शिर्डी शहरात दोन दिवसांत तब्बल 16 जणांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. शिर्डी शहर कोरोनमुक्ती कडे वाटचाल करत असतानाच त्या ठिकाणी पुन्हा कोरोनाने आपली मुळे रोवली आहेत. शिर्डी शहरात दोन दिवसांत तब्बल 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. काल (बुधवार) शहरातील प्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील 9 जणांचा अहवाल … Read more

‘येथील’ 36 वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- कोरोनाचा शिरकाव आता ग्रामीण भागात झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनीही आता सतर्क राहणे गरजेचे आहे. आता देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील शेटेवाडी भागातील एका वस्तीवरील एक 36 वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी सांगितले, देवळाली प्रवरा नगरपालिका … Read more

धक्कादायक : अहमदनगर जिल्ह्यात 24 तासांत वाढले 114 कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 (10.56 AM) :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी 32 कोरोना रुग्ण आढळले आहेत, धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात अहमदनगर जिल्ह्यातील 114 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 16, संगमनेर 11, आणि श्रीगोंद्यामधील पाच जणांचा समावेश आहे. सकाळच्या 32 जणांच्या अहवालानुसार नगर शहरातील पाईपलाईन रोड, भराडगल्ली, बालिकाश्रम … Read more

लॉकडाऊन काळात ‘ह्या’ तालुक्यातील तब्बल 113 लोकांनी केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी, अनेक वास्तव समाजासमोर आले. यात अनेक चांगले तर अनेक मनाचा ठाव घेणारे अनुभव होते. या लॉकडाउनच्या काळामध्ये परिस्थितीला शरण जाऊन अनेकांनी आपले जीवन संपवल्याच्या घटनाही घडल्या. गोदावरीच्या तिराकाठी भौगोलिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कोपरगाव आणि राहाता तालुक्यात लॉकडाऊनच्या कालावधीत आतापर्यंत 113 व्यक्तींनी आत्महत्या केल्या असून त्यामध्ये पुरुषांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ४६ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ४६ रुग्णांची कोरोनावर मात.यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातले बरे झालेले एकूण रुग्ण संख्या ७७३ झाली आहे. यात नगर मनपा १७, भिंगार ०२, जामखेड०२, कर्जत ०१, नेवासा ११, पाथर्डी ०१, राहाता ०३, राहुरी ०१, संगमनेर ०२, शेवगाव ०१,श्रीगोंदा ०१,श्रीरामपूर ०४ येथील रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती … Read more

‘ह्या’ तालुक्यात होतोय कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवसात निघाले २३ पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर शहरात काल 23 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात 20 जण हे वॉर्ड नं. 2 मध्ये करण्यात आलेल्या रॅपीड टेस्ट तपासणीतील तर … Read more

जिल्ह्यातील कोरोना संकट वाढले, आजही सापडले तब्बल 82 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 (11.34):- जिल्ह्यातील कोरोना संकट वाढले आहे, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये रात्री उशिरा आणखी 33 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. सुरूवातीला 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज दिवसभरात 82 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. रात्री उशिरा प्राप्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ४८ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ०७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३६७ इतकी झाली आहे तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ७२७ इतकी झाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ तालुक्यात एकाच दिवशी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 (5.58 PM) :- संगमनेर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरु असून एकाच दिवशी तब्बल 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.या मुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांत आजची संख्या सर्वात मोठी आहे. आता सापडलेल्या रुग्णात शहरातील बारा व तालुक्यातील चौदा अशा 26 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या दिवसभरात तब्बल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-  राहाता तालुक्यातील को-हाळे येथील अनिल काशिनाथ खरात (वय २३) याने याची पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. दि. १२ जुलै रोजी दोन वाजण्यापूर्वी ही घटना घडली. पत्नी माहेरी निघून गेली असून ती नांदायला येत नसल्याच्या कारणातून त्याला नैराश्य आले होते. या कारणातून त्याने आत्महत्या केल्याचे … Read more

जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी आहेत सर्वात जास्त कोरोना अ‍ॅॅक्टिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. यात मुंबई , पुणे अव्वल हे जिल्हे अव्वल राहिले. परंतु आता नगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढले आहे. प्रशासन काटेकोर काळजी घेऊनही जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी मंगळवारी आलेल्या माहितीनुसार १ हजार ७६ झाली आहे. यात ६६६ रुग्ण बरे झाले असून ३८४ ऍक्टिव्ह केस आहेत. जिल्ह्यात … Read more

कोरोनामुळे साडेतीनशे वर्षांची ‘ही’ परंपरा होणार खंडीत?

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण-उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमांना पूर्णतः बंदीही घातली आहे. आता महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील कामिका एकादशीनिमित्त भरणार्‍या यात्रेवर करोनाचे संकट असून साडेतीनशे वर्षापासून चालू असलेली परंपरा खंडीत होण्याची शक्यता आहे. योगीराज चांगदेव महाराज यांनी पुणतांबा येथे … Read more

कोरोना ब्रेकिंग : पुन्हा पाच महिला कोरोना बाधीत

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 (11.13 AM) :- संगमनेरमध्ये आज पुन्हा पाच महिला कोरोना बाधीत आढळुन आल्या आहेत. त्यामुळे संगमनेरमध्ये कोरोनाची दहशत सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. आज सकाळी शासकीय रुग्णालयातुन मिळालेल्या अहवालानुसार निमोण येथील 45 वर्षीय महिला तर कसारा दुमाला येथील 19 वर्षीय युवतीला व 30 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. गुंजाळवाडी येथील … Read more

मागणी 750 टनाची पुरवठा अवघा 70 टन;युरियाची तीव्र टंचाई

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- सध्या पाऊस वेळेवर आणि मुबलक झाल्याने बळीराजाची शेतीची लगबग सुरु आहे. यासाठी लागणारा रासायनिक खतांचा पुरवठा मात्र अपुरा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राहाता तालुक्यात युरिया खताची तिव्र टंचाई असून या खताची मागणी 750 टनाची आहे. मात्र पुरवठा अवघा 70 टनाचा झाला. त्यामुळे युरिया खरेदीसाठी कृषी दुकानांसमोर शेतकर्‍यांच्या … Read more

पालकमंत्र्यांची मोठी घोषणा; मिळणार ‘एवढे’कोटी

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- आदिवासी भागातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी थेट त्या गावांना निधी देण्याची योजना राज्य शासनाने आखली आहे. यानुसार नगर जिल्ह्यातील 166 गावांना 3 कोटी 29 लाख रुपये मिळणार असून सर्वाधिक लाभ अकोले तालुक्याला मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या निधीतून गावांमध्ये विविध पायाभूत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ६२ रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील ६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  यात अकोले ०७, नगर ग्रामीण ०८,मनपा १४,नेवासा ०१, पारनेर ०४ राहाता ०२,संगमनेर १५, शेवगाव ०६,श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर येथील ०३ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. दरम्यान आतापर्यंत कोरोनातून बरे झालेले एकूण रुग्ण ७२८ असून सध्या ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. … Read more

‘येथील’ प्रसिद्ध व्यापार्‍याच्या एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. शिर्डी शहर कोरोनमुक्ती कडे वाटचाल करत असतानाच त्या ठिकाणी पुन्हा कोरोनाने आपली मुळे रोवली आहेत. शिर्डीतील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या कुटुंबातील तब्ब्ल सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड होताच शहरात खळबळ उडाली. शहरातील कोरोना बाधितांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकासह सहा कोरोनाचे रुग्ण आढळले

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- संगमनेर शहरासह तालुक्यात एकुण सहा रुग्ण मिळून आले आहेत. यात कुरण येथेल एकाचा रिपोर्ट जिल्हा रुग्णालयातून आला आहे तर शहरातील दोन रिपोर्ट खाजगी तपासणीतून आले आहेत. त्याच बरोबर तीन जणांची तपासणी अ‍ॅन्टीजन टेस्टनुसार करण्यात आली होती. त्यात गुंजाळवाडी येथील एक, सिन्नर तालुक्यातील एक तर तळेगाव येथील एक असे तीन … Read more