‘ह्या’ तालुक्यात कोरोनारुग्णांची संख्या सहाशे पार; नव्याने 55 रुग्ण
अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. तालुक्यात नव्याने 55 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता तालुक्याची एकूण संख्या 654 झाली असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. ह्या नव्याने वाढलेल्या रुग्णांमध्ये घुलेवाडी येथील 57 … Read more