नेवासा तालुक्यात ‘ह्या’ ठिकाणी आढळला कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातील शिरसगाव येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्याच्या पूर्व भागात खळबळ उडाली आहे. नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील 51 वर्षाच्या व्यक्तीला तीन दिवसापूर्वी त्रास होऊ लागल्याने तो व्यक्ती नेवासा येथील कोविड केअर … Read more

देवळाली प्रवरातही झाला कोरोनाचा शिरकाव …

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-राहुरी तालु क्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधित यादीत कालपर्यंत देवळाली प्रवराचे नाव आले नव्हते. परंतु काल शेटेवाडी भागात एका वस्तीवर 36 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आणि याठिकाणी नगरपरिषदेने तातडीने जंतुनाशकाची फवारणी करून नाकाबंदी केली आहे. या भागातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात … Read more

संगमनेर पाठोपाठ आता ‘ह्या’ तालुक्यातही कोरोनाचा कहर

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. संगमनेर पाठोपाठ आता राहुरी तालुक्यात कोरोनाने कहर घालण्यास सुरुवात केली आहे. काल एकाच दिवशी तब्बल नऊजणांना करोनाची बाधा झाल्याने आता नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे. काल गुरूवारी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :अहमदनगर जिल्ह्यात आज २२ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 22 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. यात अकोले ०१, नगर ग्रामीण ०२, नगर शहर ०१, पारनेर ०२, संगमनेर १५,श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत यामुळे आता पर्यंत कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९५ झाली असुन सध्या ४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

संगमनेरमध्ये कोरोना @३०५; नव्याने २० कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून काल एकूण 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर बाहेर गावाहून आलेल्या तिघा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण 305 … Read more

‘ती’ नर्स कोरोना पॉझिटिव्ह;अनेकांचे धाबे दणाणले

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-श्रीरामपूर शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहेत. शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये संपर्कात आल्याने अनेक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आता येथील नगरपालिकेत सेवेत असणाऱ्या नर्सचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कारण स्त्राव घेतल्यानंतर तिला क्कारंटाईन न करता ती ड्युटीवर आल्यामुळे तिचा अनेक आशा सेविका, नर्सबरोबर संबंध … Read more

आयशर व कंटेनरची समोरासमोर धडक,अपघातात एक ठार

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- संगमनेर-लोणी रस्त्यावरील कोंची शिवारातील महामार्गावर गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास आयशर व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातस्थळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. आयशर (एमएच १५ एफव्ही ५५९५) व कंटेनर (आरजे १४ जीडी … Read more

रस्‍त्‍यांच्‍या कामांकरीता २० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- मतदार संघातील विविध रस्‍त्‍यांच्‍या कामांकरीता २० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध झाल्‍याने ग्रामीण भागातून मुख्‍य राज्‍यमार्गाला जोडणा-या ५ महत्‍वपुर्ण रस्‍त्‍यांच्‍या कामांना सुरुवात झाली आहे. माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्यामुळे नाबार्ड कर्ज सहाय्य, अर्थसंकल्‍पातील तरतुद आणि विशेष दुरुस्‍ती निधीतून महत्‍वपुर्ण रस्‍त्‍यांची कामे सुरु झाली आहेत. मतदार संघातील रस्‍ते विकासासाठी … Read more

९० वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचे निधन

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- राहाता तालुक्‍यातील कोल्हार-भगवतीपूरच्या ९० यर्षीय कोरोनाब्राधित वृद्धाचा मंगळवारी (दि. १४) एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. कोल्हार-भगवतीपूर-लोणी रस्त्यावर भगवतीपूर येथील एका वस्तीवरील कोरोना बाधितांची संख्या १५ झाली आहे. यात एका ९० वर्षीय वयोवृद्धाला कोरोनाची बाधी झाली होती. मात्र या व्यक्तीच्या निधनाने परिसरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोल्हार-भगवती यापूर्वीच … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार : दिवसभरात तब्बल 167 जणांना लागण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ वाढ होत आहे.  आज जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आज तब्बल १६७ ने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार झाला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३२२ वर पोहोचली आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more

कोरोना ब्रेकिंग : 30 वर्षीय तरुणाचा बळी, तालुक्यात कोरोनाचे अर्धशतक पुर्ण…

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  अकोले तालुक्यात कोरोनाने आपले अर्धशतक पुर्ण केले आहे व तालुक्यातील 30 वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. हा तरुण चाकण येथे नोकरी करीत होता. तो अकोले तालुक्यातील त्याच्या गावी ये-जा करीत असताना त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी तो घरी आला असता त्यास श्वास घेण्यासाठी … Read more

संगमनेरमध्ये कोरोनाचे थैमान! लॉकडाऊन करण्याची मागणी!

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. संगमनेर शहरात ११ तर ग्रामीण भागात १९ असे एकूण करोनाचे ३० पॉजिटिव्ह रुग्ण बुधवारी (दि.१५) एकाच दिवशी आढळले. ग्रामीण भागातील घुलेवाडीतील ६५ वर्षीय पुरुष तर तळेगाव दिघेतील ४२ वर्षीय पुरुष करोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी ९५ जणांवर उपचार … Read more

सत्यजित तांबेंचा शासनाला ‘घरचा आहेर’!

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-   युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी थेट महाविकास आघाडीलाच घरचा आहेर दिलाय. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचीच छायाचित्रे आहेत. त्यामुळे ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची, असा सवाल उपस्थित करत किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही, असे प्रश्न तांबे यांनी विचारलाय. तांबे … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज दुपारी 17 कोरोना रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  जिल्ह्यात आज दुपारी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. या सतरा अहवालांमध्ये पाथर्डी तालुक्यातील 10, नगर तालुक्यातील वडारवाडीमधील दोन, घोसपुरीमधील एक आणि राहुरीमधील चार रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लॉकडाऊनबाबत खा. सुजय विखे यांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने खूपच हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता हजाराच्याही पुढे गेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती वेळेत रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केले. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस डॉ. विखे यांच्यासोबत … Read more

‘ह्या’ तालुक्यात आढळले नव्याने 6 कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-अकोले तालुक्यात कोरोनाने हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. कोरोनारुग्णांची संख्या जवळपास अर्धशतकाकडे वाटचाल करत आहे. काल (बुधवार) तालुक्यात 6 कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 47 झाली आहे. त्यापैकी 37 जण कोरोनामुक्त झाले तर 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल रात्री उशिरा अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालांत देवठाण … Read more

‘ह्या’ तालुक्याची कोरोनमुक्ती क्षणभंगुर; पुन्हा दोन रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका दुसऱ्यांदा कोरोनामुक्त केला. परंतु तालुक्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. आता तालुक्यात दोन रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत एक 34 वर्षीय महिला करोना बाधित … Read more

‘ह्या’ठिकाणी आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही यल अपवाद राहिलेला नाही. परंतु तालुक्यात सर्वत्र करोनाचे रुग्ण सापडत असताना मोठी बाजारपेठ असलेले सावळीविहीर गाव त्याला अपवाद ठरले होते. मात्र काल दुपारी नगर-मनमाड रोड लगत सोमैयानगरमध्ये एका 42 वर्षीय महिलेला करोनाची लागण … Read more