अहमदनगर ब्रेकिंग : मनोरुग्ण तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघा नराधमांना अटक !

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :- नेवासा खुर्द परिसरात एका मनोरुग्ण तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रकार उघड झाला आहे.  सदर तरुणी गर्भवती राहिल्याने हा भयंकर प्रकार समोर आला आहे.दरम्यान, नेवासा पोलिसांनी पाच आरोपींपैकी चोघा आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी नेवासा परिसरात राहणारे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नेवासा खुर्द परिसरात एका कुटुंबातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ४१ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 (7.32 PM) :  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या २२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३८४ इतकी झाली आहे तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या … Read more

कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या तुमच्या परिसरातील माहिती

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : जिल्ह्यात आज आणखी १७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत मुकुंदनगर १, गवळी वाडा (नगर) १, दिल्ली गेट १, आंबेडकर चौक (नगर) २, नागापूर (नगर) १ रुई छत्रपती (ता. नगर) १, मंगल गेट १, समतानगर २, पाईपलाईन रोड १, चिंभळा (ता. श्रीगोंदा) १, मांडवगण (ता. श्रीगोंदा) १, नगर शहर १, … Read more

— अशी वेळ कुणावरही येऊ नये ! आमदार कानडे झाले भावूक!

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : करोनाची लागण झाल्याने आम्ही पती-पत्नी हॉस्टिलमध्ये राहून त्याच्याशी संघर्ष करतो आहोत. तुम्हीही बाहेर नियम पाळून करोनाशी संघर्ष करा. तज्ज्ञांचा सल्ला आणि शास्त्रीय पद्धतीने मुकाबला केल्याशिवाय हे संकट हटणार नाही. मात्र अशी दुर्दैवी वेळ कुणावरही येऊ नये’ अशी अपेक्षा करत श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे हे भावुक झाले आहेत. आ. … Read more

या गावात जनता कर्फ्यू पाळून संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय!

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : करोना संसर्गापासून जनतेला दूर ठेवण्यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीने दि. १५ ते १८ जुलै या चार दिवसांच्या कालावधीत जनता कर्फ्यू पाळून संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या चार दिवसांमध्ये नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडल्यास, तोंडाला मास्क न लावता सार्वजिनिक ठिकाणी फिरल्यास अथवा थुंकल्यास … Read more

— माझ्या नवर्‍यानेच माझ्या मुलाचा घात केला आहे. काळजाचा तुकडा हिरावला …

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :  अपघातात जखमी झाल्याचा दावा केला जात असलेल्या तरुणाचा मृत्यू हा त्याच्या वडिलांनीच केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. शेतजमिनीच्या वाटपावरून वाद झाल्याने करण्यात आलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने दिली आहे. त्यानुसार त्याच्या वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मयत तरुणाची मृताची पत्नी रोहिणी … Read more

नागरिकांनी नियमित मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : प्रवरा परिसरात वाढता कोरोनाचा प्रसार पाहताना नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करणे, तसेच कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे. प्रवरा परिसरातील लोणी, कोल्हार, चंद्रापूर, दाढ येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर तसेच परिसरातील एका बँकेतील एक व एका … Read more

हॉटेलचे गोदाम फोडून दारूची चोरी !

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : हॉटेलचे गोदाम फोडून चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन चोरट्यांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी या चोरट्यांकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीची पिकअप, ५० आणि ३० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी असा एकूण ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. संगमनेर तालुक्यातल्या निमगावजाळी शिवारात असलेल्या लोणी -संगमनेर रस्त्यालगतच्या हॉटेल … Read more

हॉटस्पॉट मध्ये दुकान सुरू केल्याने त्यांच्यासोबत झाले असे काही …

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सोनई हे गाव हॉटस्पॉट घोषित केले आहे. मात्र असे असतानाही येथील किराणा दुकानातून सामान विकणारा व्यावसायिक, ग्राहक आणि त्याचबरोबर विनाकारण दुचाकीवरून फिरणारे तिघे अशा एकूण पाच जणांविरुद्ध सोनई पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलीस प्रशासनाचा सोनईत हॉटस्पॉट जाहीर असतानाही दि . १२ जुलै रोजी सायंकाळी … Read more

एक जण कोरोना पॅाझिटिव्ह; ७ दिवस ‘हे’ शहर राहणार बंद

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :अकोले येथील अगस्ती साखर कारखाना रोडलगत रासणे काॅम्पलेक्स शेजारी असलेल्या हासे कॉम्प्लेक्समधे असलेल्या कुुुटुंबातील पुरुष व्यक्तीचाा अहवाल कोरोना बाधित पॅाझिटीव्ह झाल्याचे समोर येताच प्रशासनाकडून तो भाग कॅन्टोन्मेंट जाहीर करून सोमवारपासून बॅरेगेट लावून करून सील करण्यात आला आहे. हा रुग्ण पिंपळगाव कोंजीरा, तालुका संगमनेर येथील आपल्या सासुरवाडीला एका लग्नात उपस्थित होता. … Read more

खतांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :खतांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मोजक्या दुकानांत खत उपलब्ध असल्याने पहाटेपासून शेतकरी रांग लावतात. सोशल डिस्टन्ससाठी जागा अपुरी पडत असल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकी सहकारी संघ व श्रमिक कृषी सेवा केंद्र वगळता तालुक्यात कोणत्याच कृषी सेवा केंद्रावर खत उपलब्ध नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे … Read more

संगमनेर बाजार समितीतील कांदा मार्केट नऊ दिवस बंद

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : संगमनेर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुर्भाव पाहता संगमनेर बाजार समितीतील हमाल व मापाडी यांनी कांदा मार्केट बंद ठेवण्याबाबत प्रशासनाला निवेदन दिले होते. रविवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक होऊन कोरोना प्रतिबंध उपाययोजना म्हणून १२ ते २० जुलैदरम्यान ९ दिवस कांदा मार्केट बंद ठेवण्यात निर्णय झाल्याची माहिती सभापती शंकरराव खेमनर यांनी दिली. … Read more

संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २३२ वर !

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2020  : संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २३२ वर गेला आहे. रविवारी रात्री उशिरा १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सोमवारी सकाळी तालुक्यातील कासारवाडी येथील ६३ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा १४ झाला आहे. रविवारी रात्री उशिरा शहरातील भारतनगर (४०, पुरुष), मालदाड रोड (५३, महिला व ५१, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘तो’ संदेश खोटा…शेअर केल्यास होईल कारवाई !

अहमदनगर Live24 टीम (13 जुलै 2020  11.07 PM) :अहमदनगर शहरात आज एक संदेश व्हायरल होत असून यात 16 तारखेपासून जनता कर्फ्यू लागू होणार असल्याचे सांगितले आहे, मात्र तो संदेशच खोटा असून अश्या प्रकारचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले असून कोणीतरी खोडसाळ पणा केल्याचे समोर आले आहे. याबाबत अहमदनगर सायबर पोलिसांकडून फेक मेसेज ग्रुप वर … Read more

कोरोनाने शिर्डीतील पेरू बागांचे अस्तित्व धोक्यात

अहमदनगर Live24 टीम 13 जुलै 2020: जिल्ह्यातील राहाता तालुका हा पेरूचे आगार म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रासह इतर राज्यातही इथल्या पेरूला मोठी मागणी असते. मात्र कोरोना संकटामुळे मागणी घटल्याने तसेच योग्य भाव मिळत नसल्याने पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तर विमा कंपन्यांच्या आडमुठे धोरणांमुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. राहाता तालुक्यात साधारण आठ … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज दिवसभरात ७२ रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम (13 जुलै 2020  8.45 PM) :  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी ०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ४३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३६३ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ७२ रुग्णांची भर पडली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा रुग्णालयात कोरोनाचा आणखी एक बळी

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : संगमनेर तालुक्यातील कासारवाडी येथील 63 वर्षीय इसमाचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला. आता पर्यंत संगमनेर शहरात 8, धांदरफळ 1, निमोण 2, कौठेकमळेश्वर 1, डिग्रस 1, कासारादुमाला येथील एक 63 वर्षीय वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या 14 झाली आहे. कासारादुमाला येथे … Read more

श्रीरामपूरमध्ये तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : श्रीरामपूरमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने कोविड १९ साठी येथील तत्काळ निदान तपासणी शिबीरात ७८ जणांच्या रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या.  त्यामध्ये तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्याही याठिकाणीच तत्काळ तपासणी करण्यात आली. त्यामुळे आता कोरोना बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने येथील वार्ड … Read more