघा जणांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एका जणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याने हल्ला केलेले ते वृत्त खरे कि खोटे ? पहा काय म्हणतेय वनविभाग…

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील दाढ (खुर्द) येथे दिनांक ०९ जानेवारी रोजी नानाभाऊ वाघमारे यांच्या वस्तीवर बिबट्या आढळून आल्याची माहिती मिळताच तात्काळ कार्यवाही करत रात्री २-३० वाजता त्याठिकाणी पिंजरा लावण्यात आला. घटनास्थळी बिबट्याचा वावर असल्याचे आणि दोन शेळ्या मारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती संगमनेरचे (भाग-३) वनपरिक्षेत्र अधिकारी एच. एस. पारेकर यांनी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांना मिळणार कोरोनाचा पहिला डोस

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांना लस दिली जाणार आहे. पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच जामखेड, शेवगाव, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, अकोले, श्रीगोंदे, नेवासे, कोपरगाव या तालुक्यातील ग्रामीण आरोग्य केंद्रांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. नगर महापालिकेच्या वैद्यकीय … Read more

गुटखा तस्करांवर कारवाई;५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुटखा तस्करांवर पोलिसांनी कारवाईचे धाडसत्र सुरुच ठेवले आहे. आता नुकतेच पोलिसांनी संगमनेर तालुक्यात पोलिसांनी गुटखा तस्करांवर कारवाई करत पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मंगळवारी सकाळी ८ वाजता हिवरगाव पावसा टोलनाका येथे ही कारवाई करण्यात आली. कारसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एका कारमधून गुटख्याची … Read more

गोठ्यात घुसून बिबट्याने ३ शेळ्या केल्या फस्त

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये अनेकदा बिबट्याचा वावर जास्त आढळून आला आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे मानवीवस्तीवर हल्ले वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील पिप्रींलौकी अजमपूर येथे लक्ष्मण गिते यांच्या वस्तीवर बिबट्याने सात शेळ्यांवर हल्ला केला. तीन शेळ्या त्याने फस्त केल्या. अन्य … Read more

निवडणुकीचे बिगूल वाजणार; जिल्हा बँकेसाठी निवडणूक अधिकारी नियुक्त

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नियुक्ती करण्यात आली. तसे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी जारी केले आहेत. जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. ४ जानेवारीला जिल्हा … Read more

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाईची संक्रांत

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- मकर संक्रांतीचा सण अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान शासनाने घातक मांजा वापरावर बंदी घातलेली आहे. असे असूनही विक्रेते चोरट्या पद्धतीने मांजा विकत आहेत. याबाबत वनविभागाने मंगळवारी नगर आणि नेवासा तालुक्यात नायलॉन मांजा विकारी कारण्याऱ्यांविरोधात धडक कारवाई केली आहे. नगर शहरातील ए वन पतंग सेंटर (मनोज देवीचंद … Read more

सुखद बातमी : अहमदनगर जिल्ह्यात शनिवारपासून ‘त्यांना’ मिळणार कोरोना लस

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर काल कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे.त्यानुसार काल रात्रीच पुणे येथून ही लस आनली असून सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ती दिली जाणार आहे. आता शनिवारपासून जिल्ह्यातील विविध केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असून यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असून, या लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. … Read more

अहमदनगर करांसाठी सुखद बातमी : कोरोना रुग्णसंख्या फक्त…..

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार २७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६८ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात तरुणीचा जाळून खुन !

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-राहाता तालुक्यातील बाभळेशवर-राजुरी शिवारात असलेल्या पायरेन्स कृषी सेवा केंद्र भागात राजुरी हद्दीत असलेल्या आतील आतोल बाजूच्या पायरेन्स रस्त्यालगत आज एका तरुणीचा मृतदेह जाळून टाकलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी हा मृतदेह पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी परिसरातील … Read more

जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्ल्यूची नोंद नाही; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-कोरोना पाठोपाठ राज्यात बर्ड फ्लूनंही शिरकाव केला आहे. रविवारी परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच नगर जिल्ह्यात देखील अफवांचा बाजर उठला आहे. दरम्यान याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्ल्यूची नोंद झाली नसली तरी राज्यात इतर … Read more

लग्नाला महिनाही झाला नाही तोच तरुणाचा अपघातात मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-नेवासा शहरात फोटोग्राफी व्यवसाय करत असलेल्या तरुणाचा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात रस्ते अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, नेवासा येथे मागील दहा-पंधरा वर्षापासून परमेश्‍वर गणेश नरवटे (वय 27) हा तरुण फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. बसस्टॅण्डजवळ त्याचा फोटोग्राफीचा स्टुडिओ आहे. तो मुळचा केज … Read more

पोकळ आश्वासनाला कंटाळून ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार घालणार

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-राज्‍य निवडणूक आयोगाने राज्‍यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्‍ये अहमदनगर जिल्‍ह्यातील 767 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती यावेळी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहे. दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची … Read more

इमारत बनली धोकादायक; कारवाईबाबत पालिका प्रशासन मात्र बेफिकीर

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-संगमनेर नगरपालिका प्रशासनाने 25 वर्षापूर्वी नविन नगररोडवर ही दुमजली इमारत उभी केली होती. नाल्यावर हे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधल्याने त्याला काही वर्षातच धोका निर्माण झाला आहे. यामुळे नगरपालिकेने या इमारतीतील सर्व गाळेधारकांना गाळे खाली करण्यासंदर्भात वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी अंतिम नोटीस बजावून गाळे खाली न केल्यास कारवाई करण्यात … Read more

ऑडिओ क्लिप प्रकरणी राठोड यांना दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना ‘मॅट’ने दिलासा दिला आहे. राठोड यांच्या मोबाइलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांची बदली करण्यात आली होती. याप्रकरणी यांनी ‘मॅट’कडे दाद मागितली होती. आठ दिवसांत नियुक्तीचे आदेश काढा, असे निर्देश ‘मॅट’ने गृहविभागाला दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी निलंबित आणखी … Read more

विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-राहाता तालुक्यातील लोणी बु. परिसरात सोनगाव रोड भागात राहणाऱ्या एका ३२ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीस ती घरी एकटी असताना आरोपी मनोज मोहन उदावंत याने तुला भेटायचे आहे. तुझ्याशी बोलायचे आहे. तू मला खुप आवडते, असे म्हणून ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत विनयभंग केला. यावेळी पिडीत विवाहितेचा पती … Read more