अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवक अपहरणप्रकणी माजी उपनगराध्यक्षांना अटक!
अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- शिर्डी नगरपंचायतीचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या अपहरण प्रकरणाने आज मोठे वळण घेतले. दत्तात्रय कोते यांच्या अपहरणामागील सूत्रधार शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष विजय तुळशीराम कोते हेच असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी विजय कोते यांना आज अटक केलीय. शिर्डी नगरपंचायतीचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचे नगर- औरंगाबाद रस्त्यावर एका हॉटेलजवळ रात्रीच्यावेळी … Read more